धरण होईल न होईल पण त्या धरणातले पाणी माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर कसे येईल याचे उत्तर कोणी देईल का ?
![]()
धरण होईल न होईल पण त्या धरणातले पाणी माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर कसे येईल याचे उत्तर कोणी देईल का ? संदीप घोरपडे यांचा रोखठोक सवाल. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) मागील तीस वर्षापासून पाडळसे धरणाचा गाजराचा हलवा अनेक आमदारांनी शेतकऱ्यांना दाखवून मते आपल्या पदरात पाडून घेतले मात्र धरणात आणलेले पाणी सिंचनासाठी शेताच्या बांधापर्यंत कसे आणले जाईल याचा लेखाजोखा […]
उरुळी कांचन येथे दिवाळी पहाट कार्यक्रम
![]()
उरुळी कांचन येथे दिवाळी पहाट कार्यक्रम उरुळी कांचन: पुणे सोलापूर रोड सोनई न्यू व्हेज हॉटेल येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन डी डब्ल्यू ए युके या संस्थेच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाला डॉ.चंद्रकांत हरपळे अध्यक्ष हडपसर मेडिकल असोसिएशन, डॉ. दिलीप माने मॅनेजिंग डायरेक्टर नोबल हॉस्पिटल हडपसर, ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार […]
कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत “स्वामी”ची दिवाळी
![]()
कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत “स्वामी”ची दिवाळी मुंबई:ठाणे(मनिलाल शिंपी) : ‘स्वामी’ ही संस्था समाजातील गरीब गरजू लोकांसाठी आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण या क्षेत्रात विविध उपक्रम राबवित असते. त्यापैकी एक उपक्रम म्हणजे “कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत दिवाळीची एक आनंदी संध्याकाळ आणि फराळ वाटप”. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिरोडकर सभागृह, परळ, मुंबई येथे मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह परगावाहून आलेल्या ३५० कॅन्सरग्रसरुण आणि […]
महाविकास आघाडी जागावाटपाचे ते वृत्त निराधार–भिवंडी लोकसभेची जागा काँग्रेसच लढवणार – दयानंद चोरघे
![]()
महाविकास आघाडी जागावाटपाचे ते वृत्त निराधार–भिवंडी लोकसभेची जागा काँग्रेसच लढवणार – दयानंद चोरघे ठाणे:भिवंडी ( मनिलाल शिंपी):आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे जागावाटप झाल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीत झळकले असून हे वृत्त निराधार असून असा कोणताही फार्मूला ठरला नसून भिवंडी लोकसभेची जागा सुद्धा काँग्रेस पक्षच लढविणार असल्याचे स्पष्टीकरण ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी […]
मराठी लाईव्ह न्युजचा चौथ्या वर्धापन दिन निमित्ताने ‘सत्कार कर्तुत्वाचा’ हा कार्यक्रमाबाबत सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा! आम्हाला भविष्यात प्रेरणादायी व बळ देणा-या आहेत….
![]()
मराठी लाईव्ह न्युजचा चौथ्या वर्धापन दिन निमित्ताने सत्कार कर्तुत्वाचा हा कार्यक्रमाबाबत सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा आम्हाला भविष्यात प्रेरणादायी व बळ देणा-या आहेत…. १)श्रीमान ईश्वर महाजन,मुख्य संपादक, मराठी लाईव्ह न्युज अमळनेर, जि. जळगाव.सप्रेम नमस्कार.समाजातील चांगल्या वाईट घटनांचा ठाव घेत असताना मराठी लाईव्ह न्युजच्या चौथ्या वर्धापन दिनी रविवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘सत्कार कर्तृत्वाचा’ कार्यक्रम […]
अमळनेर येथील बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे बलिप्रतिपदेनिमित्त भव्य बळीराजा गौरव मिरवणूक
![]()
अमळनेर येथील बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे बलिप्रतिपदेनिमित्त भव्य बळीराजा गौरव मिरवणूक “इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो” या जयघोषात मोठया उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे बलिप्रतिपदेनिमित्त भव्य बळीराजा गौरव मिरवणूक “इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो” या जयघोषात मोठया उत्साहात संपन्न झाली.पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते […]
महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच झारखंड राज्य स्थापना दिवस साजरा
![]()
महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच झारखंड राज्य स्थापना दिवस साजरा मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) वनसंपदा, खनिज संपदा व कला यांनी समृद्ध असलेले झारखंड राज्य ही ईश्वराची सुंदर निर्मिती आहे. वृक्ष व निसर्गाची पूजा करणारे आदिवासी लोक या राज्यात आहे. निसर्ग रक्षणाला धर्माचे अधिष्ठान दिल्यामुळे लोकांनी निसर्ग संपदेचे रक्षण केले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस […]
भडणे येथील लेकीचा भाऊबिजेला पोलिस पाटील युवराज माळी यांनी केला सत्कार,
माहेरवासीयानी केलेल्या सत्कार व गौरवाने लेकी भारावल्या…
![]()
भडणे येथील लेकीचा भाऊबिजेला पोलिस पाटील युवराज माळी यांनी केला सत्कार,माहेरवासीयानी केलेल्या सत्कार व गौरवाने लेकी भारावल्या,,,,,,,,,,,,,,,,,शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज मोहन माळी यांनी भडणे येथील लेकीनी विविध क्षेत्रातील कर्तुत्वाचा भडणे गावाचे लेकीनि गावाचे नाव लौकिक करून आपल्या कर्तुत्वाचा माध्यमातून व स्पर्धा परीक्षेच्या तयारीतुन कार्याचा ठसा आपल्या कार्याने सासरी उमटविला […]
व्हॉईस ऑफ मीडियाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी डिगंबर महाले यांची नियुक्ती
![]()
व्हॉईस ऑफ मीडियाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी डिगंबर महाले यांची नियुक्ती अमळनेर :व्हॉईस ऑफ मीडिया या देशातील सर्वात मोठ्या व राष्ट्रव्यापी पत्रकार संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी (धुळे, जळगाव,नंदुरबार,नासिक व अहमदनगर )अमळनेरचे ज्येष्ठ पत्रकार तथा संघटनेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष डिगंबर महाले यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष […]
हिरालाल पाटील यांची अमळनेर भाजपा तालुकाध्यक्षपदी फेरनिवड, विजयसिंग राजपूत यांची शहर अध्यक्षपदी निवड
![]()
हिरालाल पाटील यांची अमळनेर भाजपा तालुकाध्यक्षपदी फेरनिवड तर विजयसिंग राजपूत यांची शहरअध्यक्षपदी निवड अमळनेर प्रतिनिधी- भाजपचे तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील यांची त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे त्यांची पक्षश्रेष्ठींनी पुन्हा तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे. आगामी काळात येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या तालुका अध्यक्ष व शहराध्यक्षपदी तरुण चेहऱ्यांना भाजपने संधी दिली आहे. सविस्तर माहिती अशी […]

