18 May, 2026

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंगळग्रह मंदिरात रुद्राभिषेक , सुंदरकांड

Loading

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंगळग्रह मंदिरात रुद्राभिषेक , सुंदरकांड अमळनेर: येथील श्री मंगळग्रह मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त ६ एप्रिल रोजी पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत मंगळेश्वर पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीवर मुख्य यजमान शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय भोसले महाराज (पुणे) यांच्या शुभहस्ते विशेष रुद्राभिषेक महापूजा करण्यात आली. प्रारंभी श्री. भोसले महाराज यांनी गणेशपूजन […]

1 min read

मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी वर्ल्ड पार्लमेंटचे अनोखे साहित्यीक उपक्रम !

Loading

मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी वर्ल्ड पार्लमेंटचे अनोखे साहित्यीक उपक्रम ! श्रीरामपूर : –मराठी भाषेला स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतरही राजभाषेचा अभिजात दर्जा मिळालेला नाही. तो मिळण्याच्या पवित्र विचाराने झपाटलेल्या वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन (डब्ल्ल्यूसीपीए) अर्थात जागतिक संविधान व संसद संघाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांच्या संकल्पनेतून अनेक उदबोधक संकल्पना साकारल्या जात आहे.त्याचाच एक भाग म्हणजे […]

1 min read

ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे बद्दल आधार संस्था व विप्रो कंपनीचे विशेष आभार
मा. विश्वास पाटील गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अंमळनेर

Loading

ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे बद्दल आधार संस्था व विप्रो कंपनीचे विशेष आभारमा. विश्वास पाटील गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अंमळनेर मागील चार महिन्यापासून आधार संस्थेने ,विप्रो इंटरप्राईजेस अमळनेर यांच्या सहाय्याने ग्रामीण भागात तील माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी विशेष डोळे तपासणीची मोहीम राबवली ज्यात तालुक्यातील 30 ग्रामीण माध्यमिक शाळांचा समावेश होता […]

1 min read

“समता एकता परिषद” ची घोषणा,माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्या हस्ते होणार उद्घाटन सोहळा

Loading

“समता एकता परिषद” ची घोषणा. ११ एप्रिल २०२३ रोजी प्राथमिक उद्धाटन सोहळा मुंबईत माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्या हस्ते होणार उद्घाटन सोहळा. जळगांव प्रतिनिधीदेशाच्या आणि राज्याच्या सामाजिक चळवळीमध्ये एक नवीन सामाजिक संघटनेचे स्थापना करण्यात येत आहे. “समता एकता परिषद” या नावाने ही संघटना असणार आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज,फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारसरणीवर काम […]

1 min read

अमळनेरात भगवान श्री महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात

Loading

अमळनेरात भगवान श्री महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात भव्य शोभयात्रेने वेधले लक्ष, समाजबांधवानी दिली 100 टक्के उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील सकल जैन समाजातर्फे भगवान श्री महावीर जन्म कल्याण महोत्सव दिनांक चार 4 रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला,यावेळी काढण्यात आलेल्या अतिभव्य शोभयात्रेने संपुर्ण शहराचे लक्ष वेधले होते,जैन समाजातील महिला व पुरुष बांधवानी 100 टक्के […]

1 min read

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विजय शिंदे यांच्या काॅर्नर सभा मोहिमेस अमळनेरच्या तरुणांचा उत्तम प्रतिसाद !!

Loading

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विजय शिंदे यांच्या काॅर्नर सभा मोहिमेस अमळनेरच्या तरुणांचा उत्तम प्रतिसाद !! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) नुकत्याच झालेल्या हिंदू-मुस्लिम दंगलीच्या पार्श्वभूमीवरअमळनेरला आज दि.०५-०४-२०२३ रोजी संध्याकाळी ०७:३० ते ०८:२० वाजे पावेतो1. कसाली DP मोहल्ला, 2. माळीवाडा, 3. आखाडा मकान भाग येथे सिनियर PI विजय शिंदे यांनी स्वतः व अधिनस्त अधिकारी PSI अनिल भुसारे व PSI […]

1 min read

11 एप्रिल राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मदिनी शासकीय सुट्टी घोषित करा ,वैजापूर तालुक्यातील समविचारी संघटनेने दिले निवेदन

Loading

11एप्रिल राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मदिनी शासकीय सुट्टी घोषित करावी यासाठी वैजापूर तालुक्यातील आ भा महात्मा फुले समता परिषद व लोक कलावंत स्वाकृतीक शेल मुंबई शाखा वैजापूर फुले शाहू आंबेडकर मोहोस्व व सावित्रीबाई फुले बहूउद्दएशईय सेवा भावी संस्था वैजापूर बी एस पी पार्टी वैजापूर आदी शिव फुले शाहू आंबेडकर विच्यारसरणीचे सर्व घटक एकक्त्र आले […]

1 min read

सत्यशोधक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जयंती 11 एप्रिल शासकीय सुट्टी जाहीर करा..

Loading

सत्यशोधक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जयंती 11 एप्रिल शासकीय सुट्टी जाहीर करा.. वंदना वनकरराज्याध्यक्ष,सत्यशोधक महिला महासंघ. पुणे प्रतिनिधी-आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांना मानण्यात येते. महात्मा फुले यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, ही मूल्य भारतातच नाही तर विश्वात रुजवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. महात्मा फुले यांनी सत्य प्रस्थापित करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना […]

1 min read

सत्यशोधक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जयंती 11 एप्रिल शासकीय सुट्टी जाहीर करा .
अविनाशभाऊ मोहिते.
महानगराध्यक्ष संभाजी ब्रिगेड पुणे.

Loading

सत्यशोधक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जयंती 11 एप्रिल शासकीय सुट्टी जाहीर करा .अविनाश भाऊ मोहिते.महानगराध्यक्ष संभाजी ब्रिगेड पुणे. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांना मानण्यात येते. महात्मा फुले यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, ही मूल्य भारतातच नाही तर विश्वात रुजवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. महात्मा फुले यांनी सत्य प्रस्थापित करण्यासाठी सत्यशोधक समाजाची […]

1 min read

सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांना दिलासा

Loading

सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांना दिलासा मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)“सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ‘अतिवृष्टी’ ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?