गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या अर्जांची छाननी तीन महिन्यांत पूर्ण करावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
![]()
गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या अर्जांची छाननी तीन महिन्यांत पूर्ण करावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : गिरणी कामगारांच्या घरांसाठी प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करावी. मुंबईत घरे देता यावी याकरिता घरांचा साठा वाढवावा, तसेच ठाणे व राजगोळी, कोन-पनवेल येथील घरांची तातडीने दुरुस्ती करून पाच हजार घरांची लॉटरी प्रक्रिया पूर्ण […]
नारायण सेवा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक हभप डॉ. रवींद्र भोळे यांना जाहीर
![]()
नारायण सेवा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक हभप डॉ. रवींद्र भोळे यांना जाहीर उरुळी कांचन पुणे: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते,जनतेच्या भल्यासाठी निरंतर कार्यरत राहणारे कर्मयोगी समाज सुधारक हभप डॉ.रवींद्र दि. भोळे यांना नुकताच नारायण सेवा पुरस्कार जाहीर झालेला आहे. श्री नारायण मानव सेवा समिती जयपुर राजस्थान यांच्या वतीने अत्यंत प्रतिष्ठेचा हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. डॉ.रवींद्र भोळे […]
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. कॉलेज) जळगाव येथे विद्यार्थी कल्याण समितीचे श्री.संतोष मनुरे यांच्या हस्ते उद्घाटन.
![]()
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. कॉलेज) जळगाव येथे विद्यार्थी कल्याण समितीचे श्री.संतोष मनुरे यांच्या हस्ते उद्घाटन. जळगाव: स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. कॉलेज) जळगाव येथे विद्यार्थी कल्याण समितीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मू.जे.महाविद्यालयाचे शिष्यवृत्ती विभागाचे वरीष्ठ लिपिक श्री.संतोष मनुरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी त्यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात […]
मंगळ ग्रह सेवा संस्था आयोजित गीत गायन स्पर्धेत सार्थक पाटील प्रथम!
देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचा उद्या बक्षीस वितरण सोहळा!
![]()
मंगळ ग्रह सेवा संस्था आयोजित गीत गायन स्पर्धेत सार्थक पाटील प्रथम!देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचा उद्या बक्षीस वितरण सोहळा! अमळनेर प्रतिनिधी76व्या स्वातंत्र्यदिना निमित्त जगप्रसिद्ध मंगळ ग्रह मंदिर प्रायोजित व्हॉइस ऑफ मीडिया व राज्य पत्रकार संघ आयोजित देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत सार्थक उज्वल पाटील, तेजस्वी योगेश भामरे, जयेश संदीप बागुल यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक […]
रतन टाटा उद्योग, नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालते बोलते विद्यापीठ-राज्यपाल रमेश बैस,
![]()
उद्योगरत्न, उद्योगमित्र, उद्योगिनी आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार प्रदान रतन टाटा उद्योग, नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालते बोलते विद्यापीठ रतन टाटा म्हणजे माणसातला देव माणूस – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण कुणीही देव पाहिलेला नाही. पण, देव चराचरात आहे. गरजूंच्या मदतीला देव नेहमी धावतो. यंदाच्या उद्योगरत्न पुरस्कारासाठी आपण अशाच एका माणसातल्या देवमाणसाची निवड केली आहे. […]
अमळनेरला तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी जयंतीनिमित्त अभिवादन
![]()
अमळनेरला तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी जयंतीनिमित्त अभिवादन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर तालुका काँग्रेस आयोजित स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांचा सद्भावना दिवस मुन्ना भाऊ शर्मा यांच्या वाड्यात साजरा करण्यात आला राजीव गांधीजींच्या आठवणी जाग्या करण्यासाठी तालुक्यातील काँग्रेस प्रेमी व राजीव गांधीजींवर प्रेम असणारे अनेक कार्यकर्त्यांनी राजीव जी गांधी यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून […]
गणेशोत्सव मंडळांना २०२६ पर्यंत परवाने वैध राहणार; गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करा-विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
![]()
गणेशोत्सव मंडळांना २०२६ पर्यंत परवाने वैध राहणार; गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करा-विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे गौरी विसर्जनाच्या दिवशी रात्री उशीरापर्यंत विसर्जनाची सवलत. पुणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : गणेशोत्सव मंडळांना मागील वर्षी देण्यात आलेले परवाने सन २०२६ पर्यंत वैध असणार आहेत, त्यामुळे त्यांनी यावर्षी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्या गणेशोत्सव […]
राज्यात प्रो-कबड्डीच्या धर्तीवर 31 ऑगस्टला प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन -उद्योग मंत्री उदय सामंत
![]()
राज्यात प्रो-कबड्डीच्या धर्तीवर 31 ऑगस्टला प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन -उद्योग मंत्री उदय सामंत मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यात पहिल्यांदाच प्रो-कबड्डीच्या धर्तीवर वरळी येथील इन डोअर स्टेडियममध्ये 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार […]
देवगाव देवळीचा भूषणचे काम ठरले भूषणावह
![]()
देवगाव देवळीचा भूषणचे काम ठरले भूषणावह भूषण माळी यांची SSC GD मार्फत ITBP पॅरा मिलिटरी मध्ये निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जिद्द चिकाटी, सातत्य असेल तर आपण पाहिलेले स्वप्न सत्यात उतरते हे देवगांव देवळी ता.अमळनेर येथील ग्रामीण भागात महात्मा फुले हायस्कूल मध्ये दहावी पर्यत शिक्षण घेत अमळनेर प्रताप महाविद्यालयात पदवी पर्यत शिक्षण घेतलेभूषणने स्पर्धा परीक्षा कडे […]
अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश दगडु पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सोशल मीडिया विभागाच्या महाराष्ट्र राज्य सह समन्वयक पदी निवड….
![]()
अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश दगडु पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सोशल मीडिया विभागाच्या महाराष्ट्र राज्य सह समन्वयक पदी निवड…. अमळनेर प्रतिनिधीआगामी वर्ष हे संपूर्ण भारतात निवडणूकांचे वर्ष असणार आहे त्यात लोकसभा, अनेक राज्यांत विधानसभा निवडणुका असणार आहेत त्यामुळेच काँग्रेस पक्ष त्यातच युवक काँग्रेस सक्रियपणे निवडणूक मोडवर आली असून सर्व युवकांना जबाबदाऱ्या सुपूर्द […]

