कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी शिक्षक दिनी काळी फीत लावून आंदोलन
![]()
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी शिक्षक दिनी काळी फीत लावून आंदोलन अमळनेर :येथील प्रताप महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या समस्यांबाबत लिखित आश्वासनांची अंमलबजावणी न करणे व इतर अनेक समस्या संदर्भात चर्चा करत नसल्याने दि. 5 सप्टेंबर 2023 रोजी शिक्षक दिनी शिक्षकांनी काळी फीत लावून शासनाचा निषेध करणारे आंदोलन शैक्षणिक कामकाज नियमित सुरू करून केले. त्याबाबत निवेदन […]
शिक्षक दिनी मुलाच्या वाढदिवसाला दिले शाळेतील मुलांना ताववखेडा येथे
शैक्षणिक साहित्य
![]()
शिक्षक दिनी मुलाच्या वाढदिवसाला दिले शाळेतील मुलांना ताववखेडायेथे शैक्षणिक साहित्यतावखेडा येथील पोलीस पाटील डॉ महेंद्र पाटील यांचा उपक्रमतावखेडा गावाचे आदर्श पोलीस पाटील डॉ महेंद्र पाटील यांच्या हस्ते जि प मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोग साहित्यांचे वाटप,,,,,,,शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा गावाचे पोलीस पाटील यांनी शिक्षकदिनी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण म यांचा जन्मदिवस हा 5 सप्टेंबर […]
सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच, ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा
![]()
सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच, ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करताना दिसतात. राज्यातील शिक्षकांची अवस्था फारच दयनीय आहे. गेली अनेक वर्षे शिक्षक भरती करण्यात आली नाही. शिक्षक अतिरिक्त ठरत […]
अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज 5 सप्टेंबर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस साजरा
![]()
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस साजरा ——–!!!अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज 5 सप्टेंबर रोजी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच आज शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षीकांची भूमिका आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने अध्यापन कार्यासह पार पाडली. […]
अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या शाळेमध्ये दरवर्षी प्रमाणे शिक्षक दिन साजरा
![]()
शिक्षक दिन उत्साहात संपन्न ५ सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिवस. सार्या देशात शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आपल्या गुरु विषयीचा आदरभाव, मान, सन्मान या दिवशी व्यक्त केला जातो.अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या शाळेमध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहाने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेचे सर्व कामकाज आज शाळेच्या विद्यार्थ्यांनी पार पाडले.सकाळची सामुहिक […]
कर्तुत्ववान लोक कधीच सेवानिवृत्त होत नाही-
![]()
कर्तुत्ववान लोक कधीच सेवानिवृत्त होत नाही…… प्रा.श्रीमंत शिवाजी कोकाटेइतिहास तंज्ञ,सुप्रसिद्ध वक्ते प्रा.अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्तव्याख्यान संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-कर्तुत्ववान लोक सेवानिवृत्त होत नाही, जे सतत काम करतात ते कधीही सेवानिवृत्त होत नाही,थोरपुरुषाचे कार्य तरूण पिढीला देण्याची गरज आहे,आपल्या देशात अनेक भेद आहेत.देशाला वाचविण्यासाठी महापुरुष यांच्या विचारांची गरज आहे, जो देश आपला इतिहास विसरतो तो देश […]
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले
![]()
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले इतिहास तंज्ञ,सुप्रसिद्ध वक्तेप्रा.डॉ श्रीमंत शिवाजी कोकाटे यांचे प्रतिपादन प्रा.अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्तव्याख्यान संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-प्रतिकूल परिस्थितीवर मात करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले. छत्रपतींच्या राज्यात भेदभावाला थारा नव्हता. छत्रपती शिवाजीराजे समतावादी होते.त्यांनी रयतेचे हित जोपासले. शिवाजीराजांचे राज्य केवळ एका जातीचे, धर्माचे, […]
अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महाविद्यालयात ‘ भावार्थ पुस्तक व्हॅनला ‘ विद्यार्थीनींचा उस्फुर्त प्रतिसाद
![]()
अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महाविद्यालयात ‘ भावार्थ पुस्तक व्हॅनला ‘ विद्यार्थीनींचा उस्फुर्त प्रतिसाद[ टि.डब्ल्यू.जे.फाऊंडेशन चिपळूण संस्थेचा राज्यस्तरीय प्रेरक उपक्रम ]टी.डब्ल्यू.जे.फाउंडेशन चिपळूण संस्था मराठी वाचन संस्कृती जोपासणे व वाढविणे या उद्दिष्टाने ‘ भावार्थ ‘ हे पुस्तकांचे फिरते व्हॅन वाचनालय हा अभिनव उपक्रम महाराष्ट्र स्तरावर कानाकोपर्यातील गावोगावी,शहरात अखंडपणे राबवित आहे.वाचनाचा चालता फिरता आनंद देणाऱ्या या उपक्रमाला शाळा व महाविद्यालय […]
भिवंडी मनपाकडून तक्रारी करूनही बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात दिरंगाई.
आरोग्य विभागाला संतप्त नागरिकांचा सवाल?
![]()
भिवंडी मनपाकडून तक्रारी करूनही बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात दिरंगाई.आरोग्य विभागाला संतप्त नागरिकांचा सवाल?ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी )भिवंडी महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ४ अंतर्गत राम नगर, वॉटर पंपजवळ, साठे नगर अंजूर फाटा या ठिकाणी बळवंत सिंग नामक बोगस डॉक्टर क्लीनिक काढून गरीब जनतेच्या जीवाशी खेळत असल्या बाबतची तक्रार श्री नारायण तुकाराम बसवंते, शशिकांत लक्ष्मण वरपे व […]
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्विकृत सदस्यांना प्रमाणपत्र वाटप
![]()
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्विकृत सदस्यांना प्रमाणपत्र वाटप ठाणे,भिवंडी दि.४ ( मनिलाल शिंपी)मा.जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था ठाणे यांचे कार्यालयाकडील प्राप्त मंजुरी नुसार भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ६ उपसमित्या गठीत करून देशाचे केंद्रीय पंचायत राज मंत्री नामदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनखाली सदर उपसमित्यांवर नियुक्त करण्यात आलेल्या स्वीकृत सदस्यांना नियुक्तीचे प्रमाणपत्र वितरण समारंभ नुकताव बाजार […]

