विदयाविहार काँलनी मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव उत्साह निमित्ताने
होमगार्ड बांधवाचा झाला सत्कार
![]()
विदयाविहार काँलनी मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव उत्साह निमित्तानेहोमगार्ड बांधवाचा झाला सत्कार उत्कृष्ट गरबा खेळणाऱ्या बांधव व भगिनींना दिले जाते रोख बक्षीस … अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-विदयाविहार काँलनी अमळनेर येथील नवरात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला आहे…आज सामाजिक कार्यकर्ते विक्की जाधव यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. नंतर पत्रकार ईश्वर महाजन यांनी त्यांचा बुके व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात […]
मारवड येथील कला महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी प्रा.विश्वनाथ पाटील यांनी नियुक्ती…
![]()
मारवड येथील कला महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी प्रा.विश्वनाथ पाटील यांनी नियुक्ती…अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय येथील ज्येष्ठ प्राध्यापक विश्वनाथ देविदास पाटील (भूगोल विभाग प्रमुख) यांची उपप्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली. महाविद्यालय विकास समितीच्या सभेमध्ये सदर नियुक्ती तीन वर्षासाठी करण्यात आली. ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड […]
व्हि. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये उत्साहात दांडीया रंगला!!
![]()
व्हि़. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये उत्साहात दांडीया रंगला!!अमळनेर शहरात रामवाडी परीसरातील सुरु असलेल्या कै.श्री.दादासाहेब. व्हि.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये दि:२१/१०/०२३ रोजी चिमुकल्यांचा दांडीया महोत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला.या प्रसंगी पूर्व प्राथमिक ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी नवरात्रीच्या पोशाखात आपले गरबा नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. त्यात शाळेतील सर्व शिक्षक व […]
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ मतदान नोंदणी शंभर टक्के करूया –तुळशीराम सोनवणे
![]()
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ मतदान नोंदणी शंभर टक्के करूया – श्री तुळशीराम सोनवणेनाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या विभागात 30 सप्टेंबर 2023 पासून शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणी सुरू झाली आहे.त्यानुसार प्रत्येक तालुक्यात मतदान नोंदणी सुरू आहे . शिक्षक मतदार संघ नाव नोंदणीसाठी माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन प्राध्यापक/ प्राचार्य, मेडिकल कॉलेज व इंजिनिअरिंग कॉलेज […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शहीद पोलिसांना अभिवादन
![]()
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शहीद पोलिसांना अभिवादन मुंबई, दि. 21 : देशभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील शहीद अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. नायगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या हुतात्मा मैदानावर आयोजित कार्यक्रमाला आमदार कालिदास कोळंबकर, पोलीस महासंचालक रजनीश […]
अमळनेर तालुक्यातील जि प प्राथमीक शाळांमध्ये दहा दिवस गणितासाठी उपक्रम संपन्न
![]()
अमळनेर तालुक्यातील जि प प्राथमीक शाळांमध्ये दहा दिवस गणितासाठी उपक्रम संपन्न निपुण भारत अभियान अंतर्गत अंमळनेर तालुक्यातील 133 शाळा व नपाच्या च्या सहा शाळांमध्ये 10 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर पर्यंत इयत्ता पहिली ते सातवीच्या मुला मुलींसाठी उपक्रम संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर तालुक्यातील जि प प्राथमीक शाळांमध्ये दहा दिवस गणितासाठी उपक्रम निपुण भारत अभियान अंतर्गत अंमळनेर […]
गडकिल्ल्यांकडे जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी फोर्ट सर्किट तयार व्हावे-राज्यपाल रमेश बैस
![]()
गडकिल्ल्यांकडे जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी फोर्ट सर्किट तयार व्हावे-राज्यपाल रमेश बैस कुपवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : छत्रपती शिवाजी महाराजांचा जम्मू काश्मीर येथील कुपवाडा येथे स्थापित करण्यात येणारा पुतळा आपल्या सैनिक, अधिकारी आणि नागरिकांना सतत प्रेरणा देईल. याचप्रमाणे महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांकडे […]
“जागर स्त्री शक्तीचा – अधिकार मतदानाचा” अंतर्गत नवरात्रोत्सवानिमित्त माळीवाड्यात मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न
![]()
“जागर स्त्री शक्तीचा – अधिकार मतदानाचा” अंतर्गत नवरात्रोत्सवानिमित्त माळीवाड्यात मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न ▪️मतदार नोंदणीपासून कुणीही वंचित राहु नये; नायब तहसीलदार देवराज धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील धरणगांव : येथील मोठा माळीवाडा परिसरातील फुलहार गल्ली येथे “जागर स्त्री शक्तीचा – अधिकार मतदानाचा” नवरात्रोत्सवानिमित्त तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असतांना […]
हक्क, अधिकार व न्यायासाठी सकल ओबीसी आक्रमक; शुक्रवारी धरणगावात महामेळाव्याचे आयोजन
![]()
हक्क, अधिकार व न्यायासाठी सकल ओबीसी आक्रमक; शुक्रवारी धरणगावात महामेळाव्याचे आयोजन धरणगावात “ओबीसी आरक्षण बचाव” बैठक संपन्न..! धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगाव : येथील मोठा माळीवाडा समाज सभागृहात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धरणगाव तालुक्याच्या वतीने “ओबीसी आरक्षण बचाव” या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी समता परिषदेचे विभागीय संघटक […]
अमळनेर येथे २२ ला ओबीसी आरक्षण निर्धार मेळावा,उपस्थितीचे समता परिषद व महाराष्ट्र माळी महासंघाचे आवाहन
![]()
अमळनेर येथे २२ ला ओबीसी आरक्षण निर्धार मेळावा,उपस्थितीचे समता परिषद व महाराष्ट्र माळी महासंघाचे आवाहन अमळनेर : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष ना. छगनराव भुजबळ यांच्या मार्गदर्शनाने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद,महाराष्ट्र माळी समाज महासंघ, क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र मध्ये गुजरात ,केंद्रीय माळी समाज सुधार , यांच्या प्रयत्नाने […]

