मारवड महाविद्यालयात वृक्षारोपण
![]()
मारवड महाविद्यालयात वृक्षारोपण मारवड ता. अमळनेर येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत एक पेड माँ के नाम हा उपक्रम राबविण्यात येऊन वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वृक्ष संवर्धन काळाची गरज या विषयावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून वृक्षारोपण केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. व्हि.डी .पाटील यांनी वृक्षारोपणाबरोबरच आपल्या […]
लायन्स क्लब ऑफ अमळनेरचा ५६वा स्थापना दिन समारंभ उत्साहात संपन्न.. लायन्स क्लब आणि लिओ-लायन्स क्लब ऑफ अमळनेरच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा झाला शपथविधी
![]()
लायन्स क्लब ऑफ अमळनेरचा ५६वा स्थापना दिन समारंभ उत्साहात संपन्न.. लायन्स क्लब आणि लिओ-लायन्स क्लब ऑफ अमळनेरच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा झाला शपथविधी अमळनेर प्रतिनिधी लायन्स क्लब ऑफ अमळनेरचा ५६वा स्थापना दिन समारंभ रविवारी बन्सिलाल पॅलेस, प्रताप मिल कंपाउंड, अमळनेर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात लायन्स क्लब आणि लिओ-लायन्स क्लब ऑफ अमळनेरच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी […]
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरु करणार असल्याने श्री सिध्दीविनायकाचे दर्शन – अजित पवार
![]()
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरु करणार असल्याने श्री सिध्दीविनायकाचे दर्शन – अजित पवार श्री सिध्दीविनायकाच्या दर्शनाने राष्ट्रवादी काँग्रेसने फोडला विधानसभा प्रचाराचा नारळ… अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची ताकद मुंबईत अवतरली…* मुंबई दि. ९ जुलै – महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात […]
हेडावे ग्रामपंचायतने सर्वसामान्य आरोग्याशी काळजी घ्या…गावात अस्वच्छतेमुळे जनता आहे हैराण
![]()
हेडावे ग्रामपंचायतने सर्वसामान्य आरोग्याशी काळजी घ्या…गावात अस्वच्छतेमुळे जनता आहे हैराण अमळनेर प्रतिनिधी हेडावे ता अमळनेर येथील ग्रामपंचायतीने सर्व सामान्य माणसाच्या जिवाशी खेळ खेळत आहे.. अस्वच्छतेमुळे गावातील नागरिक हैराण झाले आहेत.. रोगराईचा प्रसार होण्याची शक्यता आहे तरी ग्रामपंचायतीने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे ग्रामपंचायत सरपंच,ग्रामसेवक यांच्याकडे मागणी कडे दुर्लक्ष केले आहे.. जनतेच्या आरोग्याची दखल घेतली नाही तर लवकरच […]
अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध -माजी आमदार शिरीषदादा चौधरी
![]()
शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराचा पदाधिकारी मेळावा अंबिका मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकार्यांच्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्री. रवींद्र हिरालाल चौधरी ( चेअरमन हिरा उद्योग समूह) हे होते. पदाधीकार्यांशी सवांद साधताना मा.आ.शिरीष दादा यांनी सांगितले कि मागील पाच वर्ष माझा मतदार संघ विकास कामात मागे पडला आहे .त्याची उणीव आपल्याला दिसत आहे […]
मंत्री अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराज प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांना संस्थेच्यावतीने मोफत गणवेश वाटप
![]()
अमळनेर येथील श्रीराज प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांना संस्थेच्यावतीने मोफत गणवेश वाटपाचा शुभारंभ मदत व आपत्ती पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समिती येथे करण्यात आला. श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक विद्यामंदिर तसेच स्व.दे ना पाटील हायस्कूल चौबारी या शाळेच्या विद्यार्थ्यांना […]
भारत निवडणूक आयोगाकडून राज्यातील विधानसभा निवडणुकीचा आढावा
![]()
भारत निवडणूक आयोगाकडून राज्यातील विधानसभा निवडणुकीचा आढावा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई, ठाणे महानगरपालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त धर्मेंद्र शर्मा, […]
18 गरजू,होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना अमळनेर क्लासेस संघटनेने(PTA)घेतले दत्तक.
![]()
18 गरजू,होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना अमळनेर क्लासेस संघटनेने(PTA)घेतले दत्तक. अमळनेर प्रतिनिधी-सोमवार,दि.8 जुलै रोजी प्रति वर्षाप्रमाणे एक सामाजिक . बांधिलकी म्हणून अमळनेर तालुक्यातील वेगवेगळ्या शाळेतील 18 गरजू, होतकरू व गरीब विद्यार्थ्यांची अमळनेर क्लासेस संघटनेने(PTA)उचलली शैक्षणिक जबाबदारी.सदरील विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांचे पितृछत्र हरपलेले आहे.सर्वच विद्यार्थी अमळनेर येथील महाविद्यालय,विद्यालय येथे शिक्षण घेतात.कल्याणी भोई(इ.8वी),गौरव चव्हाण(इ.8वी),नितू भोई(इ.6वी), आदित्य तायडे(इ.8वी), तनिष्का तायडे(इ.11वी),उत्कर्षा […]
माळी समाज ठरविणार महाराष्ट्र राज्यात राजकीय लोक प्रतिनिधित्वाची दिशा
![]()
माळी समाज ठरविणार महाराष्ट्र राज्यात राजकीय लोक प्रतिनिधित्वाची दिशा कोकण ठाणे मुंबई विभागीय बैठक मुलुंड येथे माळी समाज हक्क परिषद संपन्न ============= मुंबई :- प्रतिनिधी महाराष्ट्रात माळी समाजाची मतदार संख्या ही दुसऱ्या क्रमांकाची आहे. परंतु त्या तुलनेत महाराष्ट्रात राजकीय प्रतिनिधित्व माळी समाजातील बांधवांना लाभलेले नाही. प्रत्येक ठिकाणी प्रस्थापित राजकीय सामाजिक चाणक्याकडून माळी समाजाची बांधवांची गाव […]
म्युनिसिपल हायस्कूल भुसावल ने शिक्षक आपल्या दारी राबविला उपक्रम
![]()
म्युनिसिपल हायस्कूल ने शिक्षक आपल्या दारी राबविला उपक्रम भुसावळ :- नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ ने शिक्षक आपल्या दारी हा उपक्रम राबविला. शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भानखेडा , व तिघ्रा येथे जाऊन विद्यार्थी व पालकांच्या सदिच्या भेटी घेतल्या. व शाळेत येण्या जाण्यासाठी पालकांना त्यांचा कामाचा रोज वाया घालावा लागतो शाळेत येण्यासाठी […]

