10 Jun, 2026

अमळनेरला वक्त्यांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. राहुल निकम यांनी उलगडला अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट

Loading

अमळनेरला वक्त्यांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. राहुल निकम यांनी उलगडला अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट अमळनेर प्रतिनिधी :अमळनेर येथील धनदाई महाविद्यालया च्या यशवंत सभागृहात मराठा सेवा संघ व युवा कल्याण प्रतिष्ठान तर्फे नुकतीच अण्णाभाऊ साठे जयंतीच्या पार्श्वभूमीवर वक्त्यांची कार्यशाळा भरविण्यात आली. विचार मंचावर युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार कार्यक्रमाचे उद्घाटक व्हॉइस ऑफ मीडिया […]

1 min read

व्हाईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगच्या निवडणुकीमध्ये चार उमेदवाराचे प्रदेशाध्यक्षपदासाठीचे भवितव्य मेलबंद

Loading

प्रदेशाध्यक्ष पदासाठी चौघांचे भवितव्य मेलबंद मुंबई प्रतिनिधी व्हाईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगच्या निवडणुकीमध्ये चार उमेदवाराचे प्रदेशाध्यक्षपदासाठीचे भवितव्य मेलबंद झाले आहे. गेल्या एक महिनाभरापासून व्हाईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी निवडणूक गाजत होती. याचे मतदान आज 28 जुलै रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये पार पडले. या निवडणुकीमध्ये राज्यातील साप्ताहिक विभागाचे सदस्यांचा मतदार म्हणून […]

1 min read

पिंपळी येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

Loading

पिंपळी येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न अमळनेर प्रतिनिधी पिंपळी ता..अमळनेर येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात // एक पेड़ माॅ के नाम // या मोहिमेंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम शनिवार दिनांक 27 जुलै 2024 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी माता पालकांना आमंत्रित करून प्रतिमा व रोपांचे पूजन केले गेले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विकास शेलकर […]

1 min read

मध्य भारत संयुक्त खांदेश लाड सुवर्णकार ( सोनार ) समाज, अमळनेर कार्यकारिणी मंडळ बैठक संपन्न.

Loading

मध्य भारत संयुक्त खांदेश लाड सुवर्णकार ( सोनार ) समाज, अमळनेर कार्यकारिणी मंडळ बैठक संपन्न. आज रविवार दि.२८जुलै,२४ रोजी सकाळी ठिक १०:३० वाजता समाज कार्यालयात योजिलेल्या मध्य भारत संयुक्त खांदेश लाड सुवर्णकार ( सोनार ) समाज, अमळनेर कार्यकारिणी मंडळाची बैठक श्री.दीपक मुरलीधर पवार,सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सुरवातीला संत नरहरी महाराज यांच्या मूर्तीची पुजा करून […]

1 min read

कोथरुड मधून लढणे हा तर पक्षाचा आदेश होता…  नेत्याची इच्छा हि आज्ञा मानून मी पुण्यात आलो, चंद्रकांत पाटील यांनी माझा कट्ट्यावर सांगितले किस्से

Loading

कोथरुड मधून लढणे हा तर पक्षाचा आदेश होता…  नेत्याची इच्छा हि आज्ञा मानून मी पुण्यात आलो, चंद्रकांत पाटील यांनी माझा कट्ट्यावर सांगितले किस्से मुंबई : एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमास १२ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त आयोजित ‘माझा कट्टा’ विशेष मुलाखत सत्रास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आपली सहचारिणी अंजली पाटील यांच्यासमवेत उपस्थित होते. […]

1 min read

कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासनाकडून खेळ, खेळाडू आणि क्रीडा शिक्षक उपेक्षित

Loading

कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासनाकडून खेळ, खेळाडू आणि क्रीडा शिक्षक उपेक्षित कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाची वार्षिक सभा संपन्न. के.डी.एम.सी.ने खेळाडूंना सुविधा,मैदाने उपलब्ध करून द्याव्यात,आणि क्रीडा स्पर्धांचे पंच मानधन व इतर सुविधा न दिल्यास क्रीडा शिक्षक व खेळाडू रस्त्यावर येऊन आंदोलन करतील. ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण […]

1 min read

जळगांवला “पेन्शन छत्री मोर्चा” ने शासनाचे वेधले लक्ष

Loading

“पेन्शन छत्री मोर्चा” निव्वळ नतमस्तक… जळगांव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जळगावच्या* वतीने शामाप्रसाद मुखर्जी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव या मार्गावर *पेन्शन छत्री मोर्च काढण्यात आला*. मोर्चा जिल्हाभरातून प्रचंड मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग हजर राहिला. महसूल, आरोग्य, शिक्षण, सा बा विभाग, जलसंपदा, जि प कर्मचारी इत्यादी सर्वच विभागातील कर्मचारी उपस्थित होते. सोबत जुनी […]

1 min read

भारतातील क्रांतिकारी महिला” या पुस्तकाचे मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

Loading

“भारतातील क्रांतिकारी महिला” या पुस्तकाचे मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते प्रकाशन अमळनेर वार्ताहर-“भारतातील क्रांतिकारी महिला” या अनिल नथू पाटील, डॉ बळीराम पवार लिखित व संपादित पुस्तकाचे प्रकाशन मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले. यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी क्रांतिकारी महिलांविषयी लिखाण केल्याबद्दल अनिल पाटील यांचे कौतुक केले. या […]

1 min read

शिक्षक हा नव्या पिढीचा आधारस्तंभ असतो-आमदार किशोर दराडे

Loading

शिक्षक हा नव्या पिढीचा आधारस्तंभ असतो-शिक्षक आमदार किशोर दराडे भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षक हा महत्त्वाचा आणि देश घडविण्याच्या दृष्टीने, नवी पिढी घडविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून तो आधारस्तंभ असतो त्यांच्या संस्कार क्षमतेतून नवी पिढी घडत असते अशा शिक्षकांना त्यांच्या असणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असून कायमच कार्यरत राहण्याचा प्रयत्न करीन असे उद्गार नाशिक […]

1 min read

जिल्हा न्यायालय अमळनेर येथे दिनांक 27/07/2024 रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालत, अनेक प्रलंबित खटले निकाली

Loading

जिल्हा न्यायालय अमळनेर येथे दिनांक 27/07/2024 रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालत अमळनेर प्रतिनिधी 1212 प्रलंबित खटल्या पैकी 106 खटले निकाली वसुली 1,89,74,351/- रुपये तर  2373 वादपूर्व खटल्या पैकी 31 खटले निकाली वसुली 30,97,250/- रुपये आहे. पॅनल क्र 1 पॅनल प्रमुख  – श्री. व्ही. बी. गव्हाने साहेब जिल्हा न्यायाधीश 1, अमळनेर पॅनल पंच – ऍड. व्ही […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?