परीक्षेत यशासाठी योग्य नियोजन, सातत्य आणि सराव महत्त्वचा- जेष्ठ हिंदी शिक्षक दिलीप पाटील विद्यार्थ्यांच्या यशाच्या दिशेने पाऊल: स्व. आबासो. एस्. एस्. पाटील विद्यालयात मार्गदर्शन शिबीर संपन्न
![]()
परीक्षेत यशासाठी योग्य नियोजन, सातत्य आणि सराव महत्त्वचा- जेष्ठ हिंदी शिक्षक दिलीप पाटील विद्यार्थ्यांच्या यशाच्या दिशेने पाऊल: स्व. आबासो. एस्. एस्. पाटील विद्यालयात मार्गदर्शन शिबीर संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शिक्षणाची सुवर्ण वेळ म्हणजे परीक्षेची तयारी. प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेसमोर येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. योग्य अभ्यास पद्धती, सततची प्रगती आणि नियमित सरावामुळे विद्यार्थ्यांना […]
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना* *सावंतवाडी महाअधिवेशनाचे निमंत्रण* *डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे अधिवेशन.*
![]()
*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना* *सावंतवाडी महाअधिवेशनाचे निमंत्रण* *डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे अधिवेशन.* मुंबई,दि;- डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी येथील नियोजित महाअधिवेशनाचे निमंत्रण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल रात्री निमंत्रण देण्यात आले.संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ल संघटनेचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री शिंदे यांना भेटले.शिष्टमंडळात राज्य उपाध्यक्ष […]
बघतोस काय रागानं…* *मैदान मारलंय वाघानं!* सुनिलकुमार मुसळे
![]()
*बघतोस काय रागानं…* *मैदान मारलंय वाघानं!* सुनिलकुमार मुसळे मागच्या आठवड्यात पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या,’मला बारामतीला आल्यावर अजितदादा यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा वक्तशीरपणा. आणि प्रत्येक गोष्टीतील दादांचा बारकावा, त्यांचं स्वतः लक्ष देण आणि बारामतीच्या विकासाशी असलेलं त्यांचं नातं.. मलाही अशा प्रकारचे काम बीड आणि मराठवाड्यात करायच आहे.’ पवार आणि […]
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना शहराध्यक्षपदी परशुराम कोकणे यांची निवड — कार्याध्यक्षपदी विकास कस्तुरे तर सरचिटणीसपदी अकबर बागवान
![]()
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना शहराध्यक्षपदी परशुराम कोकणे यांची निवड — कार्याध्यक्षपदी विकास कस्तुरे तर सरचिटणीसपदी अकबर बागवान — सोलापूर : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सोलापूर शहराध्यक्षपदी स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाचे संपादक परशुराम कोकणे यांची तर सरचिटणीसपदी लोकप्रधान चॅनलचे प्रतिनिधी अकबर बागवान यांची निवड करण्यात आली आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक राजा […]
परंपरा नाही तर बुध्दीप्रामाण्यवादाने कळेल ते सत्त्य मानावे...स्वप्नाताई लांडे* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या विचारमंथन मेळावा संपन्न….. अतिथी व पत्रकार पुरस्कार,आय कार्ड,नियुक्तीपत्र वितरण!* *शहिद जवान,अत्याचार बळी महिला,दिवंगत पत्रकार,आपत्ती व अपघात बळी आणि आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रध्दांजली* *अमरावती जिल्हाक्षपदी संजय भा.देशमुख*
![]()
*परंपरा नाही तर बुध्दीप्रामाण्यवादाने कळेल ते सत्त्य मानावे...स्वप्नाताई लांडे* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या विचारमंथन मेळावा संपन्न….. अतिथी व पत्रकार पुरस्कार,आय कार्ड,नियुक्तीपत्र वितरण!* *शहिद जवान,अत्याचार बळी महिला,दिवंगत पत्रकार,आपत्ती व अपघात बळी आणि आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रध्दांजली* *अमरावती जिल्हाक्षपदी संजय भा.देशमुख* *अकोला* – डोकं सशक्त करून विचार करण्याचं शास्त्र म्हणजे बुध्दीप्रामाण्यवाद.परंपरा सांगतात ते सत्त्य मानु नका. प्रत्येक गोष्ट कसोटीवर […]
आता पत्रकारांना मिळणार २० हजार रुपये ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पाठपुराव्याला यश
![]()
आता पत्रकारांना मिळणार २० हजार रुपये ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पाठपुराव्याला यश मुंबई (प्रतिनिधी): सेवानिवृत्तीनंतर पत्रकारांना मिळणारे मानधन ११ हजार रुपयांवरून २० हजार रुपये करण्यासंदर्भात शासनाने घोषणा केली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नव्हती. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज या फाईलला मंजुरी दिली असून, येत्या एप्रिलपासून पत्रकारांना […]
मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण माध्यमांनी बातमीस सनसनाटी स्वरुप देणे टाळावे. – उपमुख्यमंत्री अजित पवार.
![]()
मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण माध्यमांनी बातमीस सनसनाटी स्वरुप देणे टाळावे. – उपमुख्यमंत्री अजित पवार. मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : एखाद्या घटनेची वस्तुनिष्ठता तपासूनच माध्यमांनी बातमी द्यावी. बातमीला सनसनाटी स्वरुप देणे माध्यमांनी टाळावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन 2023 व […]
लोकमंगल पतसंस्थेच्या सदस्य सल्लागारपदी डॉ.रवींद्र भोळे यांचे नियुक्ती
![]()
उरुळी कांचन,(प्रतिनिधी):-लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा उरुळी कांचनच्या सल्लागारपदी अक्षदा कांचन, जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे, शंकर सोनवणे, शुभांगी परीट, परिघा कांचन, अलका मदने, रतिकांत यादव, नंदकुमार मुरकुटे, संतोष चौधरी, अशोक गव्हाणे, अशोक कदम यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र संस्थेचे संचालक शिवाजी माळी यांनी दिले. यावेळी पतसंस्थेचे संचालक शिवाजी माळी यांनी मार्गदर्शन करताना […]
अमळनेरमध्ये बालविवाह रोखण्यात यश! आधार संस्थेच्या तातडीच्या कारवाईमुळे एक बालविवाह टळला!
![]()
अमळनेरमध्ये बालविवाह रोखण्यात यश! आधार संस्थेच्या तातडीच्या कारवाईमुळे एक बालविवाह टळला! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आज 21 जानेवारी 2025 रोजी, आधार संस्थेकडे अमळनेर शहरात बालविवाह होत असल्याची तक्रार प्राप्त झाली. त्वरित कार्यवाहीसाठी आधार संस्थेचे कार्यकर्ते माहिती देत एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, पोलिस निरिक्षक आणि तहसिलदार यांना अधिसूचना केली. यामुळे, श्री प्रशांत धमके (नायब तहसिलदार), श्री पिंगळे […]
महात्मा फुले हायस्कूलमध्ये महामातांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा !… सत्यशोधक समाज संघाचा सामाजिक उपक्रम !… मोठ्या गटात नंदिनी भोई तर लहान गटात खुशी भोई प्रथम !…
![]()
महात्मा फुले हायस्कूलमध्ये महामातांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा !… सत्यशोधक समाज संघाचा सामाजिक उपक्रम !… मोठ्या गटात नंदिनी भोई तर लहान गटात खुशी भोई प्रथम !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सव शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे महामातांच्या जन्मोत्सवानिमित्त सत्यशोधक समाज संघ आयोजित “स्त्री सन्मान मार्ग ” प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले […]

