पिंप्री येथे लक्ष्मणराव पाटलांचा सत्कार…
![]()
पिंप्री येथे लक्ष्मणराव पाटलांचा सत्कार… धरणगाव प्रतिनिधी: पी.डी. पाटील सर धरणगाव — येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांना नुकताच समता शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्याकडून ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ मिळाल्याबद्दल पिंप्री गावात सत्कार करण्यात आला.पिंप्री गावच्या सरपंच तथा प्रथम नागरिक सरलाताई बडगुजर यांच्याहस्ते शाल तथा पुष्पगुच्छ देऊन लक्ष्मणराव पाटलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रा.स.नानाभाऊ […]
अभ्यासपूर्ण शैलीने वैचारिक माणसे जोडणारा व्यक्ती अशोक बि-हाडे,गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांचे प्रतिपादन
![]()
अभ्यासपूर्ण शैलीने वैचारिक माणसे जोडणारा व्यक्ती अशोक बि-हाडे गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) उत्कृष्ट प्रशासक, उत्कृष्ट वाचक म्हणून ज्यांचा मोठा अनुभव आहे ते अत्यंत साधे व हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षकीपेक्षा पासून तर गटशिक्षणाधिकारी पदापर्यंत मजल मारून आपल्या कार्याचा ठसा उमटवला. आपल्या अभ्यासपूर्ण शैलीने वैचारिक माणसे जोडणारा व्यक्ती म्हणजे अशोक बि-हाडे होय.सेवानिवृत्तीनंतर शैक्षणिक आणि […]
डॉ अनिल शिंदे यांच्या संकल्पनेतून प्रताप हायस्कूलमध्ये ,,सर्व सामान्यांच्या मुलांना मिळणार,,डिजिटल शिक्षण
![]()
डॉ अनिल शिंदे यांच्या संकल्पनेतून प्रताप हायस्कूलमध्ये ,,सर्व सामान्यांच्या मुलांना मिळणार,,डिजिटल शिक्षण शहरातील प्रताप हायस्कूल, आता होणार हायटेक,, आधुनिक शिक्षणाची कास धरण्यासाठी प्रताप हायस्कूल ,,,शाळेचे चेअरमन,, डॉ अनिल शिंदे यांनी डिजिटल क्लास रूम ची संकल्पना मांडली होती,, या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका पी बी पाटील यांनी सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून,,डिजिटल क्लास रूम […]
धनदाई महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण
![]()
धनदाई महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण अमळनेर, प्रतिनिधी- येथील धनदाई महाविद्यालय परिसरात धनदाईमाता एज्युकेशन सोसायटीचे संचालक नंदकुमार डी.पाटील, संस्थेचे सचिव राधेश्याम पी. पाटील व जेष्ठ शिक्षक एस. आर.जाधव यांच्या हस्तेे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी धनदाई काॅलेज व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
आंतरशालेय जलतरण स्पर्धेत इशिता,साहिल विजेते !
![]()
आंतरशालेय जलतरण स्पर्धेत इशिता,साहिल विजेते ! औरंगाबाद:- शिरपूर धुळे येथे नुकत्याच पार पडलेल्या श्री विलेपार्ले केअलावाणी मंडळ यांच्या वतीने आयोजित आंतरशालेय जलतरण स्पर्धेत स्विमिंग अससोसिएशन ऑफ औरंगाबाद च्या खेळाडूंनी पदक विजेती कामगिरी केली.ही स्पर्धा 12 व 14 वर्षाखालील वयोगट असणाऱ्या खेळाडूंमध्ये भरविण्यात आली होती.या स्पर्धेत स्विमिंग असोसिएशन ऑफ औरंगाबाद च्या इशिता भावले हिने 50 मी.ब्रेस्ट […]
डॉ वंदना पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार
![]()
डॉ. वंदना पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षण क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांसाठी राज्य सरकार दरवर्षी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देत असते. शैक्षणिक कार्य करण्यासोबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणजे राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक तयार करणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन पेपरचे सादरीकरण […]
अमळनेर शहरातील बंगाली फाईल भागातील राहणारा कुविख्यात गुन्हेगार
रामजाने उर्फ राहुल पंढरीनाथ पाटील हा अमळनेर पोलीसाचें जाळ्यात
![]()
अमळनेर शहरातील बंगाली फाईल भागातील राहणारा कुविख्यात गुन्हेगाररामजाने उर्फ राहुल पंढरीनाथ पाटील हा अमळनेर पोलीसाचें जाळ्यात सापडला बाबत अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर शहरातील बंगाली फाईल भागातील राहणारा कुविख्यात गुन्हेगार रामजानेउर्फ राहुल पंढरीनाथ पाटील हा अमळनेर शहरातील बंगाली फाईल भागातील राहणारा असुनत्याचेवर या पुर्वी नंदुरबार जिआरपी (अमळनेर लोहमार्ग दुरक्षेत्र) येथे जबरी चोरी, लुटमारीचेसरकारी नौकरावर हल्ला, खंडणी तसेच […]
महाराणा प्रताप विद्यालय बोळे येथे अंधश्रद्धा व व्यसनमुक्ती व्याख्यान!!
![]()
!! महाराणा प्रताप विद्यालय बोळे येथे अंधश्रद्धा व व्यसनमुक्ती व्याख्यान!! आज दिनांक. 29 /12 /2022 रोजी महाराणा प्रताप विद्यालय बोळे ता पारोळा जि जळगाव. येथे अंधश्रद्धा व व्यसनमुक्ती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री आर यु मोरे हे होते या कार्यक्रमाला “अंधश्रद्धा निर्मूलन समिती “- सदस्य, श्री दिलीप खिवसरा हे […]
जळगाव शहर आम आदमी पार्टीच्या वतीने ज.श.म.न.पा. आयुक्त साहेब यांना जळगाव शहरातील चौक व नॅशनल हायवे नं.06वरील अजिंठा चौफुली. इच्छादेवी चौफुली. आकाशवाणी चौक. वरील सर्कल वर सिग्नल सुरु करण्याची मागणी
![]()
जळगाव शहर आम आदमी पार्टीच्या वतीने ज.श.म.न.पा. आयुक्त साहेब यांना जळगाव शहरातील चौक व नॅशनल हायवे नं.06वरील अजिंठा चौफुली. इच्छादेवी चौफुली. आकाशवाणी चौक. वरील सर्कल वर सिग्नल सुरु करण्याची मागणी गेल्या काही वर्ष्यान पासुन जळगाव शहरातील प्रमुख चौकातील सिग्नल बंद अवस्थेत असून वाहनधारकांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण होत आहे.महिला.लहान मुलं-मुली व वृद्ध.यांना चालण्यासाठी सुद्धा अवघड […]
ग्राहक कल्याण फाऊंडेशन जळगाव जिल्हा कोअर कमिटी ची बैठक संपन्न
![]()
ग्राहक कल्याण फाऊंडेशन जळगाव जिल्हा कोअर कमिटी ची बैठक संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) ग्राहक कल्याण फाऊंडेशन या राज्यस्तरीय ग्राहक संघटनेची जळगाव जिल्हा कोअर कमिटीची बैठक बुधवार दि.२८रोजी संध्या.६.०० वाजताजोशी हॉस्पिटल अमळनेर येथे संघटनेचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष हृदयरोग तज्ञ डॉ.अविनाश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.दोन तास चाललेल्या या बैठकीतअमळनेर येथे तहसिल कार्यालयात २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक […]

