प्रताप महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रो.डॉ. एम एस वाघ यांची नियुक्ती ….
![]()
प्रताप महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रो.डॉ. एम एस वाघ यांची नियुक्ती …. प्रताप कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (ज्युक्टो) तर्फे प्रभारी प्राचार्य पदी प्रो. डाॅ. एम.एस.वाघ सरांची नविन नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार समारंभाचा कार्यक्रम आज दि. २ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वाजता स्टाफ कॉमन रूम मध्ये आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य-प्रा.उल्हास मोरे, प्रा.आर.एम.पारधी, प्रा.ए.के.अग्रवाल, प्रा.डी.व्हि.भलकार […]
धरणगाव तालुका बाळासाहेबांची शिवसेना उप तालुका प्रमुख पदी संजय चौधरी..
![]()
धरणगाव तालुका बाळासाहेबांची शिवसेना उप तालुका प्रमुख पदी संजय चौधरी.. धरणगाव तालुक्याच्या बाळासाहेबांची शिवसेनेच्या उप तालुका प्रमुख पदी तिळवण तेली समाजाचे नवेगाव परिसरातील माजी नगराध्यक्ष संजय वामन चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल युवा सेनेचे नेते जि प सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एसटी कामगार सेना तालुका प्रमुख पदी समाधान […]
मुक्तांगण क्रीडा महोत्सव उत्सवात संपन्न
![]()
मुक्तांगण क्रीडा महोत्सव उत्सवात संपन्न धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयात दरवर्षाप्रमाणे ह्यावर्षीसुद्धा दोन दिवसीय शालेय मुक्तांगण क्रीडा महोत्सव अतिशय उत्साहात संपन्न झाला. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मा. संतोष पवार साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्यासोबत […]
सैन्य दलाच्या जवानांप्रमाणे पोलीसांबद्दल जनमानसात आदराची भावना -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
![]()
सैन्य दलाच्या जवानांप्रमाणे पोलीसांबद्दल जनमानसात आदराची भावना -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबई ,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्याचे पोलीस दल संपूर्ण देशात सर्वश्रेष्ठ मानले जाते. सैन्य दलांच्या जवानांप्रती लोकांमध्ये जशी आदराची भावना आहे, तशीच भावना राज्याच्या पोलीसांप्रती देखील आहे. करोना प्रकोपाच्या काळात डॉक्टर्स, नर्सेस यांच्या प्रमाणेच राज्यातील पोलीसांनी देखील जीवाची पर्वा न करता कार्य केले त्यामुळे […]
पिंप्री येथे लक्ष्मणराव पाटलांचा सत्कार…
![]()
पिंप्री येथे लक्ष्मणराव पाटलांचा सत्कार… धरणगाव प्रतिनिधी: पी.डी. पाटील सर धरणगाव — येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांना नुकताच समता शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्याकडून ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ मिळाल्याबद्दल पिंप्री गावात सत्कार करण्यात आला.पिंप्री गावच्या सरपंच तथा प्रथम नागरिक सरलाताई बडगुजर यांच्याहस्ते शाल तथा पुष्पगुच्छ देऊन लक्ष्मणराव पाटलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रा.स.नानाभाऊ […]
अभ्यासपूर्ण शैलीने वैचारिक माणसे जोडणारा व्यक्ती अशोक बि-हाडे,गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांचे प्रतिपादन
![]()
अभ्यासपूर्ण शैलीने वैचारिक माणसे जोडणारा व्यक्ती अशोक बि-हाडे गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) उत्कृष्ट प्रशासक, उत्कृष्ट वाचक म्हणून ज्यांचा मोठा अनुभव आहे ते अत्यंत साधे व हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षकीपेक्षा पासून तर गटशिक्षणाधिकारी पदापर्यंत मजल मारून आपल्या कार्याचा ठसा उमटवला. आपल्या अभ्यासपूर्ण शैलीने वैचारिक माणसे जोडणारा व्यक्ती म्हणजे अशोक बि-हाडे होय.सेवानिवृत्तीनंतर शैक्षणिक आणि […]
डॉ अनिल शिंदे यांच्या संकल्पनेतून प्रताप हायस्कूलमध्ये ,,सर्व सामान्यांच्या मुलांना मिळणार,,डिजिटल शिक्षण
![]()
डॉ अनिल शिंदे यांच्या संकल्पनेतून प्रताप हायस्कूलमध्ये ,,सर्व सामान्यांच्या मुलांना मिळणार,,डिजिटल शिक्षण शहरातील प्रताप हायस्कूल, आता होणार हायटेक,, आधुनिक शिक्षणाची कास धरण्यासाठी प्रताप हायस्कूल ,,,शाळेचे चेअरमन,, डॉ अनिल शिंदे यांनी डिजिटल क्लास रूम ची संकल्पना मांडली होती,, या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका पी बी पाटील यांनी सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून,,डिजिटल क्लास रूम […]
धनदाई महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण
![]()
धनदाई महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण अमळनेर, प्रतिनिधी- येथील धनदाई महाविद्यालय परिसरात धनदाईमाता एज्युकेशन सोसायटीचे संचालक नंदकुमार डी.पाटील, संस्थेचे सचिव राधेश्याम पी. पाटील व जेष्ठ शिक्षक एस. आर.जाधव यांच्या हस्तेे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी धनदाई काॅलेज व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
आंतरशालेय जलतरण स्पर्धेत इशिता,साहिल विजेते !
![]()
आंतरशालेय जलतरण स्पर्धेत इशिता,साहिल विजेते ! औरंगाबाद:- शिरपूर धुळे येथे नुकत्याच पार पडलेल्या श्री विलेपार्ले केअलावाणी मंडळ यांच्या वतीने आयोजित आंतरशालेय जलतरण स्पर्धेत स्विमिंग अससोसिएशन ऑफ औरंगाबाद च्या खेळाडूंनी पदक विजेती कामगिरी केली.ही स्पर्धा 12 व 14 वर्षाखालील वयोगट असणाऱ्या खेळाडूंमध्ये भरविण्यात आली होती.या स्पर्धेत स्विमिंग असोसिएशन ऑफ औरंगाबाद च्या इशिता भावले हिने 50 मी.ब्रेस्ट […]
डॉ वंदना पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार
![]()
डॉ. वंदना पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षण क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांसाठी राज्य सरकार दरवर्षी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देत असते. शैक्षणिक कार्य करण्यासोबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणजे राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक तयार करणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन पेपरचे सादरीकरण […]

