अमळनेरात खासदार शरद पवारांच्या दौऱ्याची तयारी
![]()
अमळनेरात खासदार शरद पवारांच्या दौऱ्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस ची आढावा बैठक संपन्न अमळनेर प्रतिनिधी- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या सह माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते अजित पवार, पक्षाचे प्रांताध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांच्या १६ जुन रोजी होणाऱ्या अमळनेर दौरा नियोजन संदर्भात आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस […]
अर्बन बँकेच्या निवडणुकीत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघाचे स्वतंत्र उमेदवार गुणवंत सुरेश वाघ यांचा जोरात प्रचार
![]()
अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक च्या पंचवार्षिक निवडणुकीत गुणवंत सुरेश वाघ (कै शांताराम ठाकूर यांचे भाचे) अनुसूचित जाती जमाती मतदार संघाचे स्वतंत्र उमेदवार यांना प्रचंड मतांनी विजयी करा यासाठी त्यांच्या प्रचार जोरात सुरू आहे व अमळनेर तालुक्यात त्यांचा मित्रपरिवार उत्स्फूर्त अशा पद्धतीने त्यांना पाठिंबा देतांना दिसत आहे.. अनं क्रमांक-9 चिन्ह- खुर्ची
खताचा केक कापुन झाडाचा वाढदिवस साजरा – ग्रीन फाऊंडेशन
![]()
खताचा केक कापुन झाडाचा वाढदिवस साजरा – ग्रीन फाऊंडेशन लोणी काळभोर- तिर्थक्षेत्र रामदा महादेव मंदिर डोंगर परिसर येथे गेल्या वर्षी पंधरा हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले होते.येथील झाडांचा वाढदिवस नैसर्गिकरित्या बनविलेल्या गांडूळखत, शेनखत ,माती या पासून बनविलेला केक त्यावर आकर्षक फुलांची, फुग्याची सजावट करण्यात आली होती केक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कापून प्रत्येक झाडांना केक देण्यात […]
अर्बन बँक च्या निवडणुकीत
महिला राखीव मतदारसंघाच्या उमेदवार
सौ वसुंधरा दशरथ लांडगे यांना विजयी करा..
![]()
अर्बन बँक च्या निवडणुकीतमहिला राखीव मतदारसंघाच्या उमेदवारसौ वसुंधरा दशरथ लांडगे यांना विजयी करा.. अमळनेर प्रतिनिधीज्ञानाने माणूस मोठा होत असला तरी ज्ञानाला संस्काराची जोड मिळाली तरच माणूसकीचा व माणसातील माणूसपणाचा एक चांगला आविष्कार पहावयास मिळतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अमळनेर तालुक्यातील सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे कुटुंब म्हणजे नानासाहेब दशरथ सोमा लांडगे व आमच्या ताईसाहेब सौ वसुंधरा […]
अर्बन बँक च्या निवडणुकीत
सहकार पॅनलचे दीपक छबुलाल साळी
यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा…
![]()
अर्बन बँक च्या निवडणुकीतसहकार पॅनलचे दीपक छबुलाल साळीयांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)एकच ध्येय, एकच ध्यास! मदत करण्याचा ध्यास !गरज असेल तेथे धावून जाण्याचा ध्यास.लोकांचे भले करण्याचा, प्रसंगी खिशाला चाट ,वेळेची कमतरता याच्याकडे न पाहता मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस एक सामाजिक बांधिलकी जोपासणारे भद्रा प्रतीक मॉलचे मालक आबासो दीपक छबुलाल साळी होय…आबांचा स्वभाव हा […]
माणसाने जीवनात मोठ्या वृक्षासारखे खोलवर मूळागाडून जगले पाहिजे – प्रा.आर.एन.महाजन.
![]()
*जागतिक वसुंधरा दिनी प्राविण्यप्राप्त गुणवंतांचा गुणगौरव !.. *आगळ्यावेगळ्या पध्दतीने मुलांंचा वाढदिवस, मोरे मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम !.. *माणसाने जीवनात मोठ्या वृक्षासारखे खोलवर मूळागाडून जगले पाहिजे – प्रा.आर.एन.महाजन. धरणगांव प्रतिनिधी – धरणगांव – शहरातील जी एस नगर येथे ५ जुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जी एस नगर धरणगाव येथील ओपनस्पेस मध्ये मा.मुख्याधिकारी नजनार्दन पवार, स्वच्छता निरीक्षक रविंद्र […]
एक अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व : प्रा. कुमुद पावडे
– प्रा. अर्चना हातेकर, धुळे
![]()
एक अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व : प्रा. कुमुद पावडे– प्रा. अर्चना हातेकर, धुळे आज आमच्यात कुमुदताई नाही. 31 मे 2023 ला साडे पाच वाजता हृदयविकारो त्यांचे निधन झाले. मला ही बातमी फोनवरून त्यांची लहान बहीण चारुताई सोमकुँवर यांनी दिली. ती बातमी कळताच माझ्या डोळ्यात अश्रुंचा पूर दाटला. त्यांच्या अनेक आठवणी माझ्या मनात साठलेल्या आहेत. त्या संस्कृत पंडित […]
चेतना व्यसनमुक्ती केंद्र मध्ये आज निसर्ग पर्यावरण दिन साजरा
![]()
चेतना व्यसनमुक्ती केंद्र मध्ये आज निसर्ग पर्यावरण दिन साजरा आज जागतिक पर्यावरण दिवस आहे या निमित्ताने चेतना व्यसनमुक्ती केंद्र परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच पाच वर्षांपूर्वी लावलेले उंबराच्या झाडाच्या आज वाढदिवस त्या उंबराच्या झाडाचे पूजन देखील या कार्यक्रमात तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक तसेच डॉ. एस .बी सोनवणे मंदाताई सोनवणे जनमत […]
अंबारे-करणखेडा येथे 52 लक्ष च्या पाणीपुरवठा योजनेचे आमदारांच्या हस्ते भूमीपूजन
![]()
अंबारे-करणखेडा येथे 52 लक्ष च्या पाणीपुरवठा योजनेचे आमदारांच्या हस्ते भूमीपूजन गावाचा पाणी प्रश्न सुटणार,विविध कामांचाही समावेश, अमळनेर-तालुक्यातील अंबारे-करणखेडा येथे 52 लक्ष च्या नवीन पाणीपुरवठा योजनेसह विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील व जिल्हा परिषद सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील यांच्या शुभहस्ते थाटात पार पडले.जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या सदर नव्या पाणीपुरवठा योजनेमुळे गावाचा पाणीप्रश्न कायमचा […]
भारतीय जनता पार्टी ,अमळनेर शाखेच्या वतीने उदया
सहविचार बैठकीचे आयोजन
![]()
भारतीय जनता पार्टी ,अमळनेरदि.6जून 2023 सहविचार बैठक अमळनेर प्रतिनिधीदेशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाले यानिमित्त देशभरात 30 मे ते 30 जून या दरम्यान महासंपर्क अभियान सुरू आहे, या अभियानाच्या अनुषंगाने बैठक होणार आहे. दिनांक–6जून2023 वेळ-दु 4 वाजता स्थळ-– टाऊन हॉल(लोकमान्य शाळा),अमळनेर प्रमुख उपस्थिती- 👉🏻मा.खा.उन्मेषदादा पाटील(खासदार,जळगाव लोकसभा)मा,स्मिता ताई वाघ(प्रदेश उपाध्यक्षा, […]

