अमळनेरला १४ ऑगस्टला पत्रकारांना मार्गदर्शन सुपरिचय मेळावा
![]()
अमळनेरला १४ ऑगस्टला पत्रकारांना मार्गदर्शन सुपरिचय मेळावा अमळनेर येथील व्हाईस ऑफ मीडिया , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व मंगळ ग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता श्री मंगळ ग्रह मंदिर येथे पत्रकारांना मार्गदर्शन तसेच नवीन आलेल्या पोलीस व प्रशासनातील अधिकाऱ्यांशी सुपरिचय मेळावा असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे .व्हाईस ऑफ […]
सर्व शासकीय रूग्णालयांमधून आता नि:शुल्क ‘उपचार’
![]()
सर्व शासकीय रूग्णालयांमधून आता नि:शुल्क ‘उपचार’ दि. 15 ऑगस्ट 2023 पासून अंमलबजावणी मुंबई, दि. 12 : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.28 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना पुरविण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा, तपासणी व त्याबाबतचे शुल्क निश्चित करण्यात आले होते. यापुढे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा, तपासणीसाठी शुल्क द्यावे […]
ग्रंथपाल दिनानिमित्त अमळनेर शहरातील 19 ग्रंथपालांच्या गाडगेबाबांचे पुस्तक देऊन केला सन्मान
![]()
ग्रंथपाल दिनानिमित्त अमळनेर शहरातील 19 ग्रंथपालांच्या गाडगेबाबांचे पुस्तक देऊन केला सन्मानअमळनेर। ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस. आर. रंगनाथन यांच्या जयंती निमित्ताने साजरा होणारा ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून अमळनेर शहरातील सार्वजनिक ग्रंथालये महाविद्यालये व शाळांमध्ये जाऊन ग्रंथपाल दिनानिमित्त त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या १९ ग्रंथपालांना राष्ट्रसंत गाडगेबाबांचे मानव सेवा योगी संत गाडगे महाराज प्रा. डॉ रंजनीताई लुंगसे लिखित […]
साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न
![]()
‘साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न अमळनेर प्रतिनिधी दिनांक 12/8/2023 वार शनिवार या दिवशी ठीक एक वाजता एस एम गोरे सभागृह मध्ये तालुका विधी सेवा समिती अमळनेर वकील संघ अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते .कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर माननीय दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम […]
पत्रकार संदीप महाजन कुटूंबासह आत्महत्या करणार…
![]()
पत्रकार संदीप महाजन कुटूंबासह आत्महत्या करणार… मारहाण करणाऱ्यावर अजून कारवाई नाही.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)आमदार किशोर पाटील,त्यांचा मुलगा सुमीत,त्याचे नातेवाईक व ठेकेदार पदधिकारी, त्यांचे समर्थक यांच्या कडून केली जाणारी बदनामीसह दहशत आणि सदर प्रकरणी दुर्लक्षीत करणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हयातील मंत्री & त्यांच्या इशारावर चालणारे व माझ्या तक्रारीसह मागणीला दुर्लक्षीत करणारे पोलीस प्रशासन यांना त्रासुन अन्याय-अत्याचार ग्रस्थ […]
पत्रकार महाजन यांना शिवीगाळ व मारहाण प्रकरण ; धरणगातील पत्रकारांकडून निषेध व पोलिसात निवेदन…
![]()
▪️पत्रकार महाजन यांना शिवीगाळ व मारहाण प्रकरण ; धरणगातील पत्रकारांकडून निषेध व पोलिसात निवेदन… ▪️ लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेवर हल्ला म्हणजे लोकशाही संपुष्टात आणण्याचे नियोजित कट कारस्थान; राजेंद्र वाघ धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी अश्लाघ्य भाषेत (वर्णन करता येणार […]
संरक्षण करण्यास कुचकामी ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची 17 ऑगस्ट रोजी 11 संघटना राज्यभर होळी, निदर्शने करणार..
![]()
संरक्षण करण्यास कुचकामी ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची दि.17 ऑगस्ट रोजी 11 संघटना राज्यभर होळी, निदर्शने करणार मुंबई : पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या अर्वाच्च शिव्या आणि नंतर त्यांच्यावर झालेल्या हल्लयाचा निषेध करण्यासाठी येत्या 17 ऑगस्ट 23 रोजी मुंबईसह राज्यभर निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्याचा निर्णय आज मुंबईत […]
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अकरा पत्रकार संघटनांनी घेतली राज्यपाल श्री. रमेश बैस यांची भेट
![]()
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अकरा पत्रकार संघटनांनी घेतली राज्यपाल श्री. रमेश बैस यांची भेट आमदारांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी लक्ष घालण्याचे राज्यपालांकडून आश्वासन मुंबई : पाचोरा येथील सत्ताधारी पक्षाचे आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आज मराठी पत्रकार परिषदेचे […]
महिलांवरील अत्याचार महाराष्ट्रात तरी खपवून घेतले जाणार नाही असे म्हणत धुळ्यात महिला कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या सेवा ऑटो च्या मॅनेजरला शिवसेनेकडून शिवसेना स्टाईल समज
![]()
महिलांवरील अत्याचार महाराष्ट्रात तरी खपवून घेतले जाणार नाही असे म्हणत धुळ्यात महिला कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या सेवा ऑटो च्या मॅनेजरला शिवसेनेकडून शिवसेना स्टाईल समजधुळे येथील सेवा ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काम करणाऱ्या कर्मचारी महिलांनी मॅनेजर कडून खेळखणी होत असल्याची लेखी तक्रार शिवसेना महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख शुभांगी ताई पाटील यांच्याकडे केली होती त्याची तात्काळ दखल […]
नशिराबाद येथे जिल्हा परिषद शाळेत दप्तर वाटप
![]()
नशिराबाद येथे जिल्हा परिषद शाळेत दप्तर वाटपनशिराबाद येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एक मध्ये विद्यार्थ्यांना लोकसहभागातून दप्तर वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जळगाव पंचायत समिती गट विकास अधिकारी भरत कोसोदे होते.प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक गट विकास अधिकारी सपकाळे, गट शिक्षणाधिकारी फिरोज पठाण, पोषण आहार अधीक्षक खलील शेख, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी अहिरे, शिक्षण विस्तार अधिकारी […]

