सेवानिवृत्त शिक्षक वल्लभ चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन
![]()
निधन वार्ता श्री. किशोर वल्लभ चौधरी यांचे पिताश्री, श्रमिक माध्यामिक विद्यालय, काथर्दे, खु.येथून सेवानिवृत्त झालेले, विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय असे आमचे आदरणीय गुरुवर्य,विद्याविहार, तालुका शहादा,नंदुरबार येथील श्री. वल्लभ सोमजी चौधरी प्रकाशेकर (वय 76), यांचे दिनांक 26/08/2023 वार शनिवार रोजी दुपारी ठीक 1:00 वाजता अल्पशा आजाराणे दुखःद निधन झाले . त्यांचा मागे आमचा गुरूमाई, गुरू भगिनी रेखाताई पाटील, […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रीय खेळ दिन उत्साहात साजरा !…
![]()
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रीय खेळ दिन उत्साहात साजरा !… दुर्गेश महाजन याचा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत विजयी झाल्याबद्दल सत्कार !… खेळ खेळल्याने खिलाडूवृत्ती निर्माण होते व शरीर तंदुरुस्त राहते – जे एस पवार [ मुख्याध्यापक ] धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रीय खेळ दिन […]
‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या आंदोलनाला राज्यभर प्रतिसाद
![]()
‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या आंदोलनाला राज्यभर प्रतिसाद राज्यभरात साडेतीन हजार पत्रकार न्याय हक्कांसाठी उतरले रस्त्यावर मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकार आणि प्रशासन यांनी पत्रकारांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न तातडीने सोडवावेत, या मागणीसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने आज राज्यभरात आंदोलन करण्यात आले. राज्यात सर्व ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांनी धरणे आंदोलन करत जिल्हाधिकारी यांना आपल्या मागणीचे […]
अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना निधी वितरणाचा मंत्री अनिल पाटलांच्या हस्ते मंत्रालयात शुभारंभ
![]()
अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना निधी वितरणाचा मंत्री अनिल पाटलांच्या हस्ते मंत्रालयात शुभारंभ उद्यापर्यंत निधी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-महाराष्ट्र राज्याचे मदत्त व पुनर्वसन (आपत्ती व्यवस्थापन) मंत्री अनिल पाटील यांनी मुंबई येथे मंत्रालयात अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना निधी वितरणाबाबत आढावा घेऊन ई केवायसी केलेल्या 3,00,000 शेतकऱ्यांकरिता मदतीचा रु.210.30 कोटी इतका निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात […]
1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व टप्प्याटप्पाने अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनसाठी सुप्रीम कोर्टाच्या निकालाची सप्टेंबर महिन्याची प्रतिक्षा
![]()
1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व टप्प्याटप्पाने अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनसाठी सुप्रीम कोर्टाच्या निकालाची सप्टेंबर महिन्याची प्रतिक्षा त्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेऊन पेन्शन पिडीत शिक्षकांना दिलासा द्यावा शिक्षक आमदारांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,शिक्षणमंत्री यांना साकळे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिटींग आयोजित करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)1नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व […]
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण आयुक्तांबरोबर बैठक
अनुदानाचा विषय कधी मिटणार ? राज्यातील शिक्षकांचा संयम सुटत चालला आहे, शिक्षक हवालदील-––-
![]()
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण आयुक्तांबरोबर बैठकअनुदानाचा विषय कधी मिटणार ? राज्यातील शिक्षकांचा संयम सुटत चालला आहे, शिक्षक हवालदील-–––————————————–मुंबई:ठाणे (मनिलाल शिंपी),अनुदानाचा विषय कधी मिटणार ? राज्यातील शिक्षकांचा संयम सुटत चालला आहे, हवालदील झालेल्या शिक्षक बांधवांसाठी, त्यांच्या भावना लक्षात घेऊन अहोरात्र मेहनत करणारे कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी आज […]
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरची सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणे साठी जोरदार तयारी व जिल्हाध्यक्षांचे मार्गदर्शन
![]()
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरची सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणे साठी जोरदार तयारी व जिल्हाध्यक्षांचे मार्गदर्शन अमळनेर -दिनांक २७ ऑगस्ट२०२३ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही उज्वल परंपरा असलेली संघटना आपले यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्यासाठीअमळनेर येथे तातडीची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ अनिल देशमुख यांचे स्वागत करताना […]
ऐतिहासिक घटनेची गणिताची सांगड घालत शिकवले गणित इतिहास व गणित विषय एकमेकात गुंफले
![]()
ऐतिहासिक घटनेची गणिताची सांगड घालत शिकवले गणित इतिहास व गणित विषय एकमेकात गुंफले साने गुरुजी विद्यालयाचा अभिनव उपक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)विद्यार्थ्यांना गणित विषयात पारंगत करायचं असेल तर विद्यार्थ्यांना आकडेमोड आली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांची आकडेमोड चांगली त्या विद्यार्थ्याला गणित सोडवणे सोपे जाते. भल्या भल्यांना गणितातील आकडेमोड जमत नाही. त्यासाठी साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील गणित शिक्षक […]
.बालाजी कांबळे यांना डॉक्टरेट पदवी प्रदान :
अमळनेर:
![]()
प्रा.बालाजी कांबळे यांना डॉक्टरेट पदवी प्रदान :अमळनेर: वाणिज्य व व्यस्थापनशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक बालाजी कांबळे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड यानी दिनांक २५.०८.२०२३ रोजी पीएच.डी पदवी देऊन सन्मानित केले.प्रा बालाजी कांबळे यांनी ‘A study of the impact of Pradhan Mantri Fasal Bima Yojna in Development of Agriculture Sector in Nanded District , Maharashtra’ या […]
प्रकल्पांना केंद्राने मदत करावी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा
गांधीनगर येथील पश्चिम क्षेत्रिय परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
प्रकल्पांना केंद्राने मदत करावी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावागांधीनगर येथील पश्चिम क्षेत्रिय परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गांधीनगर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य तो वापर यासाठी करण्यास केंद्राकडून मदत हवी त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात […]

