18 May, 2026

सायकलची साथ ,साक्षीने बांधली इंग्लिशशी गाठ !!

Loading

सायकलची साथ ,साक्षीने बांधली इंग्लिशशी गाठ !! अमळनेर शहरातील डी. आर. कन्या शाळेची विद्यार्थीनी साक्षी पाटील हिने 10 च्या इंग्लिश विषयात बोर्डात 94 गुण मिळवून तिन्ही संस्थेमधून प्रथम येण्याचा मान मिळविला. लोण या खेडयामधील विद्यार्थीनी आहे. आपल्या गरिब परिस्थितीमुळे ती आपल्या मामाकडे तासखेडयात राहायला आली. तासखेडयातून कन्या शाळेत शिक्षण घेत होती.साक्षीने साईअकॅडमित मगर सरांकडे क्लास […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात जागतिक उद्योजकता दिवस साजरा

Loading

प्रताप महाविद्यालयात जागतिक उद्योजकता दिवस साजरा अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात दि. ३१ ऑगस्ट रोजी जागतिक उद्योजगता दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन हे होते.याप्रसंगी प्रमुख वक्ते उद्योजक गणेश वाघ हे होते. ते म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी उद्योजकतेला पर्यायी करिअर म्हणून निवडावे तसेच स्वावलंबी भारतासाठी […]

1 min read

अमळनेरतालुक्यात उद्या काँग्रेसची जनसंवाद यात्रा

Loading

तालुक्यात उद्या काँग्रेसची जनसंवाद यात्रा अमळनेर: भाजप शासनाच्या काळातील भारताची परिस्थिती अगदी असामाधानकारक आहे. त्या परिस्थितीत योग्य प्रकारे सुधारणा व्हावी यासाठी मा. श्री राहुलजी गांधीनी भारत जोडो यात्रा काढली. तरी देखील परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्ह दिसत नाही. महाराष्ट्रातही यापेक्षा काही वेगळे नाही. कारण ई.डी, इन्कम टॅक्स अशी हत्यारे वापरून विरोधकांना रट्टा लावणे, खोटे गुन्हे दाखल […]

1 min read

अथक प्रयत्नाने शारदा माध्यमिक विद्यालयाने खेचून आणला विजय

Loading

अथक प्रयत्नाने शारदा माध्यमिक विद्यालयाने खेचून आणला विजय अमळनेर:प्रताप महाविद्यालयात शनिवारी सकाळी रंगलेल्या पावसाळी व्हॉलीबॉल सामन्यातमुलींचा १७ वर्षे वयोगट स्पर्धेत व्हॉलीबॉल खेळात साने गुरूजी हायस्कूल अमळनेर विरूद्ध शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे चुरस झाली. मुलींची अंतिम स्पर्धा रोमहर्षक ठरली. यात कळमसरे हायस्कूलच्या मुलींनी मोठ्या फरकाने बाजी मारली. जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे. स्पर्धेच्या […]

1 min read

क्षयमुक्त ग्रामपंचायत साठी अडावदच्या ग्रामसभेत जनजागृती.

Loading

क्षयमुक्त ग्रामपंचायत साठी अडावदच्या ग्रामसभेत जनजागृती. अडावद गावाची क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत या केंद्र सरकारच्या उपक्रमात निवड झाल्याबद्दल अडावद ता-चोपडा येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत शासनाच्या क्षयरोग मुक्त गाव या संकल्पने विषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन व माहिती देण्यात आली.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर व जिल्हा क्षयरोग अधिकारी-डॉ.देवेंद्र जायभाये यांचे आदेशाने तथातालुका आरोग्य अधिकारी-डॉ. प्रदीप लासुरकर आणि तालुका वरिष्ठ […]

1 min read

अमळनेर मतदारसंघात नामदार अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी अजून 5 कोटीच्या विकास कामांना मंजुरी

Loading

अमळनेर मतदारसंघात नामदार अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी अजून 5 कोटीच्या विकास कामांना मंजुरी ग्रामिण भागात सुमारे 38 गावात होणार विकासकामे अमळनेर-शहरातील रस्त्यांसाठी नामदार अनिल भाईदास पाटील यांनी नुकताच 10 कोटी निधी मंजूर केला असताना आता ग्रामिण भागालाही त्यांनी न्याय देत सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून 5 कोटीच्या विकासकामांना मंजुरी मिळवली असून यामाध्यमातून 38 गावांमध्ये आवश्यक ती विकासकामे […]

1 min read

मिल के चलो तर्फे वावडे येथे नाविन्यपूर्ण विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

Loading

मिल के चलो तर्फे वावडे येथे नाविन्यपूर्ण विज्ञान प्रदर्शनाचे आयोजनदिनांक ०१ सप्टेंबर २०२३ रोजी बी. बी. ठाकरे हायस्कूल, वावडे येथील शाळेत मिल के चलो असोसिएशन या सेवाभावी संस्थेतर्फे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. मिल के चलो असोसिएशनचा चौथा वर्धापन दिन 9 सप्टेंबर 2023 रोजी अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानिमित्ताने अमळनेर तालुक्यातील काही ठराविक […]

1 min read

एचआयव्ही बधितांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन कटीबध्द – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Loading

एचआयव्ही बधितांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन कटीबध्द – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद एचआयव्ही बाधित बालक, महिला व पुरूषांना सकस आहाराचे वाटप जळगाव, प्रतिनिधी- एचआयव्ही बाधितांचे मतदार यादीत नाव‌ असल्याची खात्री प्रशासन करत आहे. प्रत्येकाला अन्नधान्याच्या रूपाने वेळेवर रेशन सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. एचआयव्ही बाधितांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन कटीबध्द असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. अशी ग्वाही जिल्हाधिकारी आयुष […]

1 min read

अमळनेर तालुक्यातून श्रीमती प्रमिला पाटील जागृती अंगणवाडी सेविका रामेश्वर खुर्द यांना म.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्याचा झाला सन्मान

Loading

अमळनेर-आज दिनांक 1/9/2023 वार शुक्रवारी महिला व बालविकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद जळगांव यांनी आज जिल्हा नियोजन समिती कार्यालय जळगांव येथे जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणारे यांना आदर्श पुरस्कार देण्यात आले या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी म.मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित साहेब होते.प्रास्ताविक म.जिल्हा प्रकल्प अधिकारी राऊत साहेब यांनी केले.प्रत्येक तालुक्यातून एक उत्कृष्ट कार्य करणारी अंगणवाडी सेविका यांना हा […]

1 min read

पत्रकारांच्या सर्व मागण्या मान्य करू: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

पत्रकारांच्या सर्व मागण्या मान्य करू: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या आंदोलनाला मोठे यश आंदोलनानंतर शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची, माहिती महासंचालक यांची भेट मुंबई (प्रतिनिधी) : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने पत्रकारांच्या राज्यभर विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये साडेतीन हजारपेक्षा जास्त पत्रकार त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले होते. याच आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?