कल्याण मध्ये होणार अखंड वाचनयज्ञ
१००००हून अधिक होणार सहभागी
![]()
कल्याण मध्ये होणार अखंड वाचनयज्ञ१००००हून अधिक होणार सहभागी गणेश हिरवेमुंबई प्रतिनिधी वाचाल तर वाचाल ही उक्ती आजच्या डिजिटल माध्यमांच्या व सोशल मीडियाच्या वाढत्या आक्रमणामुळे मागे पडली आहे. पण नव्या पिढीला आणि जुन्या पिढीला पुन्हा वाचनाकडे वळवण्यासाठी , त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी कल्याणमध्ये १४ ते १५ ऑक्टोबर रोजी सलग ३६ तास अखंड वाचन यज्ञाचे आयोजन […]
बाभुळगाव येथील शेतकरी आज पण जगताहेत आहेत स्वतंत्र पूर्व आयुष्य !…
![]()
बाभुळगाव येथील शेतकरी आज पण जगताहेत आहेत स्वतंत्र पूर्व आयुष्य !… अण, काय तो चिखल !…अण, काय तो शेत रस्ता !… प्रतिनिधी – पी.डी.पाटील धरणगाव : तालुक्यातील बाभुळगाव येथील शेतकरी आज सुद्धा जगताहेत स्वतंत्र पूर्व आयुष्य. बाभुळगाव येथील शेती शिवारात आज पर्यंत एक सुध्दा रस्ता हा झालेला नसून येथील शेतकऱ्यांच्या आयुष्याशी प्रशासन हे खळत आहे. […]
धरणगावात भावसार समाजातर्फे गुणवंतांचा गुणगौरव व सत्कार
![]()
धरणगावात भावसार समाजातर्फे गुणवंतांचा गुणगौरव व सत्कार ▪️पारितोषिक मिळाल्याने प्रेरणा मिळते; कु. भाग्यश्री भावसार धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव : शहरातील भावसार समाज पंच भवनात अखिल महाराष्ट्र भावसार समाजाच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष झेंडू भावसार यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाध्यक्ष सुभाष नामदेव भावसार होते. […]
माध्यमिक विद्यालय शिंदी ता.भडगाव येथे कर्मवीर तात्यासाहेब यांच्या २२ व्या पुण्यस्मरण सप्ताहाचे दुसरे पुष्प संपन्न
![]()
माध्यमिक विद्यालय शिंदी ता.भडगाव येथे कर्मवीर तात्यासाहेब यांच्या २२ व्या पुण्यस्मरण सप्ताहाचे दुसरे पुष्प संपन्न भडगाव प्रतिनिधी(मराठी लाईव्ह न्युज प्रतिनिधी अश्विन पाटील) आज दि २४ सप्टेंबर २०२३ सोमवार रोजी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित माध्यमिक विद्यालय शिंदी ता. भडगाव येथे संस्थेचे संस्थापक चेअरमन कर्मवीर तात्यासाहेब यांच्या २२व्या पुण्यस्मरण सप्ताह अंतर्गत […]
स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी प्रभावी संभाषण कौशल्य आत्मसात करणे गरजेचे.–डॉ.अनिल क्षीरसागर.
![]()
स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी प्रभावी संभाषण कौशल्य आत्मसात करणे गरजेचे.–डॉ.अनिल क्षीरसागर. जळगाव: येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालय, जळगाव येथे इंग्रजी विभागाच्या वतीने इफेक्टिव कम्युनिकेशन स्किल या विषयावर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी प्रा.डॉ.अनिल क्षीरसागर (सहयोगी प्राध्यापक इंग्रजी विभाग मू.जे.महाविद्यालय) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.आपल्या व्याख्यानात त्यांनी […]
लाड सुवर्णकार समाज, अमळनेर च्या अध्यक्षपदी दिपक पवार यांची निवड.
![]()
लाड सुवर्णकार समाज, अमळनेर च्या अध्यक्षपदी दिपक पवार यांची निवड. अमळनेर प्रतिनिधीमध्यभारत संयुक्त खांदेश लाड सुवर्णकार समाज, अमळनेर च्या अध्यक्षपदी श्री.दिपक पवार यांची निवड.दि.२३/०९/२०२३ ( ता.अमळनेर ) येथिल मध्य भारत संयुक्त खांदेश लाड सुवर्णकार समाज तर्फे गणेशोत्सवाच्या सहाव्या दिवसाचे औचित्य साधून माजी अध्यक्ष श्री.सतिष मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सर्व साधारण सभेत नूतन अध्यक्ष म्हणून श्री.दिपक […]
लहान माळीवाडा येथील माळी समाज पंचमंडळ यांनी नामदार छगनरावजी भुजबळ यांची घेतली नाशिक येथे सदिच्छा भेट !..
![]()
लहान माळीवाडा येथील माळी समाज पंचमंडळ यांनी नामदार छगनरावजी भुजबळ यांची घेतली नाशिक येथे सदिच्छा भेट !.. माळी समाज पंचभवनाला मदत करण्याचे भुजबळांनी दिले आश्वासन !… धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती व सत्यशोधक चळवळीचे संशोधक प्रा.हरी नरके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सत्यशोधक समाज संघ आयोजित सत्यशोधक समाज संघाचे ४१ […]
सत्यशोधक समाज संघ आयोजित सत्यशोधक समाजाचे ४१ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन नाशिक येथे उत्साहात संपन्न !…
![]()
सत्यशोधक समाज संघ आयोजित सत्यशोधक समाजाचे ४१ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन नाशिक येथे उत्साहात संपन्न !… धरणगावकर झाले या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार !….. धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती व सत्यशोधक चळवळीचे संशोधक प्रा.हरी नरके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सत्यशोधक समाज संघ आयोजित सत्यशोधक समाज संघाचे ४१ वे महाराष्ट्र राज्य […]
कळमसरे येथे अनाधिकृत गौण खनिज करणारे ट्रँक्टर रंगेहाथ पकडले..
![]()
कळमसरे येथे अनाधिकृत गौण खनिज करणारे ट्रँक्टर रंगेहाथ पकडले.. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या पथकाची कामगिरी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर तालुक्यात गौणखनीजावर कारवाई करण्यात येत असल्यामुळे सध्या कारवईच्या भितीने गौणखनीज मालकामध्ये उपविभागीय अधिकारी महादेव खेडेकर व तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी चांगली दहशत निर्माण केल्यामुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.सविस्तर माहिती अशी कि आज रोजी दि. […]
संकल्पभूमित ‘ स्वाभिमानानेच जगणार ‘ हा संकल्प करावा . जयसिंग वाघ
![]()
संकल्पभूमित ‘ स्वाभिमानानेच जगणार ‘ हा संकल्प करावा . जयसिंग वाघ:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::बडोदा : भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी बडोदा येथील सयाजी पार्क येथे एका झाड़ाखाली २३ सप्टेंबर १९१७ ला त्यांना त्यांच्याच अधीनस्थ कर्मचारीवर्गा कडून मिळत गेलेल्या अपमानास्पद वागणुकी बद्दल चिंतन मनन केले व ‘ माझ्या समाजातील कुणाही व्यक्तीला अपमानास्पद जीवन जगावे लागू नये म्हणून मी माझे […]

