खान्देश शिक्षण मंडळावर प्राध्यापक प्रतिनिधीपदी पर्यवेक्षक प्रा.आर. एम.पारधी यांची निवड
![]()
खान्देश शिक्षण मंडळावर प्राध्यापक प्रतिनिधीपदी पर्यवेक्षक प्रा.आर. एम.पारधी यांची निवड खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्यकारणीवर प्रताप महाविद्यालयतील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील कायम प्राध्यापकांमधून पर्यवेक्षक प्रा.आर.एम.पारधी सर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एम एस वाघ, निवडणूक निर्णय अधिकारी व उपप्राचार्य डॉ.जी.एच.निकुंभ यांनी दिले. याप्रसंगी स्थानिक एनमुक्टोचे अध्यक्ष प्रा.पराग पाटील,निवड समिती […]
कस्तुरी सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत आयोजित महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी महाप्रतियोगिता 2022 मध्ये
कुमारी गट द्वितीय विजेता कु.मोहिनी प्रभाकर क्षीरसागर हिचे यश…
![]()
कस्तुरी सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत आयोजित महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी महाप्रतियोगिता 2022 मध्ये कुमारी गट द्वितीय विजेता कु.मोहिनी प्रभाकर क्षीरसागर हिचे यश… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)कस्तुरी सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत आयोजित महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी महाप्रतियोगिता 2022 पर्व चौथे पुणे येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे संपन्न झाले.या महा प्रतियोगिता मध्ये कुमारी गट द्वितीय विजेता कु.मोहिनी प्रभाकर क्षीरसागर,ता.अमळनेरजि.जळगाव.ही शारदा महाविद्यालय,कळमसरे (अमळनेर )येथील […]
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
विद्यार्थ्यांच्या उत्साहात संपन्न
![]()
मराठी भाषा संवर्धन पंधरवडाविद्यार्थ्यांच्या उत्साहात संपन्न मराठी भाषेचा प्रचार व प्रसार या विभागाच्या मुख्य धोरणास अनुसरुन “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा करण्यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात येतात. यावर्षीमराठी वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीने मराठी भाषेतील अभिजात ग्रंथांचा परिचय करुन देण्यासाठी शासन निर्गमित परीपत्रकानुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या […]
अमळनेरची शौर्यगाथा :
मराठी लाईव्ह न्युजचे अतिथी संपादक ,ज्येष्ठ साहित्यिक गोकुळ बागुल यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून टाकलेला प्रकाश….
![]()
: अमळनेरची शौर्यगाथा :मित्रांनो, देशाचा प्रजासत्ताक दिवस असो अथवा स्वातंत्र्य दिवस असो या दिवशी भारतीय स्वातंत्र्य युद्धात हजारो भारतीय, इंग्रज गोळीबाराने शहीद झाले. लाखो गंभीर जखमी झाले .भगतसिंग ,राजगुरू ,सुखदेव सारखे तरुण फासावर गेलो. या अशा महान वीरांचे स्मरण आपण सर्व भारतीयांना होत असते. याशिवाय इंग्रज शासनाच्या अन्याय, अत्याचाराच्या परिसिमा इथेच थांबत नाही .त्याही पलीकडे […]
पी.डी पाटील यांना राष्ट्रीय मतदार दिनी उत्कृष्ट बी एल ओ पुरस्कार प्रदान !…..
![]()
पी डी पाटील यांना राष्ट्रीय मतदार दिनी उत्कृष्ट बी एल ओ पुरस्कार प्रदान !….. पुरस्काराने प्रेरणा व ऊर्जा मिळते – पी.डी.पाटील. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील धरणगांव – २५ जानेवारी – राष्ट्रीय मतदार दिवस तहसिल कार्यालय धरणगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा […]
“घ्यावी उंच भरारी!
म्हणून ग्रंथालय आपल्या दारी!अभिनव उपक्रम पिंपळे आश्रमशाळेत
![]()
“घ्यावी उंच भरारी!म्हणून ग्रंथालय आपल्या दारी! अभिनव उपक्रम पिंपळे आश्रमशाळेत श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथमिक व यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेत आज दिनांक 23 जानेवारी2023 रोजी *घ्यावी उंच भरारी ,ग्रंथालय आपल्या दारी या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय *श्री. पवन पाटील साहेब *सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल* यांच्या […]
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नवी दिल्ली, 24 : ‘लहान माझी बाहुली मोठी तिची सावली…,’ मामाच्या गावाला जाऊ या…,’ ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला…’ अशा एका पेक्षा एक अजरामर कविता पहिली ते बारावीतील विद्यार्थ्यांनी सादर केल्या. या काव्य स्पर्धेला नूतन शाळेच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने राजधानी दिल्लीतील […]
जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार प्रबोधनकार डॉ रविंद्र भोळे ह्यांना जिवन गौरव पुरस्कार
![]()
जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार प्रबोधनकार डॉ रविंद्र भोळे ह्यांना जिवन गौरव पुरस्कार पिंपळे सौदागर पुणे:लेवा भ्रातृमंडळ संस्थेचयावतीने पिंप ले सौदागरपिंपरी चिंचवड येथील जीवन गौरव पुरस्कार सन्मान पत्र देउन गौरविण्यात आले.डॉ रविंद्र चौधरी अध्यक्ष एल सी सी आय ए ह्यांचे हस्ते खास मानपत्र देउन सन्मानित करण्यात आले ह्या प्रसंगी लेवा भ्रातृमंडळ अध्यक्ष विकास लीलाधर वारके, निलेश ज्ञानदेव […]
प्रजासत्ताक दिनी नाट्यगृहात रंगणार राष्ट्रभक्तीपर गीतांचा कार्यक्रम
संवाद मेळाव्याचेही आयोजन,सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना निमंत्रण
मा.जि.प.सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांचे आवाहन
![]()
प्रजासत्ताक दिनी नाट्यगृहात रंगणार राष्ट्रभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संवाद मेळाव्याचेही आयोजन,सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना निमंत्रण मा.जि.प.सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांचे आवाहन अमळनेर-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक देशभक्तीपर गीतांचे तसेच संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यासाठी सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले […]
पुढील दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
पुढील दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईत पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येत आहे. पुढील दोन वर्षात मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जातील. तसेच मुंबईचे सुशोभीकरण, कोळीवाड्यांचा विकास, चौपाट्या स्वच्छ करण्यावर भर दिला जाईल, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ […]

