शिवरायांच्या विचारातून सशक्त समाज निर्मिती
-. प्रा गणेश पाटील: नंदुरबार
![]()
शिवरायांच्या विचारातून सशक्त समाज निर्मिती-. प्रा गणेश पाटील: नंदुरबार ( प्रतिनिधी ):कृषी महाविद्यालयात शिवजयंती निमित्त इतिहासाला उजाळानंदुरबार,… शिवचरित्राचे विचार आत्मसात करून विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधन करावे .शिवकालीन इतिहास सांगताना प्रा. पाटील म्हणाले की शेतकऱ्याच्या काळीच्या देठालाही धक्का लागत नव्हता, परंतु सध्याच्या परिस्थितीत शेतकरी अडचणीत आला असून शिवराज्यातील दिवस मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी शिवरायांच्या विचारातून सशक्त समाज […]
मतदारसंघातील दिव्यांगांसाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही
आमदार अनिलदादा पाटील यांनी अमळनेरला दिव्यांग तपासणी शिबिरावेळी प्रतिपादन
![]()
मतदारसंघातील दिव्यांगांसाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही आमदार अनिल भाईदास पाटील यांनी येथील दिव्यांग तपासणी शिबिरावेळी प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधीमतदारसंघातील दिव्यांगांसाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नसून, प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन आमदार अनिल भाईदास पाटील यांनी येथील दिव्यांग तपासणी शिबिरावेळी दिले. आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन येथील इंदिरा […]
जुन्या पेंशनसाठी इयत्ता 10 वी/12 वी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीवर बहिष्कार-संगिताताई शिंदे
![]()
संघर्षाचा लढा इयत्ता 10 वी/12 वी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीवर बहिष्कार 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनीच पेन्शन मिळावी म्हणून आपण आतापर्यंत सर्वच पेन्शन पीडित बांधवांनी प्रामाणिकपणे अनेक संघर्षाचे लढे केलेले आहेत. यश, अपयश हे प्रामाणिकपणे लढणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना महत्वाचे नसतात. त्यांना प्रत्येक क्षणाला प्रयत्न करणे एवढेच ध्येय असते.त्यामुळेच बांधवांनो आता आपण महाराष्ट्र राज्य जुनी […]
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना अर्वाच्य आणि अपमानास्पद वागणूक देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल पवार यांना निलंबित करा अन्यथा काम बंद आंदोलन.- रामकृष्ण बी.पाटील.
![]()
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनाआशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना अर्वाच्य आणि अपमानास्पद वागणूक देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल पवार यांना निलंबित करा अन्यथा काम बंद आंदोलन.- रामकृष्ण बी.पाटील. अमळनेर तालुक्यातील पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ विशाल पवार यांनी दि.२३ फेब्रुवारी रोजी आयोजित आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मासिक बैठकीत आले असता आशा स्वयंसेविकांचे मोबाईलवर नवरे बोलत […]
शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांचे भडगाव पाचोरा परिसरात शिवजयंती निमित्त वैचारिक प्रबोधन…
![]()
शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांचे भडगाव पाचोरा परिसरात शिवजयंती निमित्त वैचारिक प्रबोधन… रयतेच्या मनावर राज्य करणारे एकमेव राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज – शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगाव — भडगाव पाचोरा परिसरातील गाळण, वडली, घुसर्डी, खडकदेवळा इ. ठिकाणी धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांच्या व्याख्यानांचे आयोजन करून शिवजयंती […]
कावपिंप्री येथील सर्वोदय माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
![]()
कावपिंप्री येथील सर्वोदय माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप कावपिंप्री-ता.अमळनेर- येथील सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ कावपिंप्री, संचलित सर्वोदय माध्यमिक विद्यालयात, एस.एस.सी विद्यार्थ्यांना नुकताच भावपूर्ण निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मनोहर वल्लभराव पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विद्यालय जिराळी इंधवे, या शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश जाधव व, सेवानिवृत्त शिक्षक श्री लोटन गुरुजी […]
लोकन्युजचे संपादक संभाजी देवरे यांना पिताशोक
![]()
निधन वार्ता — सुकलाल देवरे झाडी ता. अमळनेर येथील सुकलाल काळू देवरे (वय -85)यांचे आज ता.24 रोजी दुपारी 12.30 वाजता वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. ते येथील शिवाजी देवरे,लोकन्यूजचे संपादक संभाजी देवरे यांचे वडील होत. त्यांच्या मागे दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.
मराठी वाडमय मंडळ अमळनेर व प्रा आप्पा सौ र.का. केले सार्वजनिक ग्रंथालय अमळनेर यांच्या वतीने उदयापासून वर्धापन दिन व्याख्यानमाला…
![]()
मराठी वाडमय मंडळ अमळनेर व प्रा आप्पा सौ र.का. केले सार्वजनिक ग्रंथालय अमळनेर यांच्या वतीने उदयापासून वर्धापन दिन व्याख्यानमाला… अमळनेर प्रतिनिधी- मराठी वाङ्मय मंडळ अमळनेर प्राध्यापक आप्पा र.का केले सार्वजनिक ग्रंथालय आयोजित वर्धापन दिन व्याख्यानमाला 26 फेब्रुवारी रोजी वर्धापन दिनानिमित्त व प्राध्यापक पद्माताईंनीच सूर्य यांनी ठेवलेल्या कायम ठेव देणगीच्या व्याजातून27 फेब्रुवारी2023 रोजी दोन दिवसीयव्याख्यानमाला आयोजित […]
डॉ. वंदना पाटील महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
![]()
डॉ. वंदना पाटील महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांसाठी 2021- 22 चा पुरस्काराचे वितरण दिनांक 24 फेब्रुवारी रोजी रंगशारदा सभागृह बांद्रा येथे झाले. शैक्षणिक कार्य करण्यासोबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणजे राज्यस्तरीय […]

