भडणे परिसरात अवकाळी पाऊस गहू, हरभरा, कांदा पिकाचे मोठे नुकसान
![]()
भडणे परिसरात अवकाळी पाऊस गहू, हरभरा, कांदा पिकाचे मोठे नुकसान,,,,,,,,,,,,,,,,,,,तोंडात आलेला घास अवकाळी पावसाने,हीरावल्याने शेतकरीकर्जबाजारी होणार,,,,,,,,,,,,,शासनाकडून मदतीची प्रतीक्षा पंचनामासाठी शासनाने पाऊल उचलावे,,,,भडणे परिसरात,वादळी वारे ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह गारांसह आलेल्या अवकाळी पावसाने भडणे,,परिसरातील गहू, हरभरा, ज्वारी, कांदा,मका टरबूज,दादर यासह शेतातील उभ्या पिकांना पावसाचा मोठा आर्थिक फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे. काल सायंकाळी व रात्रीसाडेदहा […]
आधार बहुउद्देशीय संस्था अंमळनेर व शिव अस्तित्व फाउंडेशन यांच्यावतीने एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींचा वधू वर परिचय मेळावा संपन्न.
![]()
आधार बहुउद्देशीय संस्था अंमळनेर व शिव अस्तित्व फाउंडेशन यांच्यावतीने एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींचा वधू वर परिचय मेळावा संपन्न. जळगाव प्रतिनिधी-आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर व शिव अस्तित्व सेवा फाउंडेशन यांच्यावतीने आज जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या अल्पबचत भवन येथे एच आय व्ही सह जीवन जगणाऱ्या व्यक्तींसाठी वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी […]
राजकारणात मतभेद असावे पण मनभेद नसावे…
पदवीधर आमदार सत्यजित तांबे
अमळनेरला सर्व पक्ष, संघटनेच्या वतीने झाला नागरी सत्कार
![]()
राजकारणात मतभेद असावे पण मनभेद नसावे… पदवीधर आमदार सत्यजित तांबे अमळनेरला सर्व पक्ष, संघटनेच्या वतीने झाला नागरी सत्कार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- राजकारणात कोणताही मित्र कायमचा मित्र किंवा कोणताही शत्रू कायमचा शत्रू राहत नाही. राजकारणात मतभेद असावेत पण मनभेद नसावेत असे अमळनेरला नागरी सत्कार प्रसंगी पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितलेते पुढे म्हणाले की पदवीधर आमदारकी […]
काव्यलेखन स्पर्धेत सागर कोळी यांना द्वितीय पुरस्काराने सन्मानित…
![]()
काव्यलेखन स्पर्धेत सागर कोळी यांना द्वितीय पुरस्कार. नेहरू युवा केंद्र जळगाव युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय,भारत सरकार जिल्हास्तरीय युवा उत्सव -2023 काव्यलेखन स्पर्धेत दि. 04 मार्च 2023 स्थळ- छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह जळगाव येथे सागर सुकदेव कोळी यांना काव्यलेखन स्पर्धेत🥈 द्वितीय क्रमांक म्हणून सन्मानचिन्ह🏆, प्रमाणपत्र व रक्कम 750 रूपये देऊन उन्मेशदादा भैय्यासाहेब पाटील(खासदार,जळगाव लोकसभा), नेहरू […]
लाईनमन दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे मानवंदना
![]()
लाईनमन दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे मानवंदना अमळनेर-४ मार्च २०२३ रोजी म.रा.वि.म. महामंडळामार्फत लाईनमन दिन आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यकारी अभियंता श्री प्रशांत ठाकरे साहेब अध्यक्ष म्हणून व श्री मनोज पवार साहेब कार्यकारी उपअभियंता ग्रामीण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी श्री पी.वाय.पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले व लाईनमन दिन केंद्र शासनाने सूचना […]
1नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व टप्याटप्याने अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना त्वरित जुनी पेंशन लावा,ओबीसी शिक्षक असोसिएशनचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांना निवेदन..
![]()
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेल्या राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन त्वरित लावा.. या संदर्भामध्ये ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या वतीने अमळनेरला पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेले राज्यात 22000 कर्मचारी आहेत. त्यांची नियुक्ती तारीख ही 2005 पूर्वीची आहे .शासनाने […]
विधिमंडळात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्याने आ.अनिल पाटलांचा अमळनेरात सत्कार
![]()
विधिमंडळात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्याने आ.अनिल पाटलांचा अमळनेरात सत्कार अधिवेशनातुन परतल्यावर रेल्वे स्थानकावरच घेतली आमदारांची भेट अमळनेर-येथील आमदार अनिल भाईदास पाटील यांनी कांदा व कापूस पिकाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व शेतकऱ्यांच्या मांडण्यासाठी विधिमंडळात केलेले आंदोलन राज्यभर गाजत असताना अधिवेशनाचे पाहिले सेशन आटोपून अमळनेरात परतलेल्या आमदार पाटील यांचा मोठा सत्कार रेल्वे स्थानकावर करण्यात आला.मतदारसंघातील महाविकास आघाडी घटक […]
शेतकरी हितासाठी आम आदमी पार्टीचा रस्ता रोको!
शेतीमालास कवडीमोल भाव देणाऱ्या व्यापारी धार्जिण्या मोदी सरकारचा निषेध !
![]()
शेतकरी हितासाठी आम आदमी पार्टीचा रस्ता रोको!शेतीमालास कवडीमोल भाव देणाऱ्या व्यापारी धार्जिण्या मोदी सरकारचा निषेध !आम आदमी पार्टीने अमळनेर चौबारीत रस्तारोको करून वेधले लक्ष!!जिल्हाध्यक्ष प्रा तुषार निकम यांचे मार्गदर्शनाखाली आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अमळनेर तालुक्यातील चौबारी गावाजवळ रस्ता रोको आंदोलन करून रस्ता बंद करून मोदी व मिंधे-फडणवीस सरकारचा निषेध नोंदवला.रस्ता अडवून करून शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल […]
शिवबाबा सुप्रीम सोल एनजीओ कडून अनाथ मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप
![]()
शिवबाबा सुप्रीम सोल एनजीओ कडून अनाथ मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)शिवबाबा सुप्रीम सोल एनजीओ, कोलकत्ता यांच्याकडून आज दिनांक ३/३/२०२३ रोजी अनाथ मुले यांच्या साठी शिक्षणिक साहित्य वाटप आणि फूड पॉकेट पुरवण्यात आले.ह्या कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी ब्रहमकुमारी चा रुपा मॅडम, (कोलकत्ता) जितेंद्र गजानन चौधरी , कळमसरे तालुका अमळनेर है एनजीओ कडून उपाध्यक्षस्थानी होते ,डॉक्टर […]
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पंधराशे रुपये मानधनवाढीला विरोध
दि.९ मार्चला अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावर पुन्हा धडकणार
![]()
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनाअंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पंधराशे रुपये मानधनवाढीला विरोधदि.९ मार्चला अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावर पुन्हा धडकणारराज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मानधनात भरीव वाढ करावी आणि अन्य मागण्या शासनाने सोडवाव्यात यासाठी दि.२३ फेब्रुवारी पासून राज्यभर असहकार आंदोलन सुरू केले आहे.त्याअनुषंगाने शासनाने दोन दिवसांपूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात १५०० वाढ केल्याची घोषणा केली.महागाईचा विचार करता जाहीर केलेली मानधनवाढ तुटपुंजी […]

