15 May, 2026

महामानव, भारतरत्न ‘प्रबुद्ध भारत’चे संपादक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!

Loading

महामानव, भारतरत्न ‘प्रबुद्ध भारत’चे संपादक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन! माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या 89व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या धुळे येथील निवासस्थानाच्या कम्पौंडमध्ये जागतिक किर्तीचे शिल्पकार धुळ्याजवळील गोंदूर गावाचे मुळ रहिवासी पद्मश्री, पद्मभुषण राम सुतार यांचे पुतणे रविंद्र भटू सुतार व स्नुषा सौ. मनिषा रविंद्र सुतार हे […]

1 min read

15 एप्रिल व 16 एप्रिल 2023 ला पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात व-हाळी हास्य कवी संमेलन व मराठी गझल मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन…

Loading

अमळनेरला साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयाच्या वतीने व-हाडी हास्य कवि सम्मेलन व मराठी गझल मुशायरा कार्यक्रम होणार… दोन दिवसीय व्याख्यानमालेत शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातउल्लेखनीय काम करणाऱ्यांचा पुरस्काराने होणार सन्मान… साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे व चिटणीस प्रकाश वाघ यांची पत्रकार परिषदेत माहिती… अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथील 147 वर्षाची वैभवशाली परंपरा असलेल्या […]

1 min read

देवदूताचं…राजकारण !
प्रा. डॉ. रावसाहेब नेरकर

Loading

देवदूताचं…राजकारण !प्रा. डॉ. रावसाहेब नेरकर मल्टी सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयातील विख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टरांचा रुग्णालयातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू… दोन जीवांना जीवदान देणाऱ्या, मातृत्वाचे सुखही न घेतलेल्या नवविवाहित महिला डॉक्टरचा ओटीमध्येच दुर्दैवी मृत्यू…! अशा एक ना अनेक घटना सोशल मीडियावर आपण वाचल्या पहिल्या अरेsss अरे.. खूपच वाईट या दोन शब्दांच्या प्रतिक्रिया व्यतिरिक्त आम्ही काय केलं…? या […]

1 min read

कै. विठ्ठलराव केदार प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.

Loading

कै. विठ्ठलराव केदार प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर. उदगीर : तालुक्यातील देऊळवाडी येथील कै. विठ्ठलराव केदार प्रतिष्ठानच्या वतीने सन २०२२ चे मराठी भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृतींना देण्यात येणारे पुरस्कार बुधवारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंबादास केदार यांनी जाहीर केले आहेत.पंढरपूर येथील कथालेखक भास्कर बंगाळे यांच्या “वाटणी “कथासंग्रहाला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर जळगावचे कवी शशिकांत हिंगोणेकर यांच्या […]

1 min read

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून व्हावे-आमदार सत्यजित तांबे

Loading

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून व्हावे आमदार सत्यजित तांबे शिक्षण उपसंचालक संचालक कार्यालय नाशिक येथे शिक्षण उपसंचालक बी बी चव्हाण व सहाय्यक शिक्षण उपसंचालक यांनी एल डी सोनवणे कार्यालयीन अधीक्षक श्री देवरे यांच्या उपस्थितीत कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतरांच्या प्रलंबित असणाऱ्या समस्यांविषयी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी […]

1 min read

निती आयोग संलग्नित संस्थेच्या वतीने पद्मश्री डॉ मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर

Loading

निती आयोग संलग्नित संस्थेच्या वतीने पद्मश्री डॉ मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर उरुळीकांचन पुणे: राष्ट्रभक्तीने प्रेरित होउन समर्पित भावनेने विवीध क्षेत्रांत निष्काम कर्मयोगी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना पद्मश्री डॉ मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मॅगसेसे पुरस्कार प्राप्त पद्मश्री डॉ मणीभाई देसाई प्रतिष्ठान नीती आयोग भारत सरकार संलग्नित संस्थेच्या वतीने वरील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, […]

1 min read

मानव सेवा बहुउद्देशीय संस्था एरंडोल जि .जळगाव ह्या संस्थेच्या वतीने सेवा गौरव सम्मान 2023 पुरस्काराने समाजभुषण दिपक वाल्हे सन्मानित

Loading

मानव सेवा बहुउद्देशीय संस्था एरंडोल जि .जळगाव ह्या संस्थेच्या वतीने सेवा गौरव सम्मान 2023 पुरस्काराने समाजभुषण दिपक उखर्डुवाल्हे सन्मानित अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र परीट धोबी युवा संघटनेचे उपाध्यक्ष समाजभुषण श्री दिपक उखर्ड वाल्हे हे गेल्या 17- 18 वर्षापासून करीत असलेल्या सामाजिक कार्याची व योगदानाची दखल घेऊन त्यांना मानव सेवा बहुउद्देशीय संस्था एरंडोल जि […]

1 min read

माध्यमिक विद्यालय निंभोरा येथे मुलींना सायकल वाटप.

Loading

माध्यमिक विद्यालय निंभोरा येथे मुलींना सायकल वाटप. आज माध्यमिक विद्यालय निंभोरा येथे ” मानवाधिकार आयोग व अमळनेर पंचायत समिती शिक्षण विभाग ” यांच्या मार्फत माध्यमिक विद्यालय निंभोरा येथील मुलींना शालेय शिक्षणासाठी ये-जा करण्यासाठी शासनांकडून मोफत 24 मुलींना शाळेचे सचिव नाना सो गजानन चौधरी, मुख्याध्यापक बी.एच. चौधरी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते सायकल वाटप […]

1 min read

अमळनेरातील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवर येणार दुसरा मजला

Loading

अमळनेरातील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवर येणार दुसरा मजला 5 कोटी 59 लक्ष 58 हजार निधीस मिळाली प्रशासकीय मान्यता,आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश अमळनेर-येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवर लवकरच दुसऱ्या मजल्याचे बांधकाम होणार असून यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांतुन 5 कोटी 59 लक्ष 58 हजार इतक्या अंदाजित खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.याबाबत महाराष्ट्र शासनाच्या […]

1 min read

आदर्श पुरस्कार प्राप्त अमळनेर तालुका पत्रकार संघाचाअमळनेर येथे साने गुरुजी परिवाराकडून हृद्‌ सत्कार

Loading

आदर्श पुरस्कार प्राप्त अमळनेर तालुका पत्रकार संघाचा अमळनेर येथे साने गुरुजी परिवाराकडून हृद्‌ सत्कार अमळनेर- येथील अमळनेर शहर तालुका पत्रकार संघास नुकताच कर्जत येथे आयोजित अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या मेळाव्यात परिषदेच्या वतीने पत्रकार संघाच्या सर्वस्पर्शी सामाजिक योगदान व सामान्य जनतेच्या प्रश्नांची सातत्याने बाजू लावून धरल्याबद्दल ‘सामना’ चे संपादक खा. संजय राऊत यांच्या हस्ते व स्वागताध्यक्ष […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?