जागतिक रक्तदाता दिनानिमित्त व सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त ३१ दात्यानीं केले रक्तदान.
![]()
जागतिक रक्तदाता दिनानिमित्त व सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त ३१ दात्यानीं केले रक्तदान. शासकीय रुग्णालयात रुग्ण व गरजवंताना केले अन्नदानाचे वाटप. सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम. जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून व समाजसेवक सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्ताने शासकीय रक्तपेढी घाटी येथे भव्य रक्तदान शिबिर घेन्यात आले. शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना भरतभाऊ कल्यानकर याच्यां तर्फे अन्नदानाचे […]
महाराष्ट्रात ५ ठिकाणी उभारणार शिवसृष्टी ,वर्षभरात सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील
पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा
![]()
महाराष्ट्रात ५ ठिकाणी उभारणार शिवसृष्टी ,वर्षभरात सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशीलपर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : छत्रपती शिवरायांच्या प्रेरणादायी इतिहासाची माहिती पुढील पिढयांना व्हावी तसेच पर्यटकांना राज्याचा प्रेरणादायी इतिहासाची माहिती व्हावा यासाठी महाराष्ट्र शासन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मार्फत राज्यात शिवनेरी, गोराई, बुलढाणा, संभाजीनगर, नाशिक व रामटेक येथे ५ ठिकाणी शिवसृष्टी,उद्यान,संग्रहालय […]
अमळनेरला रक्तदान दिनानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन..
![]()
अमळनेर रक्तदान दिनानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन.. अमळनेर प्रतिनिधीजागतिक रक्तादानाच्या सर्वाना खुप खुप शुभेच्छा आज १४ जून रक्तदाता दिन या दिनाचे औचित्य साधत खांदेशातील सुप्रसिद्ध सर्जन यांच्या नर्मदा मेडिकल फाँन्डेशन चा अनमोल सहकार्याने आपल्या अमळनेर येथील रक्तपेढीत रक्तसाठा मोठ्या प्रमाणात असल्याने १५ जून रोजी युनियन बँके जवळ नर्मदा मेडिकल फाँन्डेशन येथे स. ९-०० ते २-०० यावेळेत […]
शॉर्ट सर्किटमुळे आग लागून नुकसान झालेल्या लोण तांडा येथील शेतकऱ्यांला सचिन पाटलांनी दिला धीर..
![]()
शॉर्ट सर्किटमुळे आग लागून नुकसान झालेल्या लोण तांडा येथील शेतकऱ्यांला सचिन पाटलांनी दिला धीर.. अमळनेर प्रतिनिधीसामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन भाऊ पाटील नेहमीच स्वतःला झोकून देतात. अमळनेर तालुक्यात शॉर्ट सर्किट मुळे बऱ्याच शेतकरी बांधवांचे व मारवडला एका व्यक्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे सचिन भाऊ मित्र परिवार नेहमी […]
गणित अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी प्रथम महिला प्रा. डॉ. विद्या शर्मा तर विद्या शाखेवर प्राचार्य डाॅ. वासूदेव पाटील यांची निवड
![]()
गणित अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी प्रथम महिला प्रा. डॉ. विद्या शर्मा तर विद्या शाखेवर प्राचार्य डाॅ. वासूदेव पाटील यांची निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)आज दि. 13/06/2023 रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात पार पडलेल्या गणित अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. विद्या अनंत शर्मा यांची सर्वानुमते निवड झाली तदनंतर प्रा. डॉ. विद्या अनंत शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली विद्या शाखेवर […]
अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपासमार थांबवा संघटनेची आग्रही मागणी
थकीत मानधन देण्यासह अन्य प्रश्नांवर मंत्रालयात उपसचिव श्री. विलास ठाकूर यांच्याशी चर्चा
![]()
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनाअंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपासमार थांबवा संघटनेची आग्रही मागणीथकीत मानधन देण्यासह अन्य प्रश्नांवर मंत्रालयात उपसचिव श्री. विलास ठाकूर यांच्याशी चर्चाराज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च पासूनचे थकीत देण्यासह नमूद प्रश्नांवर आज संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती. मायाताई परमेश्वर यांनी महिला व बाल विकास विभागाचे उपसचिव श्री.विलास ठाकूर यांच्याशी त्यांच्या दालनात सविस्तर चर्चा केली.सदर चर्चेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत […]
विचारयात्रा रथाचे अमळनेरात उदया होणार उद्घाटन..
![]()
विचारयात्रा रथाचे अमळनेरात होणार उद्घाटन.. संस्कारक्षम साहित्य आपल्या दारी या उपक्रमांर्गत राष्ट्रीय विचारधारेच्या पुस्तकांच्या प्रसारासाठी आपल्या अमळनेर शहरात भारतीय विचार साधना फाउंडेशन, पुणे यांच्या विचार यात्रा रथाचे उद्घाटन होणार आहे. यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे. ठिकाण: महाराणा प्रताप चौक,विजय मारोती मंदिराजवळ,अमळनेरदि.१४ जून २०२३,बुधवारवेळ: सकाळी १०:०० वाजताउद्घाटक:◆ श्री.कृष्णा पाटीलजेष्ठ साहित्यीक,अमळनेर◆ डॉ. अविनाश जोशीम. वा. मंडळ ,अध्यक्ष◆ श्री.दिपक […]
माजी मंत्री रोहिदासजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरलाकाँग्रेस कमिटीतर्फे फळ वाटप
![]()
माजी मंत्री रोहिदासजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कमिटीतर्फे फळ वाटप अमळनेर, प्रतिनिधी- विशाल खान्देशचे नेते तथा माजी मंत्री रोहिदासजी पाटील यांच्या ८४ वा वाढदिवस अमळनेर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.येथील काँग्रेस कमिटी तर्फे अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपाध्यक्ष धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी, माजी जि.प.सदस्य तथा प्राचार्य रावसो. के.डी पाटील यांच्यासह काॅग्रेस पदाधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते […]
तेलंगणा चार दिवसीय दौऱ्यामध्ये दहीवदच्या मा.लोकनियुक्त सरपंच सुषमाताई देसलेसह सरपंच उपसरपंच यांनी घेतला सहभाग
![]()
तेलंगणा चार दिवसीय दौऱ्यामध्ये अमळनेरच्या तीन मा. सरपंच उपसरपंच यांनी घेतला सहभाग सरपंच परिषदेच्या माध्यमातून तेलंगणा विकासाच्या योजना घेतल्या जाणून… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर तालुक्यातील दहीवदच्या मा.लोकनियुक्त सरपंच व महिला सरपंच परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा सुषमाताई देसले व शिरुड उपसरपंच कल्याणी पाटील, कन्हेरचे सरपंच चंद्रकांत पाटील.यांनी महाराष्ट्र सरपंच परिषदेच्या चार दिवसीय दौऱ्यामध्ये भाग घेऊन तेलंगणा सरकारच्या […]

