18 May, 2026

मुंबईतील शाळा व ज्यु कॉलेजच्या नियोजनासाठी सुट्यांची यादी प्रसिद्ध करा

Loading

मुंबईतील शाळा व ज्यु कॉलेजच्या नियोजनासाठी सुट्यांची यादी प्रसिद्ध करा अनिल बोरनारे यांची शिक्षण निरीक्षकांकडे मागणी मुंबई,ठाणे (मनिलाल शिंपी) शाळा सुरू होऊन १५ दिवस उलटून गेल्यावर सुद्धा शाळांना वर्षभराच्या नियोजनासाठी लागणारी सुट्यांची यादी अजूनही घोषित झाली नसून शिक्षण निरीक्षक कार्यालयाने तातडीने सुट्यांची यादी प्रसिद्ध करण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली […]

1 min read

मुंब्र्याच्या ज्ञानदीप विद्यामंदिरात अवधी अवतरली पंढरी

Loading

मुंब्र्याच्या ज्ञानदीप विद्यामंदिरात अवधी अवतरली पंढरी समीर ज्ञानप्रसारक विश्वस्त निधी संचालित ज्ञानदीप विद्यामंदिर,मुंब्रा (मराठी माध्यम) व ज्ञानदीप कॉनव्हेट स्कूल (इंग्रजी माध्यम) शाळेत दिंडी सोहळ्याच्या रूपाने अवधी पंढरीचं अवतरली होती.सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. सतीश चं. देसाई सर, संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री. समीर चं. देसाई सर, संस्थेच्या उपाध्यक्षा मा.सौ. शिवानी स·देसाई मॅडम, संस्थेच्या खजिनदार मा.सौ. प्रविणा […]

1 min read

वंदे भारत एक्सप्रेसमुळे कोकणातील पर्यटनाला मिळेल चालना- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

वंदे भारत एक्सप्रेसमुळे कोकणातील पर्यटनाला मिळेल चालना- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मडगाव – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मडगाव (गोवा) – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसमुळे विस्तीर्ण समुद्र किनारा, आंबा, नारळी, पोफळीच्या बागा आणि डोंगर – दऱ्यांनी नटलेल्या कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ […]

1 min read

मानवी मूल्यांची जोपासना करणारे राजर्षी सर्वोत्तम राजे होत.
मुकुंद सपकाळे

Loading

मानवी मूल्यांची जोपासना करणारे राजर्षी सर्वोत्तम राजे होत.मुकुंद सपकाळे मानवी कल्याणाचा ध्यास आणि मानवी मूल्यांची जोपासना करत असताना सामान्यातल्या सामान्य माणसाला सर्वोत्तम जीवन जगण्यासाठी आपल्या संस्थानात स्वातंत्र्याची पेरणी करणारे राजे राजश्री छत्रपती शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने तरुणांचे आदर्श असले पाहिजे असे मत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे राज्याध्यक्ष तथा भारत जोडो, महाराष्ट्र जोडो अभियानांतर्गत आयोजित संमेलनाचे […]

1 min read

राज्यातील कला शाखेतील विद्यार्थी संख्याबाबत शहरी व ग्रामीण भागातील अट शिथिल करा, जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री तथा संस्थाचालक संघटनेचे कार्याध्यक्ष विजय नवल पाटील यांना निवेदन

Loading

जळगाव: आज दि.२७ जून रोजी मा.श्री.विजयजी नवल पाटीलसाहेब (माजी केंद्रीय मंत्री तथा कार्याध्यक्ष राज्य संस्थाचालक महामंडळ) जळगाव येथे आले असता जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यावतीने राज्यातील कला शाखेतील विद्यार्थी संख्या शहरी भागात १२० वरून ६० आणि ग्रामीण भागात ८० वरून ४० इतकी शिथिल करून सदर विद्याशाखेचे अस्तित्व पर्यायाने संबंधित शिक्षकांच्या नोकऱ्या टिकवण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न […]

1 min read

आषाढी वारी निमित्ताने सरस्वती शाळेतील मुलांचे पालखी सोहळा आयोजन

Loading

आषाढी वारी निमित्ताने सरस्वती शाळेतील मुलांचे पालखी सोहळा आयोजन उरुळी कांचन: येथे सरस्वती प्राथमिक विद्यालयातील मुलांनी वारकरी पेहराव करून गळ्यात टाळ, मृदंग ,विना, हातात भगव्या पताका घेऊन आषाढी एकादशी निमित्ताने पालखी सोहळ्याचे आयोजन केले. महान महाराष्ट्राची संत परंपरा जतन करणे , सात्विक प्रवृत्ती वाढावी, चारित्र्याचा विकास व्हावा तसेच शिक्षणाबरोबर अध्यात्मिक वृत्ती जोपासवी म्हणून या पालखी […]

1 min read

अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी नॉन क्रिमी लेअर तसेच ईडब्ल्युएस प्रमाणपत्र सादर करण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ

Loading

अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी नॉन क्रिमी लेअर तसेच ईडब्ल्युएस प्रमाणपत्र सादर करण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले व पर्यायाने उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र तसेच ईडब्ल्युएस प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याची बाब विचारात घेवून इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून पोहोच पावती किंवा हमीपत्र […]

1 min read

अमळनेरला पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण सभा संपन्न

Loading

अमळनेरला पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण सभा संपन्न विविध विषयांवर झाली चर्चा अमळनेर प्रतिनिधी आज दिनांक 26 6 2023 रोजी माननीय गटविकास अधिकारी शिंदे साहेब, गटशिक्षण अधिकारी विश्वासराव पाटील साहेब,विस्तार अधिकारी पी डी धनगर साहेब व विस्तार अधिकारी रावसाहेब पाटील साहेब पंचायत समिती अमळनेर यांच्या उपस्थितीत तालुका तक्रार निवारण समितीची सर्व शिक्षक संघटना अध्यक्ष […]

1 min read

” शिक्षकांना बीएलओ ची सक्ती केली जाणार नाही”,अनिल बोरनारे यांची उपजिल्हाधिकाऱ्यांसमवेत चर्चा

Loading

” शिक्षकांना बीएलओ ची सक्ती केली जाणार नाही” अनिल बोरनारे यांची उपजिल्हाधिकाऱ्यांसमवेत चर्चा सरसकट सर्वांना बीएलओ चा निर्णय मागे मुंबईतील शिक्षकांना बीएलओ ड्युटीची सक्ती केली जाणार नाही, ऑर्डर न स्वीकारलेल्या शिक्षकांवर कोणतीही कारवाई होणार नाही तसेच बीएलओ कामासाठी अन्य प्रारूप ठरविले जाईल. या चर्चेला भाजपा शिक्षक आघाडीचे दशरथ काशीद, विजय धनावडे, विवेक विद्यालयाचे मुख्याध्यापक विवेक […]

1 min read

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कोकण विभाग अध्यक्ष पदी गुलाबराव पाटील यांची स्तुत्य निवड
शिक्षण क्षेत्रामध्ये सामाजिक दृष्टिकोन ठेवून आपुलकीची भावना निर्माण करणारे खरे शिक्षकसेवक आहेत.: वेणूनाथ कडू

Loading

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कोकण विभाग अध्यक्ष पदी गुलाबराव पाटील यांची स्तुत्य निवडशिक्षण क्षेत्रामध्ये सामाजिक दृष्टिकोन ठेवून आपुलकीची भावना निर्माण करणारे खरे शिक्षकसेवक आहेत.: वेणूनाथ कडू ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ यांच्याशी सलग असून महाराष्ट्रात शिक्षण समस्या व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढत असते. नुकतेच […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?