अमरावती एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेचे 34 हजार 385 रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लांबवले
![]()
अमरावती एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेचे 34 हजार 385 रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लांबवले अमळनेर रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर ते भुसावळ दरम्यान अमरावती एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेचे 34 हजार 385 रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 25 जून रोजी साडेचार वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी अमळनेर लोहमार्ग […]
विजय लुल्हे यांनी लहान माळीवाडा माळी समाज पंचभवन ला देणगी !…
![]()
विजय लुल्हे यांनी लहान माळीवाडा माळी समाज पंचभवन ला देणगी !… धरणगांव प्रतिनिधी – पी.डी. पाटील धरणगांव – धरणगाव शहरात लहान माळीवाडा परिसरामध्ये माळी समाज पंचभवनाचे प्रशस्त इमारतीचे बांधकाम सुरू आहे.लहान माळीवाडा परिसरामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक राहतात आणि या सर्वांसाठी माळी समाजाच्या वतीने प्रशस्त तीन मजली इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे.या धर्मनिरपेक्ष समाजोन्नतीच्या व्यापक कार्यासाठी माझाही […]
विठ्ठला… समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध कर
मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे
![]()
बा विठ्ठला… समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध करमुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेश्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न पंढरपूर दि. 29 (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्यांच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम, सुफलाम होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील […]
उपक्रमशिल शिक्षिका भारती कुळथे एका सावित्रीच्या लेकीची सेवापूर्ती
![]()
उपक्रमशिल शिक्षिका भारती कुळथे एका सावित्रीच्या लेकीची सेवापूर्ती अमळनेर प्रतिनिधीव्यक्तीच्या जीवनात त्याचा पहिला गुरु त्याची आई असते. नंतर औपचारिक शिक्षण प्रक्रियेत त्यास विविध गुरुभेटतात. ते सर्व शाळा नावाच्या चार भिंती आड पुस्तकी ज्ञानासह वैयक्तिक जीवनातील चांगले – वाईट अनुभव यांचीसांगड घालून त्यात संस्कार व मूल्य रूजवित असतात.यात जे गुरू आपल्या विद्यार्थ्यांना वात्सल्याची अनुभूती देतातते प्रभावी […]
नवनवीन प्रयोगासाठी कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
नवनवीन प्रयोगासाठी कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरेल कृषी पंढरी प्रदर्शन व तृणधान्य महोत्सवाला मुख्यमंत्र्यांची भेट पंढरपूर,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : पारंपरिक शेतीबरोबर अत्याधुनिक पद्धतीने शेतीतून उत्पादन घेतल्यास बळीराजा समृद्ध होईल. शेतकऱ्यांनी त्याच मेहनतीत दुप्पट उत्पादन देणाऱ्या प्रजातीची लागवड करावी. अशा नवनवीन प्रयोगांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज […]
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर आपल्या शाळेच्या माध्यमातून जपत आहेत, आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे पावित्र्य
![]()
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर आपल्या शाळेच्या माध्यमातून जपत आहेत, आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे पावित्र्य ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) गेल्या 25 वर्षापासून एकही वर्षी न चुकता कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर हे आपल्या शिवभक्त विद्यामंदिर , सिंड्रेला इंग्लिश स्कूल, शंभूराजे विद्यामंदिर, आणि एम के पाटील विद्यालय मार्फत “आषाढी एकादशी” निमित्त […]
“१०० वक्ते- १०० व्याख्यान” हा उपक्रम कौतुकास्पद
![]()
“१०० वक्ते- १०० व्याख्यान” हा उपक्रम कौतुकास्पद गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील ; अमळनेर तालुक्यात झाली अनोख्या विक्रमाची नोंद ! अमळनेर- महापुरुषांचे विचार तळागळापर्यंत पोहोचण्यासाठी “१०० वक्ते- १०० व्याख्यान” हा उपक्रम फायदेशीर ठरत आहे. या उपक्रमातून नवनवीन वक्ते तयार होऊन त्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळेल, असे मत गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांनी व्यक्त केले. सोमवारी (ता.२६) तालुक्यात १०० वक्ते […]
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना
पाचोरा प्रकल्प कार्यालयासमोरील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन यशस्वी.
![]()
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनापाचोरा प्रकल्प कार्यालयासमोरील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन यशस्वी. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पाचोरा मधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च २०२३ व एप्रिल २०२३ चे राज्य हिस्सा थकीत मानधन अदा करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपासमार थांबवावी आणि आयुक्त,एकात्मिक बाल विकास सेवा योजना बेलापूर नवी मुंबई यांच्या दि.३१ मे २०२३ तसेच दि. १६ जून […]
विठू नामाच्या गजराने मंगळ ग्रह मंदिर दणाणले. मंदिरात आकर्षक देखावा, दिंडीने वेधले लक्ष.
![]()
विठू नामाच्या गजराने मंगळ ग्रह मंदिर दणाणले. मंदिरात आकर्षक देखावा, दिंडीने वेधले लक्ष. अमळनेर:- भेटी लागी जीवा, लागलीसे आस, पाही रात्रीं दिवस, वाट तुझी, संत तुकाराम महाराजांच्या या ओव्यांप्रमाणे २९ जून रोजी आषाढी एकादशी निमित्त श्री मंगळ ग्रह मंदिरात आकर्षक पाने ,फुले व फळांचा देखावा साकारण्यात आला होता. विठू नामाच्या गजरात पालखी सोहळा उत्साहात पार […]
भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा निषेध
![]()
भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा निषेध जळगाव : महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद भाऊ सपकाळे यांनी उत्तर प्रदेशातील सहारनपुर या ठिकाणी भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेला भ्याड हल्याचा निषेध केला आहे.मोदी राजवटीच्या काळापासून वंचित समूहावर अन्याय अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. वंचित बहुजन जगणे या सत्ताधीशांनी अतिशय कठीण करून […]

