महाराष्ट्र हेच माझे कुटुंब: अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांची ग्वाही,प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
महाराष्ट्र हेच माझे कुटुंब: अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांची ग्वाही,प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र हे एक कुटुंब मानून सातत्याने अनेक कल्याणकारी योजना आखल्या. शासनाने गेल्या दोन वर्षात सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार केला आहे. लोकोपयोगी योजनांमध्ये शेतकरी, कामगार, महिला-भगिनी, युवा, ज्येष्ठ नागरिक या प्रत्येक घटकांना सामावून […]
शाम जरा थांबला असता..तर काय बिघडले असते बाळा!! शारदा माध्यमिक विदयालयात एक फार हृदयाला वेदना देणारी घटना
![]()
शाम जरा थांबला असता..तर काय बिघडले असते बाळा!! शारदा माध्यमिक विदयालयात एक फार हृदयाला वेदना देणारी घटना घडली..घनश्याम जितेंद्र महाजन नामक शाळेचा विद्यार्थी अचानक हे जग सोडून गेला. शाम 9वी शिकत होता. लहानपणापासून शांत, सोज्वळ, निरागस, सामंजस शाम गुणी विद्यार्थी होता. कोणतेही काम शिक्षकाने सांगितले की, सहज करून टाकणारा आज्ञाधारक विद्यार्थी होता. उंच, हळकुळा, गोरागोमटा, […]
पीआरएसआय`च्या अध्यक्षपदी `इंडियन ऑईल`च्या अनिता श्रीवास्तव, उपाध्यक्षपदी `अलाईड ब्लेंडर्स`चे श्री. राजेश परिदा; सचिवपदी महापारेषणचे डॉ. मिलिंद आवताडे यांची निवड
![]()
`पीआरएसआय`च्या अध्यक्षपदी `इंडियन ऑईल`च्या अनिता श्रीवास्तव ——— उपाध्यक्षपदी `अलाईड ब्लेंडर्स`चे श्री. राजेश परिदा; सचिवपदी महापारेषणचे डॉ. मिलिंद आवताडे यांची निवड ————– पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाची (PRSI) मुंबई कार्यकारिणी जाहीर ——– मुंबई, दि. १२ : पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया (PRSI) या देशातील जनसंपर्क क्षेत्रातील शिखर संस्थेच्या मुंबई चॅप्टरची नवीन कार्यकारिणी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजित […]
अर्थसंकल्पीय अधिवेशनात अमळनेर विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पुलांसाठी ८.५० कोटींचा निधी मंजूर माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रयत्नांना यश
![]()
अर्थसंकल्पीय अधिवेशनात अमळनेर विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पुलांसाठी ८.५० कोटींचा निधी मंजूर माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रयत्नांना यश अमळनेर प्रतिनिधी माजी आ.श्री.शिरिष दादा चौधरी यांच्या प्रयत्नाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात अमळनेर विधानसभा मतदारसंघातील ग्रामिण रस्ते व पुलांसाठी सुमारे ८.५० कोटींच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. मा.आ.शिरिष दादा चौधरी यांनी सुरवाती पासुनच आपल्या मतदारसंघातील रस्ते विकासाकडे लक्ष दिले […]
सकस,दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी अभ्यास आवश्यक – प्रा.विसुभाऊ बापट अमळनेरात कालिदास दिन व कवीसंमेलन संपन्न
![]()
सकस,दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी अभ्यास आवश्यक – प्रा.विसुभाऊ बापट अमळनेरात कालिदास दिन व कवीसंमेलन संपन्न अमळनेर प्रतिनिधी सकस साहित्यातून समाज जीवनाला दिशा मिळते. सकस व दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी साहित्यीकाने सातत्याने अभ्यास करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन साहित्याचे अभ्यासक प्रा.विसुभाऊ बापट यांनी केले. महाकवी कालिदास दिनानिमित्त आयोजित व्याख्यान व कविसंमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. अमळनेर येथील लोकमान्य […]
डॉक्टरेट पदवी प्रदान …सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अतुलनीय कामगीरी बद्दल आयकॉनिक पिस अवार्डने डॉक्टरेट पदवी प्रदान(भारत सरकार प्रणित)… हा आहे 59 वा सर्वोच्च सन्मान …
![]()
प्रा. जयश्री साळुंके-दाभाडे यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान …सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अतुलनीय कामगीरी बद्दल आयकॉनिक पिस अवार्डने डॉक्टरेट पदवी प्रदान(भारत सरकार प्रणित)… हा आहे 59 वा सर्वोच्च सन्मान … अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या, पत्रकार प्रा जयश्री दाभाडे यांना आयकॉनिक पिस अवार्डने डॉक्टरेट पदवी प्रदान(भारत सरकार प्रणित) केली आहे. दि 20 जुलै 2024 रोजी दिल्ली […]
मेघ दाटुनी येता… चिंब पावसाच्या कविता कार्यक्रम उत्साहात संपन्न.
![]()
मेघ दाटुनी येता… चिंब पावसाच्या कविता कार्यक्रम उत्साहात संपन्न. जळगाव प्रतिनिधी(प्रा.अतुल इंगळे): जळगांव येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित कान्ह ललित कला केंद्र व स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.११रोजी मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या जुना कॉन्फरन्स हॉलमध्ये मेघ दाटूनी येता चिंब…. पावसाचा कविता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात […]
हर्षदा….. तू तर साक्षात ‘देवरूप’ च
![]()
हर्षदा….. तू तर साक्षात ‘देवरूप’ च धुळे येथील माझे महाविद्यालयीन जीवनातील गुरु, बुद्धशासन सुरी प्राचार्य जे.जी. खैरनार सर यांचे जावाई स्टेशनरोडवरील ख्यातनाम बालरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश पाखरे यांच्या ‘किमया’ हॉस्पिटल मधील परिचारिका हर्षदा माणिक चौधरी हिच्या हाताने ‘किमया’ केली आणि एका पोलीस अधिकाऱ्याला जीवदान मिळाले. सिस्टर हर्षदा या धुळे कोर्टात कामानिमित्त आल्या होत्या यावेळी न्यायालयात […]
फुले , आंबेडकर यांचा संघर्ष हाच आपला आदर्श -जयसिंग वाघ
![]()
फुले , आंबेडकर यांचा संघर्ष हाच आपला आदर्श : जयसिंग वाघ मोहा फाटा :- महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील समस्त जनतेच्या कल्याणार्थ जी लढाई लढली आहे ती परकीय शक्तीच्या विरोधात लढल्या गेलेल्या लढाई पेक्षा अधिक संघर्षमय राहिलेली आहे . या महापुरुषांना परकियां सोबतसोबतच स्वकीयां विरुद्ध एकाच वेळी लढाई लढावी लागली या करिता […]
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अतिरीक्त कामामुळे अंगणवाडी केंद्राचे मूळ काम दुर्लक्षित…
![]()
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अतिरीक्त कामामुळे अंगणवाडी केंद्राचे मूळ काम दुर्लक्षित… बालकांचे आणि गरोदर व स्तानदा मातांचे कुपोषण वाढण्याची शक्यता…. अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) शासनाने राज्यातील २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर केली आहे. सदर योजनेसाठी ग्रामीण आणि शहरी भागातील पात्र महिलांचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन भरण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर […]

