शारदा माध्यमिक विद्यालयाची नाटिका ठरली लक्षवेधक!!
![]()
शारदा माध्यमिक विद्यालयाची नाटिका ठरली लक्षवेधक!! अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरात उत्साहात सुरू झालेले आहे. या संमेलनात अनेक कार्यक्रम पार पाडले जात आहेत. बाल मेळावा अंतर्गत बालकांसाठी कथाकथन, नाट्यछटा, नाटिका, काव्यवाचन या साहित्यिक प्रकाराचे सादरीकरण बालकांच्या कलाकृतीने झाले. यामध्ये कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालय व एन. एम कोठारी कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी बाल मेळाव्यासाठी […]
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आग्रही-अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ.रवींद्र शोभणे यांचे प्रतिपादन
![]()
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आग्रही-प्रा.डॉ.रवींद्र शोभणे अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आग्रही आहे. पण एकीकडे मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी आपण आग्रही असताना मराठी भाषेच्या, मराठी माध्यमांच्या शाळांची अवस्था काय आहे, असा प्रश्न पडतो, असे 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा […]
साने गुरुजींच्या जीवनाला अमळनेरातूनच कलाटणी- मंत्री गिरीश महाजन
![]()
साने गुरुजींच्या जीवनाला अमळनेरातूनच कलाटणी- मंत्री गिरीश महाजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : साने गुरुजींच्या जीवनाला अमळनेरातूनच कलाटणी मिळाली, असे विचार 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीत शुक्रवारपासून सुरू झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रमुख अतिथी […]
नवी मुंबईत मराठी भाषा भवन -शिक्षणमंत्री दीपक केसरकर
![]()
नवी मुंबईत मराठी भाषा भवन -शिक्षणमंत्री दीपक केसरकर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : राज्यातील साहित्यिक मुंबईत आल्यानंतर त्यांना राहण्याची अडचण निर्माण होते. ही अडचण दूर करण्यासाठी नवी मुंबईत ‘मराठी भाषा भवन’ उभारण्यात येणार आहे, असे भाषा-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरद्वारा आयोजित […]
वाचन संस्कृती टिकण्यासाठी साहित्य संमेलनाची गरज-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अ.भा.मराठी साहित्य संमेलनात प्रतिपादन
![]()
वाचन संस्कृती टिकली पाहिजे -अजित पवार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अलीकडे डिजिटल क्रांतीमुळे वाचन संस्कृती बदलली आहे. मात्र वाचन संस्कृती टिकली पाहिजे. कारण त्याची गरज आहे, असे विचार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. 97व्या साहित्य संमेलनाला डिजिटल टच देण्यात आला आहे. ‘चॅटबॉट’सारख्या तंत्रनाचा वापर यात खुबीने करण्यात […]
राजकीय क्षेत्रातील मंडळींनी साहित्य क्षेत्रात आले पाहिजे
लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे विचार
![]()
राजकीय क्षेत्रातील मंडळींनी साहित्य क्षेत्रात आले पाहिजेलोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे विचार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : राजकीय मंडळींना साहित्याचा अजिबात गंध नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. राजकारणात राहून साहित्य लेखनही करता येते. राजकीय क्षेत्रातील मंडळींनी साहित्य क्षेत्रात आले पाहिजे. उत्तम साहित्य हे चांगला विचार देते, यासाठी ग्रंथवाचन केले […]
शंखनाद, टाळमृदंग अन् ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथ पूजनाने झाला दिंडीस प्रारंभ
![]()
शंखनाद, टाळमृदंग अन् ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथ पूजनाने झाला दिंडीस प्रारंभ चार हजार मराठी सारस्वतांचा सहभाग, तीन किलो मिटरची दिंडी, फुलांच्या वर्षावात अमळनेरकरांनी केले स्वागत अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)सानेगुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय,अमळनेर (जि. जळगाव) : शंखनाद, टाळमृदंग अन् ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथांचे पूजन करून 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीस महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे […]
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना
ना.अजितदादा पवार यांना आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांनी दिले निवेदन
![]()
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनाना.अजितदादा पवार यांना आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांनी दिले निवेदनराज्यातील राष्ट्रिय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या मा.डॉ.तानाजी सावंत मंत्री,सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी जाहीर केल्याप्रमाणे आशांना ७०००/- आणि गटप्रवर्तक १००००/- रुपये मानधनवाढ देण्याचा शासकीय आदेश (GR) तातडीने काढावा, आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचे सेवानिवृत्तीचे वय निश्चित करून दरमहा पेन्शन लागु करावी, ऑनलाईन […]
![]()
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनाना.अजितदादा पवार यांना आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांनी दिले निवेदनराज्यातील राष्ट्रिय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या मा.डॉ.तानाजी सावंत मंत्री,सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी जाहीर केल्याप्रमाणे आशांना ७०००/- आणि गटप्रवर्तक १००००/- रुपये मानधनवाढ देण्याचा शासकीय आदेश (GR) तातडीने काढावा, आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचे सेवानिवृत्तीचे वय निश्चित करून दरमहा पेन्शन लागु करावी, ऑनलाईन […]
शिक्षकेतरांच्या भरतीवरील बंदी उठवण्यासाठीचा महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचा यशस्वी पाठपुरावा
![]()
शिक्षकेतरांच्या भरतीवरील बंदी उठवण्यासाठीचा महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचा यशस्वी पाठपुरावा मुंबई | प्रतिनिधी : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. दीपक केसरकर साहेब व शालेय शिक्षण विभागाचे मा. प्रधान सचिव यांना राज्यात 2003 पासून शिक्षकेतर आकृतीबंधाच्या नावाखाली शिक्षकेतरांची बंद असलेली भरती तात्काळ सुरू करणेबाबत महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या वतीने पत्रव्यवहार करून पाठपुरावा […]

