शिक्षक मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नासिक विभागात…
![]()
शिक्षक मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नासिक विभागात… नाशिक शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ आज नाशिक येथे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. नाशिक शहरातील ५०० शैक्षणिक संस्थाचे प्रतिनिधी आणि मुख्याध्यापक […]
अडावद आरोग्य केंद्रात सरपंच-ग्रामसेवक-जलसुरक्षक-आरोग्य कर्मचारी यांची संयुक्तिकरित्या कार्यशाळेचे आयोजन.
![]()
अडावद आरोग्य केंद्रात सरपंच-ग्रामसेवक-जलसुरक्षक-आरोग्य कर्मचारी यांची संयुक्तिकरित्या कार्यशाळेचे आयोजन. चोपडा तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.प्रदिप लासुरकर यांच्या संकल्पनेतून घेतली कार्यशाळा. आज दिनांक-२२ जुन २०२४ शनिवार रोजी, कमळगावं आठवडा बाजारात पाणी पुरी मुळे विषबाधेच्या तथा साथरोगाच्या पार्श्वभूमीवर… बाधीत झालेली, कमळगाव,चांदसनी, पिंप्री,रुखनखेडा हि गावं तसेच सुटकार,वटार,वडगांव बु.,खेडीभोकारी या गावातील सरपंच, ग्रामसेवक,जलशुद्धीकरण करणारे जलसुरक्षक आणि सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी […]
नुकसान झालेल्या खऱ्या शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेऊ नका-मंत्री अनिल पाटील
![]()
नुकसान झालेल्या खऱ्या शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेऊ नका-मंत्री अनिल पाटील अतिवृष्टीग्रस्त गावांना दिली भेट,नुकसान झालेल्या शेतीची केली पाहणी अमळनेर प्रतिनिधीअमळनेर-तालुक्यात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल त्यांचे तातडीने पंचनामे करा आणि ज्या शेतकऱ्यांचे खरेच नुकसान झाले असेल ते वंचित राहायला नको तेवढी काळजी घ्या अश्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतीच्या […]
अपक्ष शिक्षक उमेदवार ज्ञानदेव हांडे यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिक्षक सेनेत प्रवेश
![]()
अपक्ष शिक्षक उमेदवार ज्ञानदेव हांडे यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिक्षक सेनेत प्रवेश मुंबई | प्रतिनिधी : मुंबई शिक्षक मतदार संघाचे अपक्ष उमेदवार तथा महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. सोबत राज्य सचिव भानुदास शिंदे , मुंबई प्रदेशाध्यक्ष मनोहर […]
व्हि.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
![]()
व्ही.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजराअमळनेर येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै.श्री.दादासाहेब व्ही. एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज दिनांक 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.संस्थेचे चेअरमन आदरणीय श्री.उत्कर्ष पवार तसेच संस्थेच्या सचिव सौ.अलका पवार यांच्या अध्यक्षतेखाली या योगसत्राचे आयोजन केले होते.“योग म्हणजे जागरण. हे जगामध्ये अधिक सौंदर्य आणि […]
भारत योगाची व योग्यांची जननी -ज्येष्ठ समाजसेवक ह भ प डॉ. रवींद्र भोळे
![]()
भारत योगाची व योग्यांची जननी आहे… ज्येष्ठ समाजसेवक ह भ प डॉ. रवींद्र भोळेपुणे उरुळी कांचन: धर्माच्या उत्पत्ती नंतर हजारो वर्षांपूर्वी योगाची उत्पत्ती झाले असावी. भगवान शिवाला आद्य योगी , आदिगुरू संबोधण्यात येते. भगवान श्रीकृष्ण ,महावीर ,बौद्ध यांनी योगाची उपासना केली. महान ऋषी शंडील्याने भगवान श्रीकृष्णाला योगाची दीक्षा देऊन योग गुरु ठरले. योगामुळे मानसिक, शारीरिक […]
गुलाबी बोंडअळी नियोजना साठी नॅटकोचे अत्याधुनिक तंत्रज्ञानवर चर्चासत्र
![]()
गुलाबी बोंडअळी नियोजना साठी नॅटकोचे अत्याधुनिक तंत्रज्ञानवर चर्चासत्र दि.21जून, अमळनेर,जळगाव जिल्हा हा कपाशीच्या उत्पादनासाठी तसेच आधुनिक शेतीसाठी ओळखला जातो. वर्षानुवर्ष येथे बागायती कपाशीची मोठ्या प्रमाणात पूर्व मोसमी लागवड केली जाते. मात्र गेल्या ५ ते ६ वर्षांमध्ये गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीचे उत्पादन लक्षणीय प्रमाणात घटले आहे. तसेच कपाशीचे उत्पादन घेणे शेतकऱ्यांना अडचणीचे झाले आहे.या गुलाबी […]
मंत्री अनिल पाटील यांनी केली रसमंजू कॉम्प्लेक्सची पाहणी
![]()
मंत्री अनिल पाटील यांनी केली रसमंजू कॉम्प्लेक्सची पाहणी मुख्याधिकारीना दिली उपाय योजनेची ग्वाही अमळनेर- शहरात झालेल्या मुसळधार पावसात भागवत रोडवरील रसमंजू कॉम्प्लेक्स मधील भिंत अचानक पडून संपुर्ण कॉम्प्लेक्समध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले होते. यासंदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना सोबत घेऊन पाहणी केली.पालिकेची […]
आदर्श माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग अमळगाव ता. अमळनेर जि. जळगाव येथे आर्ट ऑफ लिव्हिंग अमळनेर यांच्या वतीने व्याख्यान संपन्न
![]()
आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने व्याख्यान काल दि.20 जून 2024 रोजी आदर्श माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग अमळगाव ता. अमळनेर जि. जळगाव येथे आर्ट ऑफ लिव्हिंग अमळनेर सेंटरचे योग शिक्षक व सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्री. बी. एन. पाटीलसर यांचे ‘योग आणि आरोग्य’ या विषयावर विद्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी बी. एन. पाटीलसर […]
आदर्श विद्यालय अमळगाव येथे ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ उत्साहात
![]()
आदर्श विद्यालय अमळगाव येथे ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ उत्साहात साजरा…. आज दि.21 जून 2024 रोजी आदर्श माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग अमळगाव ता. अमळनेर जि. जळगाव येथे आर्ट ऑफ लिव्हिंग अमळनेर सेंटरचे योग शिक्षक व सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्री. बी. एन. पाटीलसर यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिवस* उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री. बी. […]

