वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
![]()
वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार देणार -मुख्यमंत्री स्वातंत्र्यवीर गौरव दिनानिमित्त ‘शतजन्म शोधिताना’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू’ असे नाव देण्याची घोषणा […]
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनची ठाणे जिल्हा कार्यकारणी जाहीर
![]()
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनची ठाणे जिल्हा कार्यकारणी जाहीर राज्य कार्यकारिणीत ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख राजेश उज्जैनकर तर ठाणे जिल्हा अध्यक्षपदी योगेश बुडुखले यांची निवड तर अभिनेते, लेखक,पत्रकार,प्रकाश राणे यांची जेष्ठ मार्गदर्शक म्हणून राज्य कार्यकारीत निवड शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर जि. जळगावची झूम मीटिंग नुकतीच फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली याप्रसंगी […]
मांदुर्णे गावात डेंग्यु – मलेरीया कीटकनाशक फवारणी व धूराळणी !…
![]()
मांदुर्णे गावात डेंग्यु – मलेरीया कीटकनाशक फवारणी व धूराळणी !… प्रतिनिधी – प्रमोद पाटील चाळीसगांव – तालुक्यातील मांदुर्णे या गावात डेंग्यू – मलेरीया कीटकनाशक फवारणी व धुराळणी गावाचे सरपंच दगडू गणपत पाटील, उपसरपंच गोरख आत्माराम पाटील यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली.आपले गाव स्वच्छ सुंदर गाव रहावे. कुठल्याही नागरिकांना कुठल्याही डास मच्छरांपासून डेंग्यु – मलेरीया सारखे भयानक […]
कोळगाव येथे सार्वजनिक सत्यधर्मीय विवाह मोठ्या उत्साहात संपन्न !…
![]()
कोळगाव येथे सार्वजनिक सत्यधर्मीय विवाह मोठ्या उत्साहात संपन्न !… एंडाईत परीवाराचा क्रांतिकारी निर्णय, भडगाव तालुक्यातील चौथा सार्वजनिक सत्यधर्मीय विवाह – विधीकर्ते सत्यशोधक भगवान रोकडे. प्रतिनिधी – कोळगाव ता. भडगाव येथील सत्यशोधक समाज संघ पुरस्कृत विधीकर्ते नाना सुकदेव पाटील रा. कोळगाव ता.भडगाव जि. जळगांव आणि आनंदा शालिक माळी रा. सावित्रीमाई फुले नगर वरवाडे ता. शिरपूर जि. […]
वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
![]()
वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण लोणी काळभोर- तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसर येथे ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून एक लाख वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहेत या अनुषंगानेच लोणी काळभोर येथील संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त वड,पिंपळ, करंज, चिंच, कडुलिंब, शिरस,आंबा,बकुळ, आवळा,भावा अशा प्रकारची जंगली वृक्ष. युवराज […]
निवृत्त शिक्षक रमेश शिसोदे पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन
![]()
निधन वार्तारमेश शिसोदे- पाटीलअमळनेर- डांगरी (ता.अमळनेर) येथील मूळ रहिवासी तथा निवृत्त माध्यमिक शिक्षक रमेश आत्माराम शिसोदे- पाटील (वय- ७५, ह.मु. पाटण ता.शिंदखेडा) यांचे रविवारी पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले. निवृत्त गट विकास अधिकारी सुरेश पाटील यांचे ते बंधू, कृषी विभागाचे जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी मनोजकुमार शिसोदे (धुळे) व माध्यमिक शिक्षक मुकेशकुमार शिसोदे यांचे वडील तर सुप्रसिद्ध […]
नववधूला दोन्ही पतपेढीतर्फे प्रत्येकी पाच हजार रुपयांचा धनादेश प्रदान
![]()
नववधूला दोन्ही पतपेढीतर्फे प्रत्येकी पाच हजार रुपयांचा धनादेश प्रदान अमळनेर- फापोरे (ता. अमळनेर) येथील विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा माजी सरपंच प्रतापराव पाटील यांची कन्या मोनाली हिचा विवाह प्रगणे डांगरी (ता अमळनेर) येथील अरुणराव शिसोदे यांचे चिरंजीव दर्शन यांच्याशी नुकताच संपन्न झाला. या विवाह निमित्त ग स पतपेढी तर्फे “राजमाता जिजाऊ कन्यादान योजना” अंतर्गत पाच हजार रुपयांचा […]
अमळनेर येथे स्त्री शक्ती समाधान शिबीर संपन्न
![]()
अमळनेर येथे स्त्री शक्ती समाधान शिबीर संपन्नअमळनेर दि . २८ –एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय व संरक्षण अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गंगाराम सखाराम हायस्कूल यांच्या सभागृहात स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.ताई साहेब स्मिताताई वाघ (कृ.उ.बा.स.संचालीका,महीला प्रदेश उपाध्यक्ष ) व प्रमुख पाहुणे म्हणून हिरालाल शांताराम […]
जळगांवला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा 30 मे ला संघटना बांधणी मेळावा
![]()
जळगांवला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा 30 मे ला संघटना बांधणी मेळावा जळगांव प्रतिनिधीअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे संघटन बांधणी मेळावा जळगाव जिल्ह्याचे वतीने आयोजित केला असून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सन्माननीय श्री बाळासाहेबजी कर्डकसाहेब यांचे मार्गदर्शन होईल यावेळी श्री अनिलजी नाळे साहेब देखील उपस्थित असतील ठिकाण सहकार […]
स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्ली, २८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले. महाराष्ट्र सदन येथे आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १४० वी जयंती साजरी करण्यात आली. […]

