21 May, 2026

आमदार अनिल पाटलांच्या आंदोलनाला विविध पक्ष सामाजिक संघटनाचा मिळतोय पाठिंबा

Loading

अमळनेर : महसूल इमारत आणि प्रशासकीय इमारतीचा प्रश्न चांगलाच चिघळला असून आमदारांच्या आंदोलनाची तीव्रता वाढू लागली आहे. विविध पक्ष ,सामाजिक संघटना व संस्थांचाही सक्रिय पाठिंबा मिळत आहे.जुन्या पोलीस कवायत मैदानावर प्रशासकीय इमारतमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सर्वात मोठी अडचण दूर होणार आहे. बसस्थानकाजवळच विविध कार्यालये एकाच ठिकाणी असल्याने कामे होऊन शेतकरी बाजार करून सहज परत जाऊ […]

1 min read

श्रीराम विद्यालयात शालेय साहित्याचे वाटप

Loading

श्रीराम विद्यालयात शालेय साहित्याचे वाटपजळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव येथील श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मेहरून येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून युवती जिल्हाध्यक्ष अभिलाषा भिला रोकडे यांच्यातर्फे शालेय साहित्याचे वाटप शुक्रवार दि. १० जून रोजी करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक योगदान म्हणून हा […]

1 min read

दलित पँथरच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाला अखेर मिळाला न्याय..

Loading

दलित पँथरच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाला अखेर मिळाला न्याय.. सातारा, दि‌. ८ :- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दलित पँथरने सुरू केलेल्या आमरण उपोषणच्या लढ्यास अखेर न्याय मिळाला. यासंबंधी सविस्तर वृत्त असे, दलित पँथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डाॅ.घनश्याम भोसले यांच्या नेतृत्वाखाली दलित पँथर संघटनेच्यावतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद नंदकुमार लोखंडे यांनी म्हसवड नगरपरिषदेच्या […]

1 min read

मुंबईतील विद्यार्थिनी हत्या प्रकरणाचा तपास विशेष तपास यंत्रणेकडे द्यावा
महिला संघटनेची मुख्यमंत्री व महिला आयोगाकडे मागणी

Loading

मुंबईतील विद्यार्थिनी हत्या प्रकरणाचा तपास विशेष तपास यंत्रणेकडे द्यावामहिला संघटनेची मुख्यमंत्री व महिला आयोगाकडे मागणी मुंबई (उदय नरे -विशेष प्रतिनिधी )-संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणाऱ्या मुंबईतील शासकीय वसतिगृहात विद्यार्थींनीवर झालेल्या अतिप्रसंग व हत्येचा तपास विशेष तपास यंत्रणेमार्फत (ए टी एस) करण्यात येऊन यातील सर्व गुन्हेगारांना कडक शासन करण्यात यावे अशी मागणी माऊली बहुउद्देशीय महिला संघटनेने मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री […]

1 min read

शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदानाचे अर्ज,३० जूनपर्यंत करण्याचे आवाहन

Loading

शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदानाचे अर्ज ३० जूनपर्यंत करण्याचे आवाहन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगर परिषद शाळा व दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी सन २०२३-२४ वर्षासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक […]

1 min read

जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार ह.भ.प डॉ रविंद्र भोळे ह्यांना ग्रीन योद्धा सन्मान 2023

Loading

जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार हभप डॉ रविंद्र भोळे ह्यांना ग्रीन योद्धा सन्मान 2023पुणे: आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवस, पर्यावरण संरक्षण तसेच संवर्धन, पर्यावरण जागरूकता तसेच वृक्षारोपण क्षेत्रातील अद्वितीय कार्याबद्दल उरुळी कांचन येथील जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार ह भ प डॉक्टर रवींद्र जी भोळे यांना नुकताच ग्रीन योद्धा सन्मान 2023 प्रदान करण्यात आला. राजस्थान येथील भावना कला साहित्य फाउंडेशन च्या […]

1 min read

संचमान्यतेत सर्वच विद्यार्थ्यांचा समावेश,मुंबईसह राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होण्यापासून बचावले

Loading

संचमान्यतेत सर्वच विद्यार्थ्यांचा समावेश मुंबईसह राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होण्यापासून बचावले भाजप शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई,ठाणे:(मनिलाल शिंपी) राज्यात २८ लाख विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन झाले नसल्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याचे संकट निर्माण झाले होते. या गंभीर विषयाची दखल घेत भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी मा.मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांना […]

1 min read

प्रा. श्याम पवार यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा

Loading

प्राध्यापक श्याम पवार यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा खेडी (प्र. ज.) येथे संपन्नअमळनेर- रुक्मणीताई कला वाणिज्य महिला महाविद्यालय अमळनेर येथे उपप्राचार्य म्हणून कार्यरत असलेले प्राध्यापक शाम पवार हे दिनांक 31 5 2023 रोजी 32 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाले त्यांच्या कार्याची दखल घेत खेडी गावातील ग्रामस्थ व राजमुद्रा अभ्यासिका खेडी यांच्या संयुक्त विद्यमानाने प्राध्यापक शाम पवार […]

1 min read

अखेर तांबेपुरा येथून सुटका केलेली पीडित महिला बरी होऊन सुखरूप तिच्या माहेरी…

Loading

तांबेपुरा येथून सुटका केलेली पीडित महिला बरी होऊन सुखरूप तिच्या घरी (माहेरी) अमळनेर प्रतिनिधीशनिवार दिनांक 3 जून रोजी येथील संरक्षण अधिकारी यांना एका महिलेला तिचा पती बेदम मारहाण करत असून तिची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचा फोन आला त्यांनी आधार संस्थेतील रेणू प्रसाद यांच्याशी संपर्क संपर्क साधला व सोबत ज्ञानेश्वरी पाटील, मोहिनी पाटील अशा सर्वजणी तांबेपुरा […]

1 min read

डब्ल्यूटीसी फायनल
गोलंदाज सुधारले ; फलंदाजांनी नौका डुबवली, आता सबकुछ रामभरोसे !

Loading

डब्ल्यूटीसी फायनलगोलंदाज सुधारले ; फलंदाजांनी नौका डुबवली, आता सबकुछ रामभरोसे ! डब्ल्यूटीसी फायनलच्या पहिल्या दिवशी हिरव्यागार खेळपट्टीच्या मोहजाळात भारतीय कर्णधार व टिम मॅनेजमेंट पुरते फसले. अनुभवी व हुकमी एक्का रविचंद्रन आश्विनला वॉटरबॉय बनवून आपल्याच नशिबावर पाणी फेरून घेतले. आश्विनच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजांची लक्तरे वेशीवर टांगत ऑस्ट्रेलियाने पावणे पाचशे धावांची गंगाजळी जमा केली व त्यामध्ये दोन्ही […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?