27 May, 2026

जिल्हा परिषद प्राथ.शाळा शिरुड येथे फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ

Loading

आज दि.07-11-2023रोजी जिल्हा परिषद प्राथ.शाळा शिरुड येथे फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेऊन माजी विदयार्थी दादासो.श्री. धनराज भगवान पाटील व बापुसो.श्री. विलास भगवान पाटील यांचेकडून सलग 7व्या वर्षी दिवाळीनिमित्त सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना फराळ व मिठाई, दिवाळी अभ्यास वाटप कार्यक्रम घेण्यात आला. शाळेच्या विविध उपक्रमात आतापर्यंत दोघेही बंधूंनी सुमारे दीड लाखाची मदत दिली आहे. आपल्या […]

1 min read

सरदार पटेल यांची जयंती म्हणजे विभूतीपुजा- ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे

Loading

सरदार पटेल यांची जयंती म्हणजे विभूतीपुजा.. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळेश्री क्षेत्र देहू येलवडी: भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हे हिंदुस्थानच्या राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार होते. सरदार पटेल हे ज्येष्ठ नीती तज्ञ, राजनीतिज्ञ , विधीतज्ञ ,महान राष्ट्रभक्त व राष्ट्राच्या हितासाठी जहाल मतवादी होते. व्यक्तिगत सुखदुःखाचा विचार न करता ,मानसन्मान यांची अपेक्षा न करता व उपेक्षा सहन करत […]

1 min read

अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस तर्फे “युथ जोडो बुथ जोडो” या कार्यक्रमाचे अनावरण

Loading

अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस तर्फे “युथ जोडो बुथ जोडो” या कार्यक्रमाचे अनावरण अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणालदादा राऊत यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत भैय्या ओगले, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार, जळगाव जिल्हा युवक काँग्रेस प्रभारी आनंद पुरोहित, प्रदेश महासचिव किरण पाटील, प्रदेश सचिव आशुतोष पवार , […]

1 min read

काश्मीर खोऱ्यामध्ये दुमदुमला छत्रपतींचा जयघोष भारत-पाक नियंत्रण रेषेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सैनिकांना प्रेरणादायी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

काश्मीर खोऱ्यामध्ये दुमदुमला छत्रपतींचा जयघोष भारत-पाक नियंत्रण रेषेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सैनिकांना प्रेरणादायी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल, असे सांगतानाच छत्रपतींचा हा पुतळा आपल्या देशाचा तिरंगा ध्वज शत्रूच्या छातीवर फडकवण्यासाठी नेहमीच […]

1 min read

शालेय विद्यार्थी घेणार प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी कार्यक्रम

Loading

शालेय विद्यार्थी घेणार प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी कार्यक्रम मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी करुन वायू व ध्वनीचे प्रदूषण होत असते. या वर्षीची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी केली जावी, याकरीता ‘प्रदूषणमुक्त दीपावली संकल्प अभियान – 2023’ अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या वतीने […]

1 min read

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर मंत्री कु. आदिती तटकरे यांच्याशी चर्चा

Loading

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनाअंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर मंत्री कु. आदिती तटकरे यांच्याशी चर्चाराज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेत काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आज महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज दुपारी एक वाजता मंत्रालयातील त्यांच्या दालनात संघटनेच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली.सदर चर्चेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरिव वाढ करून अठरा हजार ते विस […]

1 min read

अ‍ॅड.कौस्तुभ पाटील यांची पुणे लोकसभा युवक काँग्रेसच्या RTI विभागाच्या समन्व्यक पदी निवड

Loading

अ‍ॅड.कौस्तुभ पाटील यांची निवड मूळ अमळनेर जि. जळगाव येथील रहिवासी अ‍ॅड. कौस्तुभ पाटील यांची पुणे लोकसभा युवक काँग्रेसच्या RTI विभागाच्या समन्व्यक पदी निवड झाली असून त्यांचा निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अ‍ॅड पाटील हे अनेक वर्षांपासून विद्यार्थी काँग्रेस आणि युवक काँग्रेस मध्ये सक्रिय असून पक्षाच्या विविध कार्यक्रमात त्यांचा कमी वयापासून सहभाग आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र […]

1 min read

दगडी सबगव्हाण ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने मंत्री अनिल पाटील यांनी केला सत्कार

Loading

दगडी सबगव्हाण ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने मंत्री अनिल पाटील यांनी केला सत्कार अमळनेर-विधानसभा मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील दगडी सबगव्हाण ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह ग्रामस्थ मंडळीने राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील यांची अमळनेर येथे प्रत्यक्ष भेट घेतली.यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी ग्रामस्थांच्या या निर्णयाचे तोंड […]

1 min read

शहरातील नागरी समस्या संदर्भात शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघांनी घेतले न पा प्रशासनास धरले धारेवर

Loading

शहरातील नागरि समस्या संदर्भात शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघांनी घेतले न पा प्रशासनास धरले धारेवर धरणगाव प्रतिनिधीं शहरातील विविध समस्या संदर्भात शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी यांचा नेतृत्वाखाली शिवसेना उपजिल्हा प्रमुख ऍड शरद माळी, उपजिल्हा संघटक राजेंद्र ठाकरे, शहर प्रमुख भागवत चौधरी, […]

1 min read

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील व संचालक मंडळ यांची सेंधवा येथे जाऊन व्यापारी बंधूंशी कपाशी लिलावाबाबत चर्चा..

Loading

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील व संचालक मंडळ यांची सेंधवा येथे जाऊन व्यापारी बंधूंशी कपाशी लिलावाबाबत चर्चा.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथे उघड पद्धतीने कापूस लिलाव पद्धत सुरू करावयाची असल्याने त्याकरिता सेंधवा येथे जाऊन येथील व्यापारी बंधूंची चर्चा करून त्यांनी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती कापूस खरेदी खरेदी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?