जन्म संस्कार’ पुस्तक प्रकाशन समारंभ
![]()
‘जन्म संस्कार’ पुस्तक प्रकाशन समारंभभोसरी: समता भातुमंडळ पिंपरी चिंचवड व लेवा पाटीदार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने येथे वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अंकुशराव लांडगे सभागृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये डॉ.एल झेड पाटील लिखित जन्म संस्कार या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जन्म संस्कार या पुस्तकामध्ये […]
चुरशीचा लढतीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या राज्य अध्यक्षपदी वेनुनाथ कडू यांची बाजी.
![]()
चुरशीचा लढतीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या राज्य अध्यक्षपदी वेनुनाथ कडू यांची बाजी. ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी)– महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची पुणे येथे शिक्षक भवनात राज्याध्यक्ष, राज्य सर कार्यवाह व राज्य कोषाध्यक्ष पदांची निवडणूक पार पडली .राज्यस्तरीय शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी 299 पैकी 239 पदाधिकाऱ्यांनी मतदान केले. राज्याध्यक्ष पदाकरिता उभे असलेले माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांना […]
बॅरिस्टर नाथ पै विद्यालयात संविधान दिन साजरा
![]()
बॅरिस्टर नाथ पै विद्यालयात संविधान दिन साजरा विद्यार्थ्यांनी केले संविधान उद्देशिकाचे वाचन मुंबई (मनिलाल शिंपी) भांडुप येथील बॅरिस्टर नाथ पै विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन केलेभांडुप येथील भांडुप शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभागृहात संविधान दिन आयोजित करण्यात आला होता. शाळेतील शिक्षक अनिल बोरनारे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची निर्मिती, भारतीय लोकशाहीत […]
डॉ सिमा शरद साळवे,छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित 2023
![]()
डॉ सिमा शरद साळवे,छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित 2023 छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2023 श्रीमती डॉ सीमा शरद साळवे, दंत शल्यचिकित्सक, ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथक पैठण यांना पोलिस निरीक्षक श्री श्यामसुंदर कौठाले साहेब, सिने अभिनेत्री उर्मिला डांगे, बाजीराव घोरपडे सर, श्री सूर्यकांत मोटे सर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. सोबत: सौ […]
मनिषा मुरलीधर बेडगे (लामतूरे) आरोग्य सेविका यांनां छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2023 सन्मानित
![]()
मनिषा मुरलीधर बेडगे (लामतूरे) आरोग्य सेविका यांनां छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2023 सन्मानित दिनांक.26.11.2023 रोजी RHTC पैठण येथील आरोग्य सेविका व स्वराज्य देशा सह- संचालिका सौ.मनिषा बेडगे (लामतूरे) यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2023 पुरस्कार पोलीस निरीक्षक श्री श्याम सुंदर कौठाळे साहेब,सिने अभिनेत्री उर्मिला डांगे, बाजीराव घोरपडे सर ,आयोजक श्री सुर्यकांत […]
मुलुंड विद्या मंदिरात शहीद पोलिसांना अभिवादन
![]()
मुलुंड विद्या मंदिरात शहीद पोलिसांना अभिवादन मुंबई | प्रतिनिधी : शिक्षण प्रसारक मंडळ, मुलुंड व बॉम्बे प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल, मुलुंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुलुंड विद्या मंदिर युवा विभागाच्या वतीने सामाजिक जागृती अभियान 2023 अंतर्गत थँक्यू मुंबई पोलीस कार्यक्रम शालेय सभागृहात आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात 26/ 11 च्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून कर्तव्यदक्ष पोलिसांना […]
मोसम मस्ताना
अजिबात गरज नसतांना….
![]()
मोसम मस्तानाअजिबात गरज नसताना मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) माणसाचे रंग, रूप कधी बदलेल हे कोणालाच सांगता येत नाही. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा व स्वार्थासाठी आपले रुप बदलणारी माणसे आपण सर्वांनीच पाहिली असतील. पण आजची रविवारची सकाळ मात्र जरा वेगळीच निघाली. मुंबईत सकाळीच धो-धो मुसळधार पावसाने मुंबईकरांची झोप उडाली. नियमित पडणाऱ्या पावसाळ्यातील पावसापेक्षा ईथे जोरदार पाऊस […]
संविधान दिवस प्रबुद्ध विहारात विचारमंथनाने साजरा!!
![]()
संविधान दिवस प्रबुद्ध विहारात विचारमंथनाने साजरा!! संविधान हे उत्तम कायद्याचे ज्ञान असलेले पुस्तक..संविधान हे मानवता उभे करणारे सुत्र आहे. कायदयाचे अदयावत ज्ञान ज्यात आहे तो ग्रंथ म्हणजे संविधान होय. भारत ज्या नियमांवर चालतो, कायदयावर चालतो ते अप्रतिम पुस्तक..अशा सुंदर पुस्तकाची म्हणजेच संविधान निर्मिती झाल्यावर ती सादर करण्याचा दिवस म्हणजेच संविधान दिवस..ह्या दिवसा निमित्त प्रबुद्ध विहारात […]
पाष्टे ता शिदखेडा जि धुळे येथे ग्रा.प कार्यालयात भारतीय संविधान दिवस साजरा
![]()
आज दि 26-11-23 रोजी पाष्टे ता शिदखेडा जि धुळे येथे ग्रा.प कार्यालयात भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला तसेच संविधान वाचन करण्यात आले या वेळी ग्रामविकास अधिकारी बी सी सोनवने , सरपंच- मोतीलाल वाकडे( लोकनियुक्त सरपंच) तसेच उपसरपंच-काशिनाथ बारकु खैरनार , ग्रा प सदस्य-अनिल शिवराम ठाकरे ,अनिल राजधर मराठे तंटामुक्त अध्यक्ष-लोटन आसाराम पाटील ग्रा प […]
घराचे स्वप्न साकारण्यासाठी होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो उपयुक्त -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
![]()
घराचे स्वप्न साकारण्यासाठी होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो उपयुक्त -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : आपले स्वतःचे घरकुल असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते साकारण्यासाठी होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो उपयुक्त ठरेल. या क्षेत्राच्या विकासासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊंसिलच्या (NAREDCO) वतीने बांद्रा- कुर्ला संकुलात देशातील […]

