भावसार समाज बहुउद्देशीय संस्था संचलित भावसार ऑर्गनायझेशन सर्विस (BOSS)च्या तर्फे जळगाव येथील गायत्री मंदिरात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
![]()
भावसार समाज बहुउद्देशीय संस्था संचलित भावसार ऑर्गनायझेशन सर्विस (BOSS)च्या तर्फे 19 मे रोजी जळगाव येथील गायत्री मंदिरात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे कार्यक्रम अत्यंत दिमाखात संपन्न झाला. सर्व मान्यवरांचा शाल देऊन सत्कार झाल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली यात सत्तर हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यात एक डझन नवनीत वही ,एक स्कूल बॅग, कंपास […]
युरोपियन “यासरगिल मायक्रोन्युरोसर्जिकल ॲकॅडमी ” कडून भारतातील “सर्वात तरुण न्यूरोसर्जन” म्हणून डॉ. शिवशंकर मरजक्के यांचे नामांकन!
![]()
युरोपियन “यासरगिल मायक्रोन्युरोसर्जिकल ॲकॅडमी ” कडून भारतातील “सर्वात तरुण न्यूरोसर्जन” म्हणून डॉ. शिवशंकर मरजक्के यांचे नामांकन!तुर्की येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत करणार संबोधन सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या लौकिकात मानाचा तुराविशेष प्रतिनिधी (उदय नरे)मेंदू शस्त्रक्रियेत अत्यंत प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या तुर्की देशातील यासरगिल मायक्रोन्युरोसर्जिकल ॲकॅडमी या संस्थेमार्फत सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे वैद्यकीय संचालक व प्रसिद्ध मेंदू […]
वत्साई एज्युकेशन सोसायटीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI ) रोजगार मेळाव्यातून १८ विद्यार्थ्यांची निवड
![]()
वत्साई एज्युकेशन सोसायटीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI ) रोजगार मेळाव्यातून १८ विद्यार्थ्यांची निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI ) मध्ये दि 17 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यातील निवड झालेले पहीले 18 विद्यार्थ्यांची बॅच मधील इलेक्ट्रिशियन, फिटर, संभाजी नगर (औरंगाबाद ) येथील धूत ट्रान्समिशन ह्या. कंपनी मध्ये आज हजर […]
डॉ.कलाम फिरत्या प्रयोगशाळेचे सावखेडा येथे उत्साहपुर्ण वातावरणात स्वागत…
![]()
डॉ.कलाम फिरत्या प्रयोगशाळेचे सावखेडा येथे उत्साहपुर्ण वातावरणात स्वागत… (मारवड व परिसर विकास मंच आणि मिल के चलो असोसिएशन अमळनेर यांचा संयुक्त प्रकल्प) सुटी कालावधीत बच्चे कंपनीसाठी विज्ञानाचे धडे… दि १८ मे २०२४ शनिवार रोजी अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथे गावातील मुख्य चौक असलेल्या मारुती मंदीराच्या पारावर डॉ.कलाम फिरत्या प्रयोग शाळेच्या माध्यमातून गावातील व सुटीनिमित्त आजोळी आलेले […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे १९९९ च्या बॅचचा स्नेह मेळावा
![]()
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे १९९९ च्या बॅचचा स्नेह मेळावा माजी विद्यार्थी तब्बल २५ वर्षानंतर आले एकत्र !… धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे सन १९९९ वर्ग १० वी च्या बॅचचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रास्ताविक प्रा.सतिश पारधी यांनी केले.या स्नेह मेळाव्याच्या […]
मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा भिवंडी पत्रकार महासंघाचे अध्यक्ष डॉ.किशोर पाटील यांचे मतदारांना आवाहन!
![]()
मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा भिवंडी पत्रकार महासंघाचे अध्यक्ष डॉ.किशोर पाटील यांचे मतदारांना आवाहन!भिवंडी.दि.१९ (मनिलाल शिंपी)भिवंडी शहर व तालुक्यातील जंम्बो कार्यकारणी असलेल्याभिवंडी पत्रकार महासंघाचे अध्यक्ष डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील संपादक दैनिक स्वराज्य तोरण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पत्रकार पदाधिकारी यांच्या वतीने नुकताच झालेल्या संघाच्या बैठकीतून सर्वानुमते भिवंडी शहर व ग्रामीण भागातून सर्व मतदारांना आवाहन करण्यात आले आहे […]
ठाणे जिल्ह्यातील 66 लाख 78 हजार 476 मतदारांना बजावता येणार मतदानाचा हक्क
![]()
ठाणे जिल्ह्यातील 66 लाख 78 हजार 476 मतदारांनाबजावता येणार मतदानाचा हक्कठाणे, दि. 19 (मनिलाल शिंपी जिमाका) – ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण व 25 ठाणे या लोकसभा मतदारसंघात एकूण सुमारे 66 लाख 78 हजार 476 मतदारांना येत्या 20 मे 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदानासाठी जिल्ह्यात तीनही लोकसभा मतदारसंघ मिळून एकूण 6604 […]
लोकसभेसाठी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांनी शंभर टक्के मतदान करावे- मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांचे जाहीर आवाहन
![]()
लोकसभेसाठी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांनी शंभर टक्के मतदान करावे मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांचे जाहीर आवाहन मतदानासाठी मतदारांना प्रेरित करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना पारितोषिक मिळणार मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबईतील लोकसभा मतदारसंघात उद्या सोमवार, २० मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर दि मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑप. हौसिंग फेडरेशनतर्फे गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या सभासदांनी लोकसभा निवडणुकीत […]
“जीवन म्हणजे क्रिकेट राजा मुकला तो संपला..”
![]()
“जीवन म्हणजे क्रिकेट राजा मुकला तो संपला..” वरील गाण्याची अनुभूती आजच्या आयपीएल क्रिकेट मधील आरसीबी विरुद्ध सीएसके सामना बघताना आला.. जीवन आणि क्रिकेट याचा फारच जवळचा संबंध आहे.. असं मला वाटतं.. कारण क्रिकेट खेळताना आणि जीवन जगताना सारख्याच गोष्टींची जाणीव ठेवून जगाव लागतं,खेळावं लागतं.. आजची मॅच ही डू ऑर डाय अशा सिच्युएशनची होती.. फक्त त्यात […]
वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर येथे भव्य रोजगार मेळावा संपन्न
![]()
वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर येथे भव्य रोजगार मेळावा संपन्नअमळनेर :- शहरातील वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि . 17 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी 180 उमेदवार प्रत्यक्ष मुलाखतीस आले असून त्यातून 144 मुलांना नियुक्ती पत्र देण्यात आले ह्या सर्व 144 मुलान मध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट असे सर्वांना येत्या 20 /05/2024 रोजी संभाजी नगर (औरंगाबाद ) येथील धूत […]

