मंत्री अनिल पाटील यांनी केली रसमंजू कॉम्प्लेक्सची पाहणी
![]()
मंत्री अनिल पाटील यांनी केली रसमंजू कॉम्प्लेक्सची पाहणी मुख्याधिकारीना दिली उपाय योजनेची ग्वाही अमळनेर- शहरात झालेल्या मुसळधार पावसात भागवत रोडवरील रसमंजू कॉम्प्लेक्स मधील भिंत अचानक पडून संपुर्ण कॉम्प्लेक्समध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले होते. यासंदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना सोबत घेऊन पाहणी केली.पालिकेची […]
आदर्श माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग अमळगाव ता. अमळनेर जि. जळगाव येथे आर्ट ऑफ लिव्हिंग अमळनेर यांच्या वतीने व्याख्यान संपन्न
![]()
आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने व्याख्यान काल दि.20 जून 2024 रोजी आदर्श माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग अमळगाव ता. अमळनेर जि. जळगाव येथे आर्ट ऑफ लिव्हिंग अमळनेर सेंटरचे योग शिक्षक व सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्री. बी. एन. पाटीलसर यांचे ‘योग आणि आरोग्य’ या विषयावर विद्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी बी. एन. पाटीलसर […]
आदर्श विद्यालय अमळगाव येथे ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ उत्साहात
![]()
आदर्श विद्यालय अमळगाव येथे ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ उत्साहात साजरा…. आज दि.21 जून 2024 रोजी आदर्श माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग अमळगाव ता. अमळनेर जि. जळगाव येथे आर्ट ऑफ लिव्हिंग अमळनेर सेंटरचे योग शिक्षक व सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्री. बी. एन. पाटीलसर यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिवस* उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री. बी. […]
तिसगाव छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये वट सावित्री पौर्णिमा साजरी
![]()
वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्यात आली. तिसगाव छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये वट सावित्री पौर्णिमा साजरा करण्यात आली, क्रीडा भारतीचे कार्यालय प्रमुख सौ.मोनिका भरतसिंग सलामपुरे यांनी वडाला वडाच्या झाडाला फेरे मारून तसेच पूजा करून आपल्या पती देवासाठी सात जन्मासाठी हाच पती मिळावा यासाठी प्रार्थना केली. वडाच्या झाडाला फेरे मारण्याचा झाडाला पाच वर्षाचे आयुष्य दिलेले आहे तसेच आयुष्य आपल्या […]
राज्यातील शैक्षणिक समस्या तातडीने सोडवण्यासाठी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांसोबत महत्वपूर्ण बैठक संपन्न.
![]()
राज्यातील शैक्षणिक समस्या तातडीने सोडवण्यासाठी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांसोबत महत्वपूर्ण बैठक संपन्न. ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) राज्यातील शाळा महाविद्यालयांचा, व शिक्षकांचा समस्या तातडीने सोडवण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा निवासस्थानी बैठक संपन्न*कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार मनिषा कायंदे , आमदार किरण पावसकर, […]
सावनेर नगरपालिकेतआंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न.
![]()
सावनेर नगरपालिकेतआंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न. आपले जीवन आनंदमय आणि निरोगी राहण्यासाठी योगसाधना करणे आवश्यक आहे: किरण बगडे नागपुर,विशेष प्रतिनिधी ( मनिलाल शिंपी) आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, सावनेर नगरपालिका कार्यालयात, मा.मुख्याधिकारी किरण बगडे,. प्रशासन अधिकारी गजानन पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.यावेळी न.प.प्राथमिक व न.प.हायस्कूल सावनेर येथील मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय योग […]
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार मा.किशोरजी दराडे साहेब यांच्या प्रयत्नाने राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीत खास बैठकीचे आयोजन
![]()
नम्र आवाहन🙏🙏🙏सर्व पेंशन पीडित बंधू भगिनींना विनंती पूर्वक कळविण्यात येते की, उद्या शनिवार दिनांक 22/6/2024 रोजी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार मा.किशोरजी दराडे साहेब यांचे प्रयत्नाने राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदेसाहेब यांचे उपस्थितीत खास बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.या ठिकाणी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व त्यानंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर […]
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्षपदी देवा लांडगे यांची नियुक्ती
![]()
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष पदि देवा लांडगे यांची नियुक्ती अमळनेर प्रतिनिधीअमळनेर भारतीय जनता युवा मोर्चा शहर अध्यक्षपदी देविदास लांडगे यांची शहर अध्यक्ष विजय राजपूत यांनी नुकतीच नियुक्ती केली. याप्रसंगी माजी शहराध्यक्ष हरचंद लांडगे,उमेश वाल्हे,विधानसभा क्षेत्र प्रमुख शितल देशमुख, भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस समाधान पाटील, संजय पाटील ,अभिषेक पाटील ,अमोल पाटील पदाधिकारी व […]
आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न
![]()
आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न २१ जुन हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योग हा फार महत्वपूर्ण असतो. योग करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य लागत नाही. योग करण्यासाठी मोठे मैदान, सुसज्ज व्यायाम शाळा, विविध उपकरणे अत्याधुनिक साहित्य या कशाची गरज नसते घरबसल्या कोठेही आपण योग करू शकतो […]
अमळनेर येथील आर्मी स्कुलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
![]()
अमळनेर येथील आर्मी स्कुलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा अमळनेर – येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये “आंतरराष्ट्रीय योग दिवस” साजरा करण्यात आला. निवृत्त प्राचार्य एस यु पाटील व क्रीडा शिक्षक आर ए घुगे यांनी योगाचे महत्व विशद करून विविध योगाचे प्रात्यक्षिके करून दाखवलीत. प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, प्रभारी मुख्याध्यापक बी […]

