रणजितसिंग चिंतामणसिंग राजपूत यांचे अल्पशा आजाराने निधन,उदया कळमसरे येथून राहत्या घरापासून सकाळी 9 वाजता निघणार अंत्ययात्रा…
![]()
रणजितसिंग चिंतामणसिंग राजपूत यांचे अल्पशा आजाराने निधन अमळनेर प्रतिनिधीकळमसरे तालुका अमळनेर जिल्हा जळगाव येथील व नाशिक कॅनेरा बँकचे मॅनेजर.संदिप रणजितसिंग सिसोदिया यांचे वडील रणजितसिंग चिंतामणसिंग सिसोदिया(63) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.ते मितभाषी व्यक्तीमत्व होते,त्यांनी शेतकरी उपसा सिंचन प्रश्नी अनेक शेतकरी बांधवाच्या शेतीवर बोझा शासनाने टाकलेला होता,त्यावेळी शेतकऱ्यांना शेती विकतांना समस्या होती.त्यावेळी कै नागो आण्णा व […]
भिरडाणे येथे एक गाव एक गणपतीसाठी इंदुबाई प्रतिष्ठान तर्फे 11 हजार रुपयाचे बक्षीस ,,,,,,,,
![]()
भिरडाणे येथे एक गाव एक गणपतीसाठी इंदुबाई प्रतिष्ठान तर्फे 11 हजार रुपयाचे बक्षीस ,,,,,,,,धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील भिरडाणे येथे गावकऱ्यांनी एक गाव एक गणपती उत्सव साजरा केला यासाठी गावातील गावकरी सरपंच उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य व गावातील पोलीस पाटील यांनी उतरून यांनी सर्व मंडळाना एकत्र बसवून एक गाव एक उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न केला त्या […]
श्री मंगळग्रह मंदिरात श्री मंगळ जन्मोत्सव साजरा
![]()
श्री मंगळग्रह मंदिरात श्री मंगळ जन्मोत्सव साजरा महाभोमयागासह उद्घाटने, लोकार्पण, प्रकाशन, कार्यशाळांचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात श्री मंगळ जन्मोत्सवानिमित्त २५ सप्टेंबर रोजी महाभोमयागासह उद्घाटने, लोकार्पण आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. तसेच संबळच्या नादासह मंत्रघोषात जन्मोत्सव सोहळा उत्साह, चैतन्य आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला. पहाटे चार वाजता औरंगाबाद येथील किशोर व […]
Actuarial Science क्षेत्रात रोजगाराच्या नानाविध संधी उपलब्ध–प्रा.मनोज पाटील.
![]()
Actuarial Science क्षेत्रात रोजगाराच्या नानाविध संधी उपलब्ध–प्रा.मनोज पाटील. जळगाव:येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालय जळगाव येथे गणित विभागातर्फे ‘गणित व संख्याशास्त्र आणि Actuarial Science विषयाची व्याप्ती तसेच रोजगाराच्या संधी’ या विषयावर कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या School of Mathematical Science येथील प्रा.मनोज पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते. यावेळी त्यांनी गणिताचे महत्त्व […]
महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेसाठी तटरक्षक दलास सर्वतोपरी सहकार्य– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेसाठी तटरक्षक दलास सर्वतोपरी सहकार्य– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. 26 : महाराष्ट्राच्या सागरी प्रदेशातील सुरक्षा उपाययोजनांसाठी राज्य शासनाकडून भारतीय तटरक्षक दलासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर महानिरीक्षक मनोज बाडकर यांच्यासह महाराष्ट्राचे कमांडर तथा महासंचालक अनुराग कौशिक, निवृत्त कमांडर मिलिंद पाटील यांनी […]
व्हॉईस ऑफ मीडिया च्या जिल्हाध्यक्ष पदी अमळनेरचे डिगंबर महाले यांची निवड
![]()
व्हॉईस ऑफ मीडिया च्या जिल्हाध्यक्ष पदी अमळनेरचे डिगंबर महाले यांची निवड जळगाव, दि २६: व्हॉईस ऑफ मीडिया या राष्ट्रव्यापी संघटने च्याजळगाव जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार श्री डिगंबर महाले सर यांची निवड करण्यात आली आहे . जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्ती चे पत्र त्यांनाजळगाव येथे रविवारी झालेल्या व्हॉईस ऑफ मीडिया च्या ऊर्दू विंग च्या राष्ट्रीय संमेलनात संघटनेचे सस्थापक राष्ट्रीय […]
कै.राजेंद्र किसन महाजन यांच्या स्मरणार्थ महात्मा फुले हायस्कूल ला फिरते चषक भेट !…
![]()
कै.राजेंद्र किसन महाजन यांच्या स्मरणार्थ महात्मा फुले हायस्कूल ला फिरते चषक भेट !… शाळेचा माजी विद्यार्थी विनायक महाजन यांची नावीन्यपुर्ण संकल्पना !… धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – कै.राजेंद्र किसन महाजन यांच्या स्मरणार्थ प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार व सर्व सन्माननीय शिक्षक बंधू भगिनींच्या […]
श्रींच्या घरगुती मूर्तीचे पर्यावरण पूरक विसर्जन करावे.– प्रा.राजश्री महाजन.
![]()
श्रींच्या घरगुती मूर्तीचे पर्यावरण पूरक विसर्जन करावे.– प्रा.राजश्री महाजन.जळगाव: येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाकडून श्रींच्या घरगुती मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन कसे करावे याचे विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. याप्रसंगी रसायनशास्त्र विषय इन्चार्ज प्रा.राजश्री महाजन यांनी श्रींच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेश मूर्ती नदी-तलावात विसर्जित करून जलस्त्रोत दूषित न करता, दुर्मिळ जैव विविधतेच्या अस्तित्वास हानी […]
असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात स्वच्छता संवाद कार्यक्रम चे थेट प्रक्षेपण
![]()
असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात स्वच्छता संवाद कार्यक्रम चे थेट प्रक्षेपणदिनांक-२६/०९/२०२३ मंगळवार रोजी स्वच्छता संवाद कार्यक्रम मा.ना. गुलाबराव पाटील , पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, पालकमंत्री जळगाव त्यांच्या उपस्थितीत सकाळी-११ ते १२ या कालावधीत VC प्रणाली द्वारे राबविण्यात आली. सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर द्वारे स्वच्छता संवाद कार्यक्रम लाईव्ह दाखवण्यात आला.महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर या […]
गोडदेवचा राजा गेल्या २८ वर्षा पासून बाप्पा करत आहे सर्वांची इच्छा पूर्ण.
![]()
गोडदेवचा राजा गेल्या २८ वर्षा पासून बाप्पा करत आहे सर्वांची इच्छा पूर्ण. मंत्रालयात शासकीय विभागात गोडदेवच्या गणपती राजाची चर्चा. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गोडदेवच्या राजाच्या साईनाथ मित्र मंडळाचे कौतुक. भाईंदर (पूर्व) येथील गोडदेवचा राजा यांच्या दरबारात अध्यात्म आणि विज्ञानाचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. येथे गणपतीच्या 18 फूट उंचीच्या मूर्तीसह पंडालच्या प्रवेशद्वारावरील चांद्रयान-3 ची भव्य प्रतिकृती […]

