नवीन प्रांत व तहसील इमारत बांधकामाची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी
![]()
नवीन प्रांत व तहसील इमारत बांधकामाची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी याच इमारतीच्या शेजारी सुरू होणार सर्व शासकीय कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम अमळनेर प्रतिनिधीअमळनेर शहरातील जुन्या पोलीस वसाहतीच्या जागेत निर्माण होत असलेल्या नवीन प्रांत व तहसील कार्यालयाच्या इमारत बांधकामाची राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांनी केली पाहणी,याच इमारतीच्या शेजारी सर्व शासकीय कार्यालयाच्या […]
संविधान जागृतीसाठी लोकचळवळ उभारण्याची गरज – मुकुंद सपकाळे
![]()
संविधान जागृतीसाठी लोकचळवळ उभारण्याची गरज – मुकुंद सपकाळे – २५ व २६ जानेवारी २०२४ ला जळगावात दोन दिवसीय संविधान परिषद होणार संविधान जागर समितीच्या बैठकीत निर्णय जळगाव : समस्त भारतीयांना लोकशाहीचा राजा बनविणाऱ्या भारतीय संविधानाची माहिती घराघरात पोहचविण्यासाठी लोकचळवळ उभारण्याची गरज आहे असे विचार महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी व्यक्त केले.ते संविधान जागर […]
सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या ग्रंथपाल सिमा धाडकर यांचे निधन झाल्याने वाचनालयात शोकसभा…
![]()
सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या ग्रंथपाल सिमा धाडकर यांचे निधन झाल्याने वाचनालयात शोकसभा… अमळनेर प्रतिनिधी-पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या ग्रंथपाल सिमा धाडकर (69) यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने त्यांची शोकसभा सानेगुरुजी वाचनालयात आयोजित करण्यात आली.यावेळी सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे,चिटणीस प्रकाश वाघ,विश्वस्त बापू नगांवकर सदस्य भिमराव जाधव,अँड रामकृष्ण उपासनी,ईश्वर महाजन, दिपक वाल्हे व सानेगुरुजी […]
धरणगावात राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेत इंदिरा गांधी जयंती उत्साहात साजरी
![]()
धरणगावात राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेत इंदिरा गांधी जयंती उत्साहात साजरी धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव : येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री तथा भारतरत्न इंदिरा गांधी जयंतीनिमित्त दिवंगत इंदिराजी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून जेष्ठ समाजसेवक गो.भि. सोनवणे यांनी “राष्ट्रीय एकात्मता दिवस” म्हणून उपस्थितांना एकात्मतेची शपथ दिली.कार्यक्रमाच्या तत्पूर्वी कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक […]
अमळनेरला काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन
![]()
अमळनेरला काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेरला काँग्रेस पक्षाच्या वतीने देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते अगोदर कार्यक्रमात इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गोकुळ बोरसे, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ […]
मराठी लाईव्ह न्युजचा चौथा वर्धापनदिनाला ‘सत्कार कर्तुत्वाचा’कार्यक्रम संपन्न..
![]()
पत्रकारीतेचं स्वरूप व माध्यमे बदलली तरी पत्रकारीतेतली पायाभूत मूल्ये बदलली नाहीत ती भविष्यातही कायम राहतील व्हॉइस मिडियाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांचे मार्मिक प्रतिपादन दहा कर्तुत्ववान व्यक्तीचा झाला सन्मान… अमळनेर प्रतिनिधीपत्रकारितेचं स्वरुप बदलत असलं तरी पत्रकारितेतली मूळ मूल्यं कायम आहेत असं सांगत पवार यांनी माध्यमं बदलली तरीही ही मूल्यं बदलणार नाहीत, ती भविष्यातही […]
सह्याद्री पतसंस्थेच्या दीपावली स्नेहसंमेलनाचा आदर्श इतर पतसंस्थांनी घ्यावा- विश्वास थळे
सह्याद्री पतसंस्थेचा दीपावली स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न!
![]()
सह्याद्री पतसंस्थेच्या दीपावली स्नेहसंमेलनाचा आदर्श इतर पतसंस्थांनी घ्यावा- विश्वास थळेसह्याद्री पतसंस्थेचा दीपावली स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न! ठाणे,भिवंडी (मनिलाल शिंपी) भिवंडी तालुक्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्थेचे नाव सर्वप्रथम घेतले जाते, या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी तथा शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख श्री.विश्वास थळे यांच्या संकल्पनेतून गेली ३० वर्ष सातत्याने अखंडितपणे दीपावली स्नेहसंमेलन […]
सिमा धाडकर यांचे अल्पशा आजाराने निधन
![]()
सिमा धाडकर यांचे अल्पशा आजाराने निधन आज संध्याकाळी ४ वाजता निघणार राहत्या करून अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधीअमोल मुकुंद कुलकर्णी धाडकर व सुमित मुकुंद कुलकर्णी धाडकर यांच्या मातोश्री पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाच्या ग्रंथपाल सिमा मुकुंद कुलकर्णी ( धाडकर) यांचे आज 18 l 11 l 23 शनिवारी दुपारी :12:50वाजता निधन झाले असून, त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून ब्रह्मे गल्ली […]
नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने रामदास फुले यांचा सन्मान,नेप्तीचे नाव रामदास फुले मुळे देश भर सरपंच-संजय जपकर
![]()
नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने रामदास फुले यांचा सन्माननेप्तीचे नाव रामदास फुले मुळे देश भर सरपंच-संजय जपकरअहमदनगर (प्रतिनिधी)- निस्वार्थपणे केलेल्या कार्याची समाज देखील दखल घेतो. रामदास फुले गेल्या 25 वर्षापासून निस्वार्थपणे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व आरोग्य आदी विविध क्षेत्रात निस्वार्थपणे योगदान देत आहेत. मोठ्या तळमळीने समाज कार्यात फुले अग्रेसर असून, त्यांची सकल माळी समाज ट्रस्टच्या नगर तालुका […]
महा अंनिस जळगाव शहर शाखेमार्फत सफाई कामगारांना दिवाळीनिमित्ताने प्रबोधनात्मक कार्यक्रमांतर्गत फराळ वाटप
![]()
महा अंनिस जळगाव शहर शाखेमार्फत सफाई कामगारांना दिवाळीनिमित्ताने प्रबोधनात्मक कार्यक्रमांतर्गत फराळ वाटप जळगाव: येथील पिंप्राळा परिसरात महानगरपालिका, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव शहर शाखेच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीच्या बलिप्रतिपदा या दिवशी सकाळी सफाई कामगारांना दिवाळीनिमित्ताने प्रबोधनात्मक कार्यक्रमांतर्गत फराळ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील होते. प्रमुख […]

