मुंबईत दिव्यांग आणि महिलांना सुसंगत रोजगार उपलब्ध करून देणार-पालकमंत्री दीपक केसरकर
![]()
मुंबईत दिव्यांग आणि महिलांना सुसंगत रोजगार उपलब्ध करून देणार -पालकमंत्री दीपक केसरकर ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात साधला ‘जनतेशी सुसंवाद’ मुंबई,) विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबईतील धारावी परिसरात सुमारे 250 दिव्यांग एका छताखाली आहेत. त्यांना धारावीत शिबीर आयोजित करून त्यांच्यासाठी सुसंगत असलेल्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री […]
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा अमळनेरच्या वतीने जागतिक पितृदिनानिमित्त “बाप” या विषयावर खान्देशस्तरीय काव्य स्पर्धाचे आयोजन..
![]()
अमळनेर प्रतिनिधी-महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा अमळनेरच्या वतीने जागतिक पितृदिनानिमित्त “बाप” या विषयावर खान्देशस्तरीय काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रथम दहा विजेत्यांना कविसंमेलनात कविता सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे.दरवर्षी जून महिन्यातील तिसरा रविवार “जागतिक पितृ दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद अमळनेर शाखेच्या वतीने“बाप” स्व.धनसिंग केशव पाटील […]
गजानन माध्यमिक विद्यालय, राजवड (आदर्शगांव) ता.पारोळा या शाळेने राखली यशाची परंपरा कायम
![]()
गजानन माध्यमिक विद्यालय, राजवड (आदर्शगांव) ता.पारोळा या शाळेने राखली यशाची परंपरा कायम SSC मार्च 2023 निकाल1)पाटील रुचिता संदीप – 89.00%1)पटेल आवेश कलीम – 89.00%2)पाटील हर्षदा शिवाजी – 88.80%3)पाटील प्रतीक्षा संदीप – 88.00%4)पाटील प्रणव प्रविण – 87.80%4)पाटील केतन सुनिल – 87.80%5)शेख करीम अमीन – 87.60%शाळेतील एकूण 35 पैकी 35 विद्यार्थी उत्तीर्ण यातविशेष प्राविण्य – 23प्रथम श्रेणी […]
अमळनेर तालुका आम आदमी पार्टीची संघटनात्मक बैठक संपन्न!
![]()
अमळनेर तालुका आम आदमी पार्टीची संघटनात्मक बैठक संपन्न! शहर व तालुक्यात नवीन नियुक्त्या करणे बाबत झाला ठोस निर्णय!! आम आदमी पार्टीचे गुजरात प्रदेशाध्यक्ष तसेच महाराष्ट्र सहप्रभारी गोपाल इटालिया यांनी दिलेल्या निर्देशा नुसार अमळनेर शहर व तालुक्यातील बूथ बांधणी मोहीम व सभासद नोंदणीस प्रारंभ करण्यात येत असल्याची माहिती आप चे तालुकाध्यक्ष संतोष पाटील यांनी दिली.दि.01/06/2023/रोजी गुरुवार. […]
भडणे येथे कुषी विभागातर्फे जनजागृती,
तालुका कृषी अधिकारी शेतकऱ्यांना करतात प्रबोधन
![]()
भडणे येथे कुषी विभागातर्फे जनजागृती,,,,,,,,,,,,,,,,तालुका कृषी अधिकारी शेतकऱ्यांना करतात प्रबोधन,,,,,,,,,,,,,, शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे कृषी विभाग व महाराष्ट्र शासनातर्फे आंतरराष्ट्रीय पौष्टिक पूर्ण धान्य वर्ष 2023 अन्न व पोषण सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे त्यानिमित्त भडणे येथे शिंदखेडाचौकट,,,, तालुका कृषी विभागातर्फे पोष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्र उत्पादन व उत्पादकता वाढ या पिकांचा आहारातील वापर वाढीसाठी प्रचार व […]
आपल्या पाल्याचा प्रवेश घेते वेळी
शाळेच्या मान्यतेच्या कागद पत्रांची पाहणी करा- गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील
![]()
आपल्या पाल्याचा प्रवेश घेते वेळीशाळेच्या मान्यतेच्या कागद पत्रांची पाहणी करा गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील अमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुक्यातील जनतेस आवाहन करण्यात येते की, नवीनशैक्षणिक सत्र 2023-24 सुरु होत आहे. राज्यासह जिल्ह्यात अनधिकृत शाळाचा मुद्दा ऐरणीवरआला आहे. अनधिकृत शाळा या शिक्षण विभागाची परवानगी न घेता तसेच कोणत्याही नियमव अटींची पूर्तता न करताच शाळा सुरु करून विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. […]
सम्राट अशोक शाळेत विद्यार्थ्यांचा जल्लोष.
शंभर टक्के निकालाची परंपरा कायम.
![]()
सम्राट अशोक शाळेत विद्यार्थ्यांचा जल्लोष.शंभर टक्के निकालाची परंपरा कायम. ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी)-पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयाचा सलग चौदाव्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा टिकवून ठेवली विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम राबवत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिले जाते अभ्यासात अप्रगत विद्यार्थ्यांना शिक्षक दत्तक घेऊन शाळेच्या व्यतिरिक्त जास्तीचा वेळ देऊन […]
दहावीचा निकाल जाहीर, मुलीच ठरल्या सरस…
![]()
दहावीचा निकाल जाहीर विशेष प्रतिनिधी. राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दहावीत 95.87 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 92.05 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालात 98.11 टक्क्यांसह कोकण विभाग पहिल्या स्थानावर आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेऊन […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचा ९१.४८ % निकाल
![]()
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचा ९१.४८ % निकाल धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ जळगांव संचलित सुवर्ण महोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचा एस.एस.सी. बोर्डाचा निकाल ९१.४८ % लागला असून शाळेतून प्रथम कीर्ती वसंत सैंदाणे – ९०.२० %, द्वितीय दामिनी रवींद्र पाटील – ८७ % […]
देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल
![]()
देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल यशाची परंपरा कायम… अमळनेर प्रतिनिधी- देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल चा इयत्ता दहावी मार्च 2023 चा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेने यशाची परंपरा कायम ठेवली आहे..शाळेत प्रथम पाटील भाग्यश्री महेंद्र-87.40 द्वितीय पाटील तेजस पुंडलिक-86.60,तृतीय पाटील हर्षला विनायक-86.40,चतुर्थ चौधरी पुजा रमेश-83.80 पाचवा नंबर […]

