अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र..
![]()
अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र.. साहित्य संमेलनासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार…-उपमुख्यमंत्री अजित पवार अमळनेर प्रतिनिधीसाने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अमळनेर येथे होत असलेल्या ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, कार्याध्यक्षा प्रा.डॉ. उज्ज्वला मेहंदळे […]
गुजरातच्या आमदार संगीता पाटील यांच्याकडून मंगळग्रह मंदिरास बाके भेट
![]()
गुजरातच्या आमदार संगीता पाटील यांच्याकडून मंगळग्रह मंदिरास बाके भेट अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिराची ख्याती सर्वदूर पसरत आहे. मंदिराला देशभरातील दात्यांमार्फत देणगीसह विविध भेटवस्तूही दिल्या जात आहेत. अलीकडेच लिंबायत (सुरत, गुजरात) विधानसभा मतदारसंघाच्या आमदार संगीता राजेंद्र पाटील यांच्याकडून श्री मंगळग्रह मंदिरासाठी भाविकांना बसण्यासाठी दहा बाके भेट देण्यात आली आहेत.आमदार पाटील मूळच्या खान्देशातील असल्याने श्री […]
पत्रकारांना स्वस्तातील घरे देण्यासाठी सहकार्य करणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन; राज्यातील पहिल्या खासगी मीडिया टॉवरचे भूमिपूजन
![]()
पत्रकारांना स्वस्तातील घरे देण्यासाठी सहकार्य करणार पुणे : “पत्रकारांना स्वस्तातील घरे मिळावीत, यासाठी गृहकर्जावरील व्याजावर सवलत देण्याची योजना आणण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असून, पत्रकारांना आर्थिक स्थैर्य, सामाजिक सुरक्षा देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल,” असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुण्यावर आपले विशेष प्रेम व लक्ष आहे. मात्र, पुण्यातून लोकसभा लढविण्याचा […]
पुढच्या पिढीला नवे अमळनेर देण्यासाठी विकासाची वाटचाल-ना.अनिल पाटील
![]()
पुढच्या पिढीला नवे अमळनेर देण्यासाठी विकासाची वाटचाल-ना.अनिल पाटील सिंधी कॉलनीत 59 लक्षच्या ट्रीमिक्स काँक्रीटीकरणाचे थाटात भूमीपूजन, मंत्री पाटील यांचे जंगी स्वागत अमळनेर प्रतिनिधीजसेच्या तसे अमळनेर आपण पुढच्या पिढीला दिले तर पुढची पिढी आपल्याला मुळीच माफ करणार नाही यासाठीच अमळनेरात भरघोस विकासकामे आणून विकासाची वाटचाल आपण करीत असून उद्याचे अमळनेर कसे असेल याची ब्ल्यू प्रिंट आपल्याकडे […]
पूज्य साने गुरुजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पतपेढीची प्रारुप मतदार यादया प्रसिद्ध…
![]()
पूज्य साने गुरुजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पतपेढीची प्रारुप मतदार यादया प्रसिद्ध… अमळनेर प्रतिनिधीसानेगुरुजी शिक्षक पतपेढीच्या निवडणूक बाबतीत सर्वांना उत्सुकता होती. लवकरच नवीन वर्षात निवडणूक होणार आहे.पू. साने गुरुजी माध्य शिक्षक व इतर नोकर वर्गाची सह पतपेढी मर्या जि जळगाव मुख्य शाखा अमळनेरची संचालक मंडळाची निवडणूक सन 2023-2028 करीता प्रारुप मतदार म.सहा निबंधक सह संस्था […]
अमळनेर तालुक्याचे दिवंगत नेते अनिल अंबर पाटील यांच्या संघर्षकन्या
पियुषा पाटील यांच्या वर भारतीय जनता पार्टी च्या महिला मोर्चाची जबादारी.
![]()
अमळनेर तालुक्याचे दिवंगत नेते अनिल अंबर पाटील यांच्या संघर्षकन्यापियुषा पाटील यांच्या वर भारतीय जनता पार्टी च्या महिला मोर्चाची जबादारी. पियुषा पाटील यांची भाजप महिला मोर्चाच्या पुणे जिल्हा वाकड थेरगाव महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड महिलांसाठी विविध उपक्रम राबवून पक्ष संघटन मजबूत करनार- पियुषा पाटील. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-अमळनेर तालुक्याचे दिवंगत नेते अनिल अंबर पाटील यांच्या संघर्षकन्या पियुषा […]
पटवारी कॉलनी परिसरातील खुला भूखंड होणार विकसित-जि.प.सदस्या सौ.जयश्री पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन
![]()
पटवारी कॉलनी परिसरातील खुला भूखंड होणार विकसित-जि.प.सदस्या सौ.जयश्री पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन अमळनेर- येथील नगर परिषद हद्दीतील पटवारी कॉलनी परिसरातील खुला भूखंड विकसित करण्यासाठी 35 लक्ष निधी मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झाल्याने या कामाचा भूमिपूजन सोहळा मा.जिल्हा परिषद सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडला.!टि पी नंबर 152 मधील हा भूखंड […]
चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे सत्कार समारंभ
![]()
अमळनेर प्रतिनिधी-आज दि.२७/१२/२०२३ वार-बुधवार रोजी आपल्या चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे श्री. सुनिल पवार साहेब (पोलीस निरीक्षक, पारोळा पो. स्टेशन ),सौ. भारती पवार मॅडम, ताईसाहेब श्रीमती.दर्शना पवार मॅडम(समाजसेविका, अमळनेर), श्री. दिनेश बागडे(खेलो इंडिया पॅरा पॉवर लिफ्टिंग-२०२३,कांस्यपदक विजेते),श्री. किशोर महाजन(प्रशिक्षक, संचालक-मसल फॅक्टरी, अमळनेर) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार […]
कर्तव्यावर असतांना बसवाहक गुलाब जगताप यांना हृदयविकाराच्या झटका ,औषध उपचार दरम्यान मृत्यू
![]()
कृर्तृत्वावर आला बसवाहक गुलाब जगताप यांना ह्दयविकाराचा झटका ; औषधेउपचारां दरम्यान मृत्यू !/ प्रतिनिधीराज्य परिवहन महामंडळ उदगीर आगार येथे वाहक क्रमांक २६८३२ या क्रमांकाच्या पदावर वाहक म्हणून नेमणुकीस असलेले गुलाब शामराव जगताप रा. शिराढोण ता.निलंगा, जिल्हा लातूर हे दि.१८ डिसेंबर २०२३ रोजी ते कर्तव्यावर असताना त्यांच्या छातीत वेदना होऊन दुखत होते. त्यांची कर्तुत्व ड्युटी चालू […]
शेठ के.बी.विरा गुजराथी शाळेत विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांकडून जोरदार प्रतिसाद विद्यार्थ्यानी अभ्यासाबरोबर योगासने देखील करावेत–डॉ. मनिलाल शिंपी
![]()
शेठ के.बी.विरा गुजराथी शाळेत विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांकडून जोरदार प्रतिसाद विद्यार्थ्यानी अभ्यासाबरोबर योगासने देखील करावेत: डॉ. मनिलाल शिंपी ठाणे:कल्याण ( प्रतिनिधी) डोंबिवली पूर्व मधील शेठ श्री. के. बी. वीरा हायस्कूल गुजराती माध्यम शाळा येथे विविध कला, क्रीडा व सांस्कृतिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, दिनांक 27-12-2023 विद्यार्थ्यांचे शेती ,विद्युत,पाणी, पर्यावरणावर आधारित विज्ञान प्रदर्शन,भाषांचे भिंतीपत्रके व वाहतूक […]

