पाडळसे धरणास लवकरच देणार केंद्रीय जलआयोगाची मान्यता
![]()
पाडळसे धरणास लवकरच देणार केंद्रीय जलआयोगाची मान्यता केंद्रीय जल आयोगाचे चेअरमन वोहरा यांचे मंत्री अनिल पाटलांना आश्वासन, दिल्ली येथे झाली सकारात्मक बैठक अमळनेर-जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी पाडळसे धरणास लवकरच केंद्रीय जलआयोगाची मान्यता देण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय जल आयोगाचे चेअरमन कुशवेंद्र वोहरा यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांना दिल्ली येथे झालेल्या बैठकीत दिले.धरणाचा […]
महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी वितरण
![]()
महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी वितरण ५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम आणि राजकपूर जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कारांचेही होणार वितरण मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार, येत्या गुरूवारी, दि. २२ फेब्रुवारी […]
22 फेब्रुवारी चिंतन दिवसWORLD THINKING DAY
![]()
22 फेब्रुवारी चिंतन दिवसWORLD THINKING DAY 22 फेब्रुवारी रॉबर्ट बेडेन पॉवेल व लेडी बेडेन यांचा जन्म दिवस रोबर्ट बेडेन पॉवेल यां चा जन्म दिवस दरवर्षी जागतिक विचार दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक विचार दिनासाठी नवीन थीम ठरवली जाते. जगभरातील लोक वर्षाच्या थीमवर आधारित कार्यक्रम आखतात. हा दिवस कसा अस्तित्वात आला हे जाणून घेणे […]
निंबा येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे २३ फेब्रुवारी रोजी आयोजन
![]()
निंबा येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे २३ फेब्रुवारी रोजी आयोजन स्वर्गीय श्रीधररावजी देशमुख उपाख्य मालक जयंती उत्सव निंबा: स्वर्गीय श्रीधररावजी देशमुख उपाख्य मालक यांच्या १०१ व्या जयंती निमित्त निंबा व परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. सदर उपक्रम हा स्वर्गीय श्रीधररावजी देशमुख उपाख्य मालक प्रतिष्ठान, निंबा व जिल्हा […]
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व आधार सेवाभावी संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
![]()
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व आधार सेवाभावी संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अकोट : नुकत्याच जाहीर झालेल्या एन.एम.एम.एस.याराज्यस्तरीय स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जिल्हा परिषदवरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा खैरखेड येथील कु. शिवानी अनिल डोबाळे व कु. गार्गी अमोल खोब्रागडे या विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.त्यांच्या या यशाबद्दल पत्रकारांसाठी काम करत असलेली राष्ट्रीय संघटनालोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ आणि आधार सेवाभावी संस्था या […]
ज्ञानदेव हांडे यांना मुंबई शिक्षक मतदार संघाची उमेदवारी जाहीर
![]()
ज्ञानदेव हांडे यांना मुंबई शिक्षक मतदार संघाची उमेदवारी जाहीर मुंबई | प्रतिनिधी : घाटकोपर येथील सावते विद्यालयात जून 1999 पासून विनाअनुदान तत्वावर कार्यरत असलेले , महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे हे शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढणारा शिक्षक हा आगामी मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणुन उमेदवारी राज्य अध्यक्ष मनिष गावंडे यांनी […]
पुण्यश्लोक काव्यसंग्रह राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
![]()
पुण्यश्लोक काव्यसंग्रह राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित फलटण . : साहित्यप्रेमी सेवाभावी फौंडेशन, फलटण यांच्यावतीने फलटण येथे आयोजित ५ वे राज्यस्तरीय पर्यावरणस्नेही युवा स्पंदन साहित्य संमेलनामध्ये पुण्यश्लोक या संपादित काव्यसंग्रहास राज्यस्तरीय माणगंगा साहित्यप्रेमी पुरस्काराने गौरविण्यात आले. संमेलनाध्यक्ष प्राचार्य रवींद्र येवले, प्रमुख पाहुणे वन परिक्षेत्र अधिकारी दिगंबर जाधव,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ […]
गो .से हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या महानाट्याने रसिकांची मने जिंकली!
![]()
गो से हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या महानाट्याने रसिकांची मने जिंकली! पाचोरा – शिवजयंतीनिमित्त गो से हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी सादर केलेले “सुवर्णयुग माझ्या शिवबाचे” हे महानाट्य रसिकांच्या मनावर राज्य करणारे ठरले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट अभिनय, वेशभूषा आणि ऐतिहासिक प्रसंगांचे चित्रण यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.मंगळवारी सायंकाळी गो से हायस्कूलच्या प्रांगणात पीटीसी संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या संकल्पनेतून महेश कोंडीण्य […]
मुंबईसह राज्यातील बारावी परीक्षासुरळीतपणे सुरु
![]()
मुंबईसह राज्यातील बारावी परीक्षासुरळीतपणे सुरु मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षा आजपासून राज्यात सुरू होत आहेत. बारावीची परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षण मंडळातर्फे अनेक उपाय योजना करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रश्नपत्रिका लिफाफे ताब्यात […]
शिक्षकाचे चांगले काम हा त्याचा पुरस्कार-सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक एस डी देशमुख यांचे प्रतिपादन
![]()
शिक्षकाचे चांगले काम हा त्याचा पुरस्कार-सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक एस डी देशमुख यांचे प्रतिपादन साने गुरुजी शैक्षणिक विचारमंच व शिवशाही फाऊंडेशन परिवारातर्फे शिवजयंतीचे औचित्य साधून ‘शिव पूजन व गुणवंत शिक्षकांचा सत्कार’ कार्यक्रम संपन्न… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-एक उत्तम विद्यार्थी घडविणे हे शिक्षकांचे काम आहे. त्यांचे उज्ज्वल भविष्य हीच शिक्षकांच्या कार्याची पोचपावती आहे. असे सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक एस.डी.देशमुख […]

