सार्वजनिक विद्यालयात शाहू महाराजांची जयंती साजरी.
![]()
सार्वजनिक विद्यालयात शाहू महाराजांची जयंती साजरी.असोदा- सार्वजनिक विद्यालयात छत्रपती राजश्री शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक डॉ.मिलिंद बागुल यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी मंचावर ज्येष्ठ शिक्षक एल.जे.पाटील,डी.जी.महाजन,मंगला नारखेडे, शुभांगीनी महाजन, सचिन जंगले उपस्थित होते. सचिन जंगले, एल.जे.पाटील यांनी राजश्री शाहू महाराजांच्या जीवन चरित्राविषयी माहिती सांगितली.हेमांगी पाटील, प्रज्ञा सपकाळे,कोमल नारखेडे,तनुश्री सोनवणे,दक्ष […]
येथे गुरुजींना करावीच लागते आत्महत्या-कवी प्रविण दवणे
![]()
येथे गुरुजींना करावीच लागते आत्महत्या जगण्याचे कारण देणारा प्राणवायूचजेव्हा शोषून घेऊ लागते व्यवस्था,तेव्हा गुरुजींना करावीच लागते आत्महत्या,आपल्याच शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारात! बघावीच लागते उडून जाणारी संस्कृती, काळजातील करुणेने लिहिलेली. आता होणार नसतात घामाची फुले कारण, आधीच रचलेली असतात आजच्या श्यामच्या मम्मीनेप्लॅस्टिकची फुले ! गुरुजी, तुमच्या त्या गोड गोष्टी विसरलेल्या, आणि आता सत्तरीत झुकलेल्या त्या धडपडणाऱ्या मुलांच्या, […]
सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
![]()
सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन अमळनेर प्रतिनिधीअमळनेर पु साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात आरक्षणाचे जनक,राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.राजू शाहू महाराज यांच्या प्रतिमाचे पूजन वाचनालयाचे विश्वस्त बापू नगावकर यांनी प्रतिमेचे पुजन केले तर जेष्ठ संचालक भिमराव जाधव यांनी माल्यार्पण केले.यावेळी वाचनालयाचे संचालकश्री प्रसाद […]
शाहू महाराजांची महानता व त्यांनी लोक कल्याणासाठी केलेले कार्य प्रेरणादायी-
जेष्ठ पत्रकार संजय सुर्यवंशी
![]()
शाहू महाराजांची महानता व त्यांनी लोक कल्याणासाठी केलेले कार्य प्रेरणादायी जेष्ठ पत्रकार संजय सुर्यवंशी देवगांव देवळी हायस्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त व्याख्यान अमळनेर प्रतिनिधीबहुजनांची परिस्थिती सुधारयची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण सर्वसामान्य, बहुजन व दलित बांधवांसाठी खुले केले. समाजातील शोषित व मागास वर्गाला आरक्षण देण्याची कल्पना सर्वप्रथम जर कुणी […]
जॉय ऑफ गिव्हिंग संस्थेचा जव्हार येथील कर्णबधिर मुलांच्या शाळेत सामाजिक उपक्रम
![]()
जॉय ऑफ गिव्हिंग संस्थेचा जव्हार येथील कर्णबधिर मुलांच्या शाळेत सामाजिक उपक्रम जॉय ऑफ गिव्हिंग या सामाजिक संस्थेमार्फत शनिवार दिनांक २४ जून २०२३ रोजी पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील प्रगती प्रतिष्ठानच्या निलेश मुरडेश्वर कर्णबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे तसेच वसतिगृहासाठी किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. मुंबईत विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या समाजाप्रती संवेदनशील व्यक्तींच्या […]
मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी “आदर्श कल्याणकर पुरस्काराने सन्मानित साप्ताहिक कल्याण नागरिक चा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अमृतपर्व विशेषांकाचे प्रकाशन .
![]()
मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी “आदर्श कल्याणकर पुरस्काराने सन्मानित साप्ताहिक कल्याण नागरिक चा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अमृतपर्व विशेषांकाचे प्रकाशन . ठाणे कल्याण ( प्रतिनिधी ): साप्ताहिक कल्याण नागरिक ने जून २०२३ पासून ७५ व्या वर्षात पदार्पण केले असून,यानिमित्त आज ‘ अमृतपर्व ‘ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बहुविध क्षेत्रातील ७५ मान्यवरांचा […]
रिमझिम काव्य संमेलन व साहित्यिक सन्मान सोहळा नाशिक येथे दिमाखात संप
![]()
रिमझिम काव्य संमेलन व साहित्यिक सन्मान सोहळा नाशिक येथे दिमाखात संपन्न ओवी ते अभंग या काव्य प्रकारांचा अभ्यास केल्याशिवाय दर्जेदार काव्य निर्माण होत नाही – रामदास वाघसर्व साहित्यिक व साहित्यिक चळवळीनी मायबोली अहिरानी साठी एकत्र येवून काम करण्याची गरज – विकास पाटील नाशिक ( मनिलाल शिंपी ):उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित जागतिक अहिरानी भाषा […]
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आमदार राजूमामा भोळे यांंच्या प्रयत्नाने मिळाले एक लाख रूपये,
गरीब रुग्णांने मानले आभार.
![]()
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आमदार राजूमामा भोळे यांंच्या प्रयत्नाने मिळाले एक लाख रूपये.गरीब रुग्णांने मानले आभार. अडावद ता.चोपडा येथील सोमनाथ निकम व त्याची आई मीराबाई निकम याचा मोटरसायकल वर अपघात झाला होता. चोपडा येथील मोरया हाँस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यावर जळगाव येथील नहाटा हाँस्पिटलमध्ये दाखल केले असता पायाचा चेंदामेंदा झाला होता. म्हणून डॉक्टरांनी अडीच ते तीन लाख […]
सत्यशोधक विचार व सामाजिक न्याय प्रत्यक्ष कृतीत आणणारा राजा छत्रपती शाहू!
![]()
सत्यशोधक विचार व सामाजिक न्याय प्रत्यक्ष कृतीत आणणारा राजा छत्रपती शाहू! भारतात अनेक राजे, सम्राट, बादशहा झालेत. काही मोजक्या राजांनी हया भूमीला वैचारिक आभुषणांनी मढविले. अशा नररत्नामध्ये कोल्हापूर संस्थानचे राजे छत्रपती शाहू महाराज हे नाव अग्रक्रमाने घेता येईल. बऱ्याच राजांनी स्वतःचे नियम लादून स्वैराचार करून राज्य केले. परंतु राजा छत्रपतीला राजे शहाजी व जिजाऊच्या छाव्याची […]
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल
सचिन खंडारे यांना डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मानित..
![]()
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दलसचिन खंडारे यांना डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मानित.. अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ खंडारे यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल नुकतच धुळे येथे डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सविस्तर माहिती अशी की नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम क्रांतीज्योती प्रतिष्ठान नंदुरबार व रायबा बहुउद्देशीय संस्था धुळेलोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या […]

