राज्यात 7 अपिलीय न्यायाधिकरण स्थापनेच्या प्रस्तावाला मान्यता-मंत्री सुधीर मुनगंटीवार
![]()
राज्यात 7 अपिलीय न्यायाधिकरण स्थापनेच्या प्रस्तावाला मान्यता जीएसटी परिषदेची 50 वी बैठक नवी दिल्ली,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : वस्तू व सेवाकर परिषदेच्या 50 व्या बैठकीत महाराष्ट्रामध्ये 7 अपिलीय न्यायाधिकरण (ट्रिब्युनल) स्थापनेच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे सांगितले. वित्त मंत्रालयाच्यावतीने आज वस्तू आणि सेवा कर परिषदेची 50 वी बैठक येथील विज्ञान […]
जि.प.शाळांमध्ये सेवानिवृत्तांऐवजी” बेरोजगार प्रशिक्षित शिक्षक उमेदवारांची नियुक्ती “करावी.महाराष्ट्र फेडरेशन ची मागणी!
![]()
जि.प.शाळांमध्ये सेवानिवृत्तांऐवजी” बेरोजगार प्रशिक्षित शिक्षक उमेदवारांची नियुक्ती “करावी.महाराष्ट्र फेडरेशन ची मागणी! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील जि. प.शाळांमधील मोठ्या प्रमाणात असलेल्या शिक्षकांच्या रिक्तपदी जि. प./खाजगी अनुदानित शाळांतील 70 वर्षांच्या आतील सेवानिवृत्त शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात येत्या 15 दिवसात रू.20,000/- मानधनावर नियुक्ती करण्याचे जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी/सी.ई. ओ.यांना दि 7 जुलै 2023 च्या परिपत्रकाद्वारे आदेशीत […]
भडणे येथील माळी परिवाराला एसबीआय शाखेकडून प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमाचा योजना मिळाला लाभ
![]()
भडणे येथील माळी परिवाराला एसबीआय शाखेकडून प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमाचा योजना मिळाला लाभ,,,,,,,, शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील भडणे विकास सोसायटीचे माजी चेअरमन पोपट माळी यांच्या भावजाई व भडणेतील आदर्श पोलीस पाटील युवराज माळी काकूश्रीमती कै.वा. अरूनाबई मुरलीधर माळी यांचा सचिन ग्राहक सेवा sbi शिंदखेडा येथेप्रधान मंत्री जीवन ज्योती सुरक्षा विमा योजना* 18/08/2022 रोजी 330/- रुपया […]
गडखांब केंद्रात विद्या समीक्षा केंद्राच्या प्रशिक्षण संदर्भात केले मार्गदर्शन..
![]()
गडखांब केंद्रात विद्या समीक्षा केंद्र प्रशिक्षण संदर्भात प्रशिक्षण शिबीर संपन्न अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथील गडखन केंद्रात विद्या समीक्षक केंद्र प्रशिक्षण व शाळा पूर्व तयारी या संदर्भात केंद्रस्तरीय सविचार सभा जिल्हा परिषद केंद्र उच्च प्राथमिक शाळा गडखांब तालुका अमळनेर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.अध्यक्षस्थानी केंद्राचे केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर पाटील होते. अगोदर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे […]
नेदरलँडचे कार्यकारी महावाणिज्यदूत चिअरी हेल्डन यांचीउप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या समवेत सदिच्छा भेट
![]()
नेदरलँडचे कार्यकारी महावाणिज्यदूत चिअरी हेल्डन यांची उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या समवेत सदिच्छा भेट मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : भारत आणि नेदरलॅंड देशांमध्ये मैत्रिसंबंध दृढ असून आगामी काळात कृषी, फलोत्पादन, पशुसंवर्धन, मेरीटाईम, जलव्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रात आणखी सहकार्य, तंत्रज्ञान विषयक आदान-प्रदान व्हावे यादृष्टीने विपुल संधी उपलब्ध आहेत, असे मत विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. […]
जि.प.शाळांमध्ये सेवानिवृत्तांऐवजी” बेरोजगार प्रशिक्षित शिक्षक उमेदवारांची नियुक्ती “करावी.महाराष्ट्र फेडरेशन ची मागणी!
![]()
जि.प.शाळांमध्ये सेवानिवृत्तांऐवजी” बेरोजगार प्रशिक्षित शिक्षक उमेदवारांची नियुक्ती “करावी.महाराष्ट्र फेडरेशन ची मागणी! महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील जि. प.शाळांमधील मोठ्या प्रमाणात असलेल्या शिक्षकांच्या रिक्तपदी जि. प./खाजगी अनुदानित शाळांतील 70 वर्षांच्या आतील सेवानिवृत्त शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात येत्या 15 दिवसात रू.20,000/- मानधनावर नियुक्ती करण्याचे जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी/सी.ई. ओ.यांना दि 7 जुलै 2023 च्या परिपत्रकाद्वारे आदेशीत केलेले आहे.या […]
ज्योतीकृष्णा (जे. के.)इंग्लिश स्कूल व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण उत्साहात संपन्न.
![]()
ज्योतीकृष्णा (जे. के.)इंग्लिश स्कूल व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण उत्साहात संपन्न. जळगाव मोहाडी रोड लांडोरखोरी उद्यान जवळ स्थित जे. के. इंग्लिश मेडीयम स्टेट बोर्ड स्कूल व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ तर्फे आज रोजी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यात देशी वृक्ष वड, […]
राज्य शासनातर्फे उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा,राज्यात प्रथम येणाऱ्या मंडळास मिळणार पाच लाख रुपयांचे पारितोषिक-
![]()
राज्य शासनातर्फे उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा राज्यात प्रथम येणाऱ्या मंडळास मिळणार पाच लाख रुपयांचे पारितोषिक
लोकप्रतिनिधीवरची विश्वासाहर्ता होतेयं कमी….
![]()
लोकप्रतिनिधीवरची विश्वासाहर्ता होतेयं कमी….राजकारण ही अनेक व्यक्तींनी एकत्रितरीत्या निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक राष्ट्रामध्ये सत्ता मिळविण्यासाठी व देश चालविण्यासाठी अनेक नेते जे निर्णय घेतात व जे काम करतात त्यास राजकारण म्हणतात. राजकारण काही नुसतं निवडणुकांपुरतं मर्यादित नाही.राजकारणाचा अर्थ खूप व्यापक आहे. राजकारणाचा हेतू खूप मोठा आहे. दुर्दैवाने आपण तशा व्यापक अर्थाने त्याच्याकडे पाहत नाही…..राजकारण फक्त […]
छत्रपती संभाजीनगर येथे दुसरे राज्यस्तरीय सत्यधर्मीय विधीकर्ते शिबिर उत्साहात संपन्न !…
![]()
छत्रपती संभाजीनगर येथे दुसरे राज्यस्तरीय सत्यधर्मीय विधीकर्ते शिबिर उत्साहात संपन्न !… सत्यशोधक समाज संघाने महाराष्ट्रभर सत्यधर्म विधीकर्ते निर्माण करावेत :- प्रा. कृष्णा मालकर प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर संभाजीनगर – ९ जुलै २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) येथे सत्यशोधक समाज संघाचे महाराष्ट्रातील दुसरं आणि मराठवाडयातील पहिलं सार्वजनिक सत्यधर्मीय विधीकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. या प्रशिक्षण […]

