विद्रोहाची मशाल तेवत ठेवण्यासाठी संमेलन यशस्वी करा-मुकुंद सपकाळे
![]()
विद्रोहाची मशाल तेवत ठेवण्यासाठी संमेलन यशस्वी करा-मुकुंद सपकाळेप्रस्थापित साहित्याचा आणि समाज व्यवस्थेचा संस्कृतीच्या नावावर चाललेला हैदोस थांबविण्याकरता विद्रोहाची मशाल तेवत ठेवत विद्रोही संमेलन यशस्वी करण्यासाठी पुरोगामी साहित्यिकांनी पुढे येऊन इतिहास घडवावा असे आवाहन महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी विद्रोही साहित्य संमेलनाच्या बाबतीत नियोजना संदर्भात आयोजित बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले याप्रसंगी लोक संघर्ष […]
तांदुळवाडी येथे जिवलग मित्र मंडळ व्हॉटसाप ग्रुपच्या वतीने नंदकिशोर निळकंठ यांचा सत्कार संपन्न
![]()
तांदुळवाडी येथे जिवलग मित्र मंडळ व्हॉटसाप ग्रुपच्या वतीने नंदकिशोर निळकंठ यांचा सत्कार संपन्न शिवसेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख नंदकिशोर निळकंठ, तांदूळवाडी यांची गौण खनिज / खणी कर्म शासकीय कमिटीवर निवड झाल्याबद्दल जिवलग मित्र मंडळ व्हॉटसाप ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी प्रा. डॉ. संजय थोरात म्हणाले, या ग्रुपने भविष्यात सकारात्मक व नियोजनबद्ध वाटचाल करावी. व समाजाभिमुख काम […]
मंगळग्रह मंदिरात वसूबारस निमित्त गोपूजन
![]()
मंगळग्रह मंदिरात वसूबारस निमित्त गोपूजन अमळनेर : गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस या दिवसापासून दिवाळी सुरू होते. भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा देण्यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे. त्यानुसार येथील ख्यातनाम मंगळग्रह मंदिरात विधीवत सवत्स धेनू पूजन करण्यात आले.९ रोजी वसू बारसचे औचित्य साधत मंदिरात मंत्रोच्चाराने अध्यक्ष डिगंबर महाले यांनी सपत्नीक गायीचे पाद्यपूजन करुन […]
नाशिक पोलीस परिक्षेत्रीय वादविवाद स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावल्याने पोह. डॉ.शरद पाटील यांचा अमळनेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री.विजय शिंदे यांनी केला सत्कार….
![]()
नाशिक पोलीस परिक्षेत्रीय वादविवाद स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावल्याने पोह. डॉ.शरद पाटील यांचा अमळनेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री.विजय शिंदे यांनी केला सत्कार….सविस्तर वृत्त असे की, मानव अधिकार जनजागृती प्रित्यर्थ नाशिक पोलीस परिक्षेत्रीय वाद विवाद स्पर्धा मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो.नाशिक यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले होती. त्यात जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पोह. डॉ.शरद पाटील […]
एचआयव्ही सह जगणाऱ्या बालकांची व गरीब निराधार कुटुंबीयांची रोटरी व आधार संस्थेने केली दिवाळी आनंदित
![]()
एचआयव्ही सह जगणाऱ्या बालकांची व गरीब निराधार कुटुंबीयांची रोटरी व आधार संस्थेने केली दिवाळी आनंदित दिवाळी म्हणजे दीपोत्सव आनंदाचे पर्व आणि तो इतरांना वाटल्याने द्विगुणीत होतो म्हणूनच सणाच्या निमित्ताने सुंदर उपक्रम राबविण्यात आला. दिवाळीत आपण सर्वच आनंदाने नवनवीन वस्तूंची खरेदी करतो, नवीन कपडे घेतो, फराळाचे पदार्थ खाऊन सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो परंतु असेही काही […]
स्पर्धा परीक्षामुळे सभोवताली डोळसपणे पाहण्याची प्रवृत्ती बळावते !
![]()
स्पर्धा परीक्षामुळे सभोवताली डोळसपणे पाहण्याची प्रवृत्ती बळावते ! प्रा डॉ विजय तुंटे; अमळनेरला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा अमळनेर- स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आपल्या सभोवताली जे काही घडत आहे ते डोळसपणे पाहण्याची प्रवृत्ती निर्माण होत असते. विद्यार्थ्यांमधील योग्यता अचूकपणे तपासण्याचे मंच म्हणजेच स्पर्धा परीक्षा होय. प्रत्येक व्यक्तीमध्ये कौशल्य असते, मात्र ते दाखवता आले पाहिजे. तुमच्यातील […]

