08 Jul, 2026

पल्स पोलिओ चे उद्घाटन ना. दादासो अनिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Loading

पल्स पोलिओ चे उद्घाटन ना. दादासो अनिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी- अमळनेरला पल्स पोलिओ मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरात व तालुक्यात कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारे कामकाज केले..सदर प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ गिरीश गोसावी, न पा चीफ ऑफिसर श्री तुषार नेरकर,अमळनेर न पा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन DAM Shri yeole , मा […]

1 min read

क्रांतीज्योती सावित्रीमाईंना श्रद्धेय मानायचे आणि पोथ्यापुराण पारायणे व कर्मकांडही करायचे हे विसंगत दुटप्पी वर्तन महिलांनी थांबवावे

Loading

क्रांतीज्योती सावित्रीमाईंना श्रद्धेय मानायचे आणि पोथ्यापुराण पारायणे व कर्मकांडही करायचे हे विसंगत दुटप्पी वर्तन महिलांनी थांबवावे‘ क्रांतीज्योती सावित्रीमाईंना श्रद्धेय मानायचे आणि पोथ्यापुराण पारायणे व कर्मकांडही करायचे हे विसंगत दुटप्पी वर्तन महिलांनी थांबवावे ‘ असे कळकळीचे आवाहन जेष्ठ सत्यशोधकी कार्यकर्ते प्रल्हाद लुलेकर ( छत्रपती संभाजी नगर ) यांनी केले.शनिवार दिनांक २ मार्च २०२४ रोजी रात्री आभासी […]

1 min read

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचा मोदी व राज्य सरकारवर घणाघात

Loading

ज्येष्ठ पत्रकारनिखिल वागळे यांचा मोदी व राज्य सरकारवर घणाघात मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) समाजवादी गणराज्य पार्टीची स्थापना शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुंबईत स्थापन केली. माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते ते म्हणजे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी. एखाद्या सेलिब्रिटी प्रमाणे त्यांच्याबरोबर […]

1 min read

डॉ. रवींद्र आरोग्य सेवा केंद्रात पल्स पोलिओ मोहीम

Loading

डॉ. रवींद्र आरोग्य सेवा केंद्रात पल्स पोलिओ मोहीमउरुळी कांचन: आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन, उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या विद्यमानाने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम येथे राबविण्यात आली. भारत पोलिओ मुक्त झाला असताना इतर देशांमध्ये पोलिओचे रुग्ण आढळत आहेत. म्हणून शासनाने दक्षतेचा उपाय म्हणून पल्स पोलिओ मोहीम […]

1 min read

खासदार भाउसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते अविनाश निकम यांना राज्यस्तरीय शिवछ्त्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान

Loading

खासदार भाउसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते अविनाश निकम यांना राज्यस्तरीय शिवछ्त्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे संगमनेर येथे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन जळगाव प्रतिनिधी,संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र ही संस्था गेल्या २०१९ पासून राज्य स्तरावर सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करीत आहे.संस्थेचे अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर सानप यांनी सामाजिक क्षेत्रात लोकांनी मोठ्या प्रमाणात कामगिरी करावी म्हणून विविध […]

1 min read

मंत्रघोष, स्तवनगीते, मंगलवाद्यासह भक्तिमय अनुभूतीत रंगला मूर्ती प्रतिष्ठापना महासोहळा

Loading

मंत्रघोष, स्तवनगीते, मंगलवाद्यासह भक्तिमय अनुभूतीत रंगला मूर्ती प्रतिष्ठापना महासोहळा मंगळग्रह मंदिर परिसरात संत श्री प्रसाद महाराजांच्या हस्ते नूतन मूर्तींचे लोकार्पण अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात १ ते ३ मार्च दरम्यान श्री कालभैरव, श्री भैरवीमाता, श्री दत्तगुरू व श्री अनघामाता या मूर्तींचा विधिवत प्राणप्रतिष्ठा सोहळा मंत्रघोष, स्तवनगीते, मंगलवाद्यासह भक्ती आणि […]

1 min read

संत गजानन महाराज सेवा संस्था अमळनेर च्या वतीने प्रकट दिवस उत्साहात

Loading

संत गजानन महाराज सेवा संस्था अमळनेर च्या वतीने प्रकट दिवस उत्साहात ‘गण गण गणात बोते’ नामाचा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात प्रकट दिन सोहळा साजरा अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)गजानन महाराज मंदिर जी.एम सोनार नगर अमळनेर येथे संत गजानन महाराजांचा 146 वा प्रकट दिवस निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करत उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात […]

1 min read

अमळनेरच्या सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन

Loading

अमळनेरच्या सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन अमळनेर- येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा या पार्श्वभूमीवर शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. विज्ञानासोबतच गणित, इतिहास, भूगोल या विषयातील मांडलेल्या उपकरणांनी उपस्थिताचे लक्ष वेधले. या विज्ञान प्रदर्शनात पाचवी ते नववी च्या विद्यार्थ्यांनी उपकरणांची मांडणी केली होती. विद्यालयाच्या प्राचार्या […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?