महिलेला अस्मितेची जाणीव होणे हाच खरा महिला दिन!!
![]()
महिलेला अस्मितेची जाणीव होणे हाच खरा महिला दिन!! विश्वाच्या मानव निर्मितीत महत्वाचा घटक म्हणजे महिला आहे तरी तिला पुरुषप्रधान संस्कृतीने कमी लेखण्याचा जो प्रयत्न झाला तो निंदनीय आहे. महिला शब्दातील म-महान जी आपल्या कृतीने महत्ता पाप्त करणारी .हि -म्हणजे हिम्मतवान ला-म्हणजे आपल्या पराक्रमाने समोरच्याला लाजवणारी पराक्रमी..साऱ्या विश्वाला अन्नाची सोय करणारी म्हणजे कृषीचा शोध लावणारी. संगीत, […]
जागतिक महिला दिवस निमित्त साहित्यिक गोकुळ बागूल यांनी टाकलेला प्रकाश
![]()
जागतिक महिला दिवस निमित्त 8 मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महिलांच्या सर्वांगीन विकास ,सर्व क्षेत्रात होत असलेला सहभाग ही खरंतर आनंद देणारी घटना आहे .समाज जीवनात महिलांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यासाठी सुप्रसिद्ध चित्रकार आर के लक्ष्मण याना एका महिला पत्रकाराने यांना प्रश्न केला की ,“तुम्ही नेहमी कॉमन मॅन का दाखवतात. तुम्ही […]
अमळनेर पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास मिळाली प्रशासकीय मान्यता-मंत्री अनिल पाटील
![]()
अमळनेर पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास मिळाली प्रशासकीय मान्यता-मंत्री अनिल पाटील 10 कोटी निधीतून डाक बंगल्याच्या जागेत उभी राहणार नवी भव्य इमारत अमळनेर-येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास राज्यशासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून 10 कोटी निधीतून जि प विश्रामगृह येथे असलेल्या डाक बंगल्याच्या जागेत नवी भव्य इमारत उभी राहणार असल्याची माहिती राज्याचे […]
मनुष्य अमर नाहीं ह्याचें ज्ञान होणे म्हणजेच शिवतत्व- हभप डॉ रवींद्र भोळे
![]()
मनुष्य अमर नाहीं ह्याचें ज्ञान होणे म्हणजेच शिवतत्व…. हभप डॉ रवींद्र भोळेगुरुळी पुरंदर पुणे (कैलास मठ): शिवतत्वामुळे शाश्वत जीवनात अमृताच्या उत्पत्तीचे ज्ञान होते. तर शिवतत्व हे शवतत्वाप्रमाणे स्मशानभूमीत काहीही उत्पन्न होत नाही, किंवा काहीही शिल्लक राहत नाही असा संदेश देते. समुद्रमंथन करून शिवाने तिन्ही जगाचे रक्षण केले. विष प्राशन करून मनुष्य जातीला मृत्यूपासून वाचवले. म्हणून […]
महागाईपासून दिलासा देण्यासाठी भारत तांदूळ केंद्राचे अमळनेर शहरात झाले थाटात उद्घाटन
![]()
महागाईपासून दिलासा देण्यासाठी भारत तांदूळ केंद्राचे अमळनेर शहरात झाले थाटात उद्घाटन उदघाट्नाच्या पहिल्याच दिवशी एकूण 10 किलोच्या 342 बॅग झाल्या विक्री अमळनेर प्रतिनिधी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सुरू केलेल्या भारत तांदुळच्या अमळनेर केंद्राचे थाटात उदघाट्न करण्यात आले. उदघाट्नच्या पहिल्याच दिवशी एकूण 10 किलोच्या च्या 342 बॅग विक्री झाल्या. लक्ष्मी फूड प्रोसेसर्सतर्फे हे केंद्र सुरू […]
शालेय समितीने केले नूतन मुख्याध्यापकांचे स्वागत
![]()
शालेय समितीने केले नूतन मुख्याध्यापकांचे स्वागत अमळनेर प्रतिनिधीशिरूड येथील व्ही झेड पाटील हायस्कूल येथे नवीन रुजू झालेले मुख्याध्यापक अनिल पाटील यांच्या सत्काराचे आयोजन शालेय समितीच्या वतीने स्थानिक स्कूल कमिटी डायरेक्टर पुष्पलता अशोक पाटील यांनी केले होते.शिरुड येथे मुख्याध्यापक पदी आर ए शिंदे हे नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. त्यांच्या जागी बदलून आलेले अनिल पाटील यांनी नुकताच […]
पक्षाने संधी व शिक्षकांनी साथ दिल्यास मुंबईतील शाळा कॉलेज समृद्ध करणार- अनिल बोरनारे
![]()
पक्षाने संधी व शिक्षकांनी साथ दिल्यास मुंबईतील शाळा कॉलेज समृद्ध करणार- अनिल बोरनारे मुंबईतील शाळांना १ ते ५ कोटींचा निधी आणणार – अनिल बोरनारे मुंबई (प्रतिनिधी) मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाने संधी दिल्यास निवडून येऊन विविध योजनांच्या माध्यमातून मुंबईतील प्रत्येक शाळा व महाविद्यालये समृद्ध करणार असल्याचे प्रतिपादन शिक्षक नेते व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी […]
ग्लोबल खान्देश महोत्सव दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन संपन्न
![]()
ग्लोबल खान्देश महोत्सव दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन संपन्नकल्याण, दिनांक 2-3-2024ऐतिहासिक, व सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या उद्यमशील व उद्योगशील स्मार्ट , सुंदर , स्वच्छ कल्याणनगरीत दि.२ मार्च,२०२४ ते दि.५ मार्च २०२४ या चार दिवशी दररोज संध्याकाळी ६.०० ते रात्री १०.०० यावेळेत फडके मैदान,लाल चौकी कल्याण(प) येथे संपन्न होत आहे. या सोहळ्याचे अत्यंत दिमाखदार व दैदिप्यमान स्वरुपात उद्घाटन संपन्न […]
माझा स्ट्राईक रेट १००% आहे पुढील ग्लोबल खान्देश महोत्सवाच्या आत खान्देशभवनची पायाभरणी होणार. :- _खासदार श्रीकांतजी शिंदे
![]()
माझा स्ट्राईक रेट १००% आहे पुढील ग्लोबल खान्देश महोत्सवाच्या आत खान्देशभवनची पायाभरणी होणार. :- *_खासदार श्री श्रीकांतजी शिंदे साहेब कल्याण प्रतिनिधी-(सुनिल इंगळे) : दैदिप्यमान, वैभवशाली नविन आयाम देणारा ग्लोबल खान्देश महोत्सवाची दिमाखदार सांगता ऐतिहासिक, व सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या उद्यमशील व उद्योगशील स्मार्ट , सुंदर , स्वच्छ कल्याणनगरीत ५ मार्च २०२४ ला फडके मैदान, लाल चौकी […]
खोकरपाट जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा केला सन्मान!
![]()
खोकरपाट जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा केला सन्मान! अमळनेर- एखाद्या विषयाची प्रत्यक्ष अध्ययन अनुभूती कशी करता येईल, यासाठी विविध नाटिका, नाट्यछटा, गीते तसेच विविध अभिनव प्रयोगाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविण्याबाबत खोकरपाट (ता अमळनेर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहमीच अग्रेसर राहिली आहे. पर्यायाने विद्यार्थ्यांच्या विविध सूप्त गुणांनाही वाव मिळत असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासही होत आहे. […]

