06 Jul, 2026

आदर्श शिक्षक प्रा.अर्जुन उगलमुगले राज्यस्तरीय “शिक्षण दर्पण” पुरस्कार प्रदान

Loading

आदर्श शिक्षक प्रा.अर्जुन उगलमुगलेराज्यस्तरीय “शिक्षण दर्पण” पुरस्कार प्रदान ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयित्री बहिणाबाई साहित्य परिषद, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय *” शिक्षण दर्पण “* हा पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते कल्याण येथील ॲचिवर्स महाविद्यालयाच्या सभागृहात प्रदान करण्यात आला.प्रा उगलमुगले […]

1 min read

मोहने आंबिवली परिसरात यशोदीप विद्यालयातर्फे मतदार जनजागृती रॅली चे आयोजन

Loading

मोहने आंबिवली परिसरात यशोदीप विद्यालयातर्फे मतदार जनजागृती रॅली चे आयोजन ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) लोकसभा निवडणूक चा पार्श्वभूमीवर कल्यान डोंबिवली विभागातील आंबिवली मोहने येथील श्री. विघ्नहर शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशोदीप विद्यालयाचा सहकार्याने भव्य मतदार जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते. 138 विधानसभा व23 भिवंडी मतदार संघया विभागात मोहणे आंबिवली येथील श्री.विघ्नहर शिक्षण प्रसारक मंडळ […]

1 min read

रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन तर्फे मतदान जनजागृती व स्काऊट शिक्षण एक संस्कार विषयावर व्याख्यान संपन्न

Loading

रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन तर्फे मतदान जनजागृती व स्काऊट शिक्षण एक संस्कार विषयावर व्याख्यान संपन्न जळगाव – रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन तर्फे मतदान जनजागृती व स्काऊट शिक्षण एक संस्कार या विषयावर गणपती नगर येथील रोटरी हॉल येथे व्याख्यान संपन्न झाले. व्यासपीठावर रोटरी अध्यक्ष श्री. आर. एन. कुलकर्णी, मानद सचिव श्री. अँड. किशोर पाटील, […]

1 min read

डांगर चोपडाई कोंढावळ जंगलातील प्राण्यांसाठी असलेले कृत्रिम पाणवठे कोरडे पडल्याने जनावरांचे पाणी पिण्यासाठी होत आहेत हाल ..

Loading

डांगर चोपडाई कोंढावळ जंगलातील प्राण्यांसाठी असलेले कृत्रिम पाणवठे कोरडे पडल्याने जनावरांचे पाणी पिण्यासाठी होत आहेत हाल .. अमळनेर प्रतिनिधी : तालुक्यातील डांगर चोपडाई कोंढावळ जंगलातील प्राण्यांसाठी असलेले कृत्रिम पाणवठे कोरडे पडल्याने जनावरांचे पाणी पिण्यासाठी हाल होत आहेत.यावर्षी टंचाईची तीव्रता जाणवत असून तापमानाचा पारा ४३ पर्यंत गेल्याने कडक उन्हात माणसांसह जंगलातील प्राण्यांनाचेही हाल होत आहेत. पाण्यासाठी […]

1 min read

सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याला वेळ द्यावा-गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील

Loading

सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याला वेळ द्यावा-गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील हंसराज सोनवणे यांचा सेवापुर्ती कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)सेवानिवृत्तीचा क्षण असतो मनाला हळवा करणारा पण त्यासोबतच आयुष्याला नवी दिशा देणारा असतो.आयुष्याच्या सेंकड इनिंगचा सदुपयोग करा.. मस्त फिरा आणि स्वस्थ राहा असे असे सांगत सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कामाला प्राधान्य द्यावे असे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी […]

1 min read

विना अनुदानित मधून अनुदानित पदावर बदल्यांचे अधिकार शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांचे कडे राहू द्यावेत- जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे शिक्षणाधिकारी मा. कल्पना चव्हाण यांचे मार्फत शासनास निवेदन…

Loading

.विना अनुदानित मधून अनुदानित पदावर बदल्यांचे अधिकार शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांचे कडे राहू द्यावेत- जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे शिक्षणाधिकारी मा. कल्पना चव्हाण यांचे मार्फत शासनास निवेदन… जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ हे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध संघटनांचे एक सामायिक संघटन असून या संघटनेद्वारे जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. कल्पना चव्हाण यांची विविध मागण्यांच्या अनुषंगाने दिनांक […]

1 min read

आपत्तीच्या चक्रव्युहातही…ते समृद्धीचे बेट बनतेय !!

Loading

आपत्तीच्या चक्रव्युहातही…ते समृद्धीचे बेट बनतेय !! *प्लेग दरम्यान झालेले स्थलांतर*महापुरानंतर दृष्टिक्षेपात वस्ती*कंसाई नेरोलॅक पेंट्स चे सामाजिक उत्तरदायित्व*उपक्रम अंमलबजावणी संस्था दिशान्तरतर्फे अन्नपूर्णा प्रकल्प*आजही होते दरवर्षी चार महिन्यासाठीचे स्थलांतर दि.३ पुणे प्रतिनिधी) पहिल्या महायुद्धाच्या कसाट्यातून जगाची मुक्तता झाली आणि लगेचच प्लेग च्या महामारीने हाहाकार उडवला. यादरम्यान, माणसं माणसांपासून दूर वस्ती आणि गाव सोडून जाऊ लागली. याच दरम्यान […]

1 min read

०४ मे रोजी रोटरी क्लब ऑफ जळगाव तर्फे मतदान जनजागृती मूलभूत अधिकार व स्काऊट शिक्षण एक संस्कार या विषयावर व्याख्यानांचे

Loading

०४ मे रोजी रोटरी क्लब ऑफ जळगाव तर्फे मतदान जनजागृती मूलभूत अधिकार व स्काऊट शिक्षण एक संस्कार या विषयावर व्याख्यानांचे आयोजन…………… जळगाव दिनांक ०३ येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाउन तर्फे दिनांक ०४ मे २०२४ शनिवार रोजी रात्री आठ वाजता रोटरी हॉल गणपती नगर जळगाव येथे व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे “मतदान जनजागृती मूलभूत अधिकार […]

1 min read

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश.

Loading

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश. मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे / डिजिटल माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई शासनामार्फत करण्यात येणार आहे. फोटोशॉप, मशीन लर्निंग (एमएल) किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) […]

1 min read

‘महात्मा फुले विचारधारा आणि मराठी साहित्य’ या ग्रंथाचे उद्या मुंबईत प्रकाशन

Loading

‘महात्मा फुले विचारधारा आणि मराठी साहित्य’ या ग्रंथाचे उद्या मुंबईत प्रकाशन अमळनेर(प्रतिनिधी)दि.३मेमुंबई विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागातील प्रसिद्ध कवयित्री,साक्षेपी समीक्षक व संपादक प्रा.डॉ.वंदना महाजन व कादंबरीकार,समीक्षक डॉ. अनिल सपकाळ यांनी संपादित केलेल्या ‘महात्मा फुले विचारधारा आणि मराठी साहित्य’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा डॉ.भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली व काँ.डॉ.भालचंद्र कानगो,डॉ.वंदना सोनाळकर,डॉ.उमेश बगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शनिवार […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?