अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
![]()
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष बातमीपत्र): विधानसभेचे सदस्य श्री. अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये श्री. छगन चंद्रकांत भुजबळ, श्री. दिलीप दत्तात्रय […]
औषधांसह ‘ अत्मियता ‘ हे डॉक्टरांचे व्यवसाय सूत्र असावे : शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी
![]()
औषधांसह ‘ अत्मियता ‘ हे डॉक्टरांचे व्यवसाय सूत्र असावे : शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी डॉक्टर्स डे निमित्त सत्यशोधक समाज संघातर्फे शहरातील डॉक्टरांचे सत्कार ]औषधांसह ‘ आत्मियता ‘ हे डॉक्टरांचे व्यवसाय सूत्र असावे असे भावनिक आवाहन शिक्षणतज्ज्ञ तथा प्रसिद्ध साहित्यिक चंद्रकांत भंडारी यांनी केले.राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्ताने सत्यशोधक समाज संघ व भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी […]
महाराष्ट्रात राजकीय भूकंप
![]()
महाराष्ट्रात राजकीय भूकंप (मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी ज्यांच्याकडे कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती ते प्रफुल्ल पटेल देखील आता राजभवनावर दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 आमदारांचा पाठिंबा अजितदादा पवार यांना आहे. पाठिंब्याचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनावर पोहोचले […]
खान्देश शिक्षण मंडळाच्या फार्मसी महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल
![]()
खान्देश शिक्षण मंडळाच्या फार्मसी महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल अमळनेर: नगरातील खान्देश शिक्षण मंडळ अंतर्गत असलेल्या सर्वच शाळा व कॉलेज यांनी शिक्षण क्षेत्रात सर्वोत्कृष्ट ज्ञान व सर्वोत्कृष्ट निकाल देवून आपली एक आगळीवेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. खा. शि. मंडळाचा विद्यार्थी म्हणून निश्चित येथील विद्यार्थ्यांना संबंधित क्षेत्रात सन्मानपूर्वक नजरेने पाहीले जाते. याच परंपरेतील खा. शि. मंडळ संचालित स्व. […]
समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात जखमींची विचारपूस बुलढाणा, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येईल. त्यांच्या सूचनांनुसार उपाययोजना प्राधान्याने अंमलात आणण्यात येतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. समृद्धी महामार्गावरील देऊळगाव राजानजीक खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा शुक्रवारी (३० […]
समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त ,मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर
![]()
समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर मुंबई, दि. 1 – बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 […]
बौद्ध साहित्तीकांनी आपली स्वतःची ओळख निर्माण करावी : जयसिंग वाघ
![]()
बौद्ध साहित्तीकांनी आपली स्वतःची ओळख निर्माण करावी : जयसिंग वाघ जळगाव :- भारतातील बौध्द साहित्तीक प्रदीर्घ कालखंडानंतर प्रामुख्याने १९५६ नंतरच उदयास आले असल्याने त्यांचा वैचारिक पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहे . याच काळात दलित वा आंबेडकरी समाजात विविध विचारधारेवर संशोधनात्मक लिखाण करणारे साहित्तीक उदयास आले .या सर्व साहित्तिकांनी अन्य कोणत्याही साहित्य मंचावर जातांना […]
खासदार गोविंदराव आदिक विधी महाविद्यालयात ” ४७ वा वसुंधरा संविधान दिन” साजरा
![]()
खासदार गोविंदराव आदिक विधी महाविद्यालयात ” ४७ वा वसुंधरा संविधान दिन” साजरा श्रीरामपूर : – वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन अर्थात जागतिक संविधान व संसद संघ (डब्ल्यूसीपीए) यांच्या संविधानाचा ४७ वा वर्धापन दिन(अर्थ कॉन्स्टीट्यूशन डे) श्रीरामपूर येथीलखासदार गोविंदराव आदिक विधी महाविद्यालयात एका साध्या समारंभात साजरा करण्यात आला.या प्रसंगी वसुंधरा संविधानाचा ग्रंथ डब्ल्यूसीपीएचे महाराष्ट्र (श्रीरामपूर) चॅप्टरचे […]
श्री मंगळ ग्रह मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त श्रीविष्णू महायाग
![]()
श्री मंगळ ग्रह मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त श्रीविष्णू महायाग अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त श्री विष्णू महायाग झाला. मुंबई येथील ख्यातनाम बिल्डर चिराग नारायण या महायोगाचे मानकरी होते. यावर्षी गुरुवारी आषाढी एकादशीचा योग आला आहे. गुरुवार हा विष्णूला प्रिय असलेला वार आहे .त्याचे औचित्य साधून मंदिराने श्री विष्णू महायगाचे आयोजन केले […]
श्रीमती भारती सोनार यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार…
![]()
श्रीमती भारती सोनार यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार… अमळनेर प्रतिनिधी-आज दि 30/06/2023 वार-शुक्रवार रोजी जुने भदाणे ता.जि धुळे येथिल जिल्हा परिषद शिक्षिका श्रीमती भारती पुरुषोत्तम सोनार यांचा सेवानिवृत्ती चा कार्यक्रम साजरा करण्यात आला या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुरेश रामजी माळचे , शाळेचे मुख्याध्यापक श्री नवनीत परदेशी, श्री सरदार कर्वे, कैलास पाटील, सुभाष पद्मार, […]

