मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधत अमळनेरला डिअर तुकोबा नामक विनायक होगडे लिखीत पुस्तकाचे अभिवचन कार्यक्रमाचे आयोजन…
![]()
मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधत अमळनेरला डिअर तुकोबा नामक विनायक होगडे लिखीत पुस्तकाचे अभिवचन कार्यक्रमाचे आयोजन… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) ५ नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा, अमळनेर च्या वतीने आयोजित अमळनेर शहरात प्रथमच होणाऱ्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.डिअर तुकोबा नामक विनायक होगडे लिखीत […]
मान्यवरांच्या सखोल मार्गदर्शनाने साजरा होणार मराठी लाईव्ह न्यूज चा 4था वर्धापनदिन
![]()
मान्यवरांच्या सखोल मार्गदर्शनाने साजरा होणार मराठी लाईव्ह न्यूज चा 4था वर्धापनदिन मराठी लाईव्ह न्यूज करणार कर्तृत्ववान व्यक्तीमत्वाचा सन्मान!! अमळनेर प्रतिनिधीमराठी लाईव्ह न्यूज वेब पोर्टल म्हटलं की अमळनेर हे नाव! अगदी 4 वर्षाच्या दमदार वाटचालीने खान्देशात तसेच खान्देशाच्या बाहेर बातमी पोहोचविण्याचे काम मराठी लाईव्ह न्यूज ने केलेले आहे. सर्वच प्रकारच्या बातम्या लावुन पडद्यामागील काही लोक, संस्था […]
मारवड कला महाविद्यालयात ‘ राष्ट्रीय एकता दिवस ‘ साजरा.—
![]()
मारवड कला महाविद्यालयात ‘ राष्ट्रीय एकता दिवस ‘ साजरा.—मारवड ता. अमळनेर येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड येथे माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या स्मृति दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले, प्राचार्य डॉ. व्ही.एस.देसले यांनी लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्याही जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. हा दिवस ‘राष्ट्रीय- […]
जमीन मोजणीची मागणी पालकमंत्र्यांकडून अवघ्या 12 दिवसांत मान्य जनतेशी सुसंवाद’ सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठीच-पालकमंत्री दीपक केसरकर
![]()
जमीन मोजणीची मागणी पालकमंत्र्यांकडून अवघ्या 12 दिवसांत मान्य जनतेशी सुसंवाद’ सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठीच-पालकमंत्री दीपक केसरकर
मराठा समाज आरक्षण साखळी उपोषणात चार तरुणांचे अमळनेरला आमरण उपोषण सुरू
![]()
मराठा समाज आरक्षण साखळी उपोषणात चार तरुणांचे अमळनेरला आमरण उपोषण सुरू अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने अमळनेरलाजे साखळी उपोषण सुरू आहे. त्यात प्रवीण पाटील, सचिन वाघ, हर्षल जाधव, जयंत पाटील या तरुणांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला असून त्यासाठीचे निवेदन प्रांत महादेव खेडकर यांना दिले आहे. निवेदन देतेवेळी भारती पाटील, अर्चना पाटील, धनश्री […]
मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनाला पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा पत्रक देऊन आंदोलनात सहभाग
![]()
मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनाला पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा पत्रक देऊन आंदोलनात सहभाग अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनाला पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा पत्रक […]
प्रभाग क्रं 14 मधे विद्येश्वर महादेव मंदिर ओपन स्पेस सुशोभीकरणाच्या कामांचे ना.मंत्री अनिल पाटील हस्ते भूमिपूजन
![]()
प्रभाग क्रं 14 मधे विद्येश्वर महादेव मंदिर ओपन स्पेस सुशोभीकरणाच्या कामांचे ना.मंत्री अनिल पाटील हस्ते भूमिपूजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)प्रभाग क्रं 14 मधे विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिराच्या ओपन स्पेसला वॉल कंपाऊंड तसेच पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन मदत व पुनर्वसन मंत्री ना.श्री.अनिल भाईदास पाटील तसेच त्यांच्या धर्मपत्नी माजी नगराध्यक्षा तथा मा. जिल्हा परिषद सदस्य […]
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन
![]()
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र, राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे […]
दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या मंडळाची यादी जाहिर करुन या मंडळातील शेतकऱ्यांना देखील दिलासा देणार -ना.मंत्री अनिल पाटील
![]()
दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या मंडळाची यादी जाहिर करुन या मंडळातील शेतकऱ्यांना देखील दिलासा देणार -ना.मंत्री अनिल पाटील अमळनेर प्रतिनिधीजून ते ऑक्टोबर, 2023 या चालू पावसाळी हंगामाच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानझालेल्या शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळावी याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेरराज्य शासनाच्या निधीतून मदत करण्याबाबत प्रस्ताव आज दि. 31 ऑक्टोबर, 2023 रोजी झालेल्यामंत्रिमंडळाच्या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन, […]
पुष्पराज नारायण वाघ याने आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत एअर पिस्टल या प्रकारात कांस्य पदक पटकाविले…..
![]()
दि 30/10/23 रोजी महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, नाशिक विभाग, नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक मार्फत आयोजित विभागीय शालेय रायफल शुटिंग स्पर्धा-२०२३-२४ या मध्ये आपल्या विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा वाघ नगर ,जळगाव इ ९ वी स्वरस्वती मधील चि. पुष्पराज नारायण वाघ याने […]

