13 Jul, 2026

शिक्षक भारती संघटना” व “समविचारी शिक्षक संघटनांची” शिक्षण अधिकारी दालनात तक्रार निवारण सभा संपन्न

Loading

“शिक्षक भारती संघटना” व “समविचारी शिक्षक संघटनांची” शिक्षण अधिकारी दालनात तक्रार निवारण सभा संपन्न दि.29/11/2023 रोजी तक्रार निवारण सभा सौ डॉ. किरण कुंवर मॅडम माध्यमिक शिक्षणाधिकारी जि प जळगाव यांच्या कार्यालयात घेण्यात आली सभेत राष्ट्रीयकृत बँकेत पगार, प्रलंबित वैयक्तिक मान्यता बदली मान्यता, मुख्याध्यापक वैयक्तिक मान्यता, प्रभारी मुख्याध्यापक मान्यता , विना अनुदानावरून अनुदानावर मान्यता, डीएड वरुन् […]

1 min read

अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर करावे

Loading

अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर करावे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे १ […]

1 min read

मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे निजामपूर-जैताणेत सफाई कामगारांचा सन्मान!

Loading

मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे निजामपूर-जैताणेत सफाई कामगारांचा सन्मान! निजामपूर-जैताणे (ता.साक्री) येथील मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे येथील दोन्ही ग्रामपंचायतींच्या सफाई कामगारांना सपत्नीक साडी-चोळी, टोपी-उपरणे, संस्थेचा टी-शर्ट, मिठाईची पाकिटे व गुलाबपुष्प भेट देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. निजामपूरच्या जुन्या पोलीस स्टेशनजवळ नुकताच हा नाविन्यपूर्ण व विशेष उपक्रम राबविण्यात आला. मातोश्री सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे अध्यक्षस्थानी होते. […]

1 min read

धरणगाव शहरात तात्यासाहेबांच्या स्मृतिदिनी अभिवादन रॅली !…

Loading

धरणगाव शहरात तात्यासाहेबांच्या स्मृतिदिनी अभिवादन रॅली !… धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील धरणगांव – भारतातील थोर समाज सुधारक – ज्ञानसूर्य – शिक्षणतज्ञ – राष्ट्रपिता – सत्यशोधक – महात्मा ज्योतिराव फुले यांची धरणगाव शहरात स्मृतिदिनी अभिवादन रॅली काढण्यात आली.अभिवादन रॅली ची सुरुवात लहान माळीवाडा माळी समाज व पाटील समाज मढी येथून करण्यात आली. पारंपारिक पद्धतीने शेतकऱ्याच्या […]

1 min read

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार

Loading

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार दि. ७ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. विधानभवन येथे आज विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा झाली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष […]

1 min read

राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत सचिन सूर्यवंशी यांना सिल्वर पदक

Loading

राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत सचिन सूर्यवंशी यांना सिल्वर पदक धरणगाव अप्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव – येथील सारजाई दामोदर कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयाचे क्रीडाशिक्षक यांनी अमरावती येथे आयोजित द्वितीय राज्यस्तरीय खेलोमास्टर्स गेम्स स्पर्धेत 5 किलोमीटर चालणे (50 +men) ॲथलेटिक्स स्पर्धेत सिल्वर पदकाची कमाई केली असून त्यांची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.श्री शिवाजी […]

1 min read

डॉ.शंकर अंदानी यांना राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान

Loading

डॉ.शंकर अंदानी यांना राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान ईगल न्यूज नेटवर्कचा पंढरपूर येथे पार पडलेल्या वर्धापनदिनानिमित्त अहमदनगर येथील प्रख्यात समाजसेवक डॉ.शंकर अंदानी यांना ईगल न्यूज नेटवर्कचा राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार मा.आ.रामहरी रुपनवर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.श्री अंदानी हे शेकडो सामाजिक संस्था व व्यक्तींना सतत मार्गदर्शन करीत असतात. सिंहगड इंन्स्टिटयूट पंढरपूर येथे ईगल न्यूज नेटवर्कचा वर्धापन […]

1 min read

क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळ,उधना सुरत, गुजरात च्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १३३ वी पुण्यतिथी निमित्त अभिवादन

Loading

सुरत प्रतिनिधी(विलास माळी) आज श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळ,उधना सुरत, गुजरात च्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १३३ वी पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम व विनम्र अभिवादन करण्यात आले…! दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ वार- मंगळवार- उधना,सुरत- थोर समाज सुधारक, स्त्री शिक्षणाचे जनक, शिक्षण महर्षी, ज्ञानाचा दाता,स्त्री मुक्तीचे प्रणेते, सामाजिक […]

1 min read

अमळनेर येथील क्षत्रिय फुलमाळी समाजाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन..

Loading

अमळनेर येथील क्षत्रिय फुलमाळी समाज संस्थेत आज रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांची दरवर्षी प्रमाणे २८ नोव्हेंबर रोजी महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्तअभिवादन करण्यात आले. यावेळी समाजाचे अध्यक्ष श्री दिलीप पाटील,सचिव डॉ.उदय खैरनार,श्री आर.एस.माळी, खजिनदार श्री. महेश माळी सर, ॲड. श्री. नागराज माळी सर, श्री. खेमराज बोरसे सर, ॲड. श्री. सुरेश सोनवणे, अजय महाजन, सोमनाथ मराठे, विजय महाजन, […]

1 min read

लोकस्वातंत्र्य महाराष्ट्रात झपाट्याने पसरत चाललेला गतिमान पत्रकार महासंघ,विचारमंथन मेळाव्यात देवकाताई व उपस्थितांचे सत्कार

Loading

लोकस्वातंत्र्य महाराष्ट्रात झपाट्याने पसरत चाललेला गतिमान पत्रकार महासंघ विचारमंथन मेळाव्यात देवकाताई व उपस्थितांचे सत्कार ‌ शहीद जवान,मराठा युवक आणि पत्रकार स्व.उत्तम धायजे यांना श्रध्दांजली,त्यांना आर्थिक मदत आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी अकोला- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना आपल्या पत्रकार कल्याण आणि सातत्यपूर्ण उपक्रमांनी महाराष्ट्रभर झपाट्याने पसरत चाललेली एक यशस्वी संघटना आहे.असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?