16 Jul, 2026

26 जानेवारी रोजी मराठा वादळ
मुंबईत धडकणार!

Loading

26 जानेवारी रोजी मराठा वादळमुंबईत धडकणार! मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मनोज जरांगे पाटील आपल्या मराठा समर्थकांसह मुंबईत आगेकूच करत आहे. लाखो समर्थकांसह मुंबईच्या वेशीवर म्हणजे नवी मुंबईजवळ मराठा आंदोलनकर्ते धडकले आहेत.नुकतीच मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यास परवानगी मुंबई पोलीसांनी नाकारली […]

1 min read

मराठी साहित्य संमेलन, बालमेळाव्याच्या प्रचार-प्रसिध्दीसाठी चिमुकले मैदानात

Loading

मराठी साहित्य संमेलन, बालमेळाव्याच्या प्रचार-प्रसिध्दीसाठी चिमुकले मैदानात अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उत्साह संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत आहे. संमेलनपूर्व होत असलेल्या बालमेळाव्याच्या निमित्ताने चिमुकलेही पुढे सरसावले आहेत. बालमेळाव्यात जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी व्हावेत, यासाठी अमळनेर शहरातील काही चिमुकले शाळा व […]

1 min read

आधार संस्थेमार्फत स्वामिनी प्रकल्पांतर्गत ग्रामीण महिलांसाठी ॲडव्हान्स शिवणकाम प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

Loading

आधार संस्थेमार्फत स्वामिनी प्रकल्पांतर्गत ग्रामीण महिलांसाठी ॲडव्हान्स शिवणकाम प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न अमळनेर:- आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांच्या मार्फत स्वामिनी प्रकल्पांतर्गत अंतर्गत ग्रामीण भागातील बचत गटातील गरजू महिलांसाठी वर्ष भरात विविध व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यात आले ,त्या अंतर्गतच ज्या महिला घरी शिवणकाम करतात त्यांच्याकरिता ॲडव्हान्स शिवणकाम प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले ज्याकरिता , 12 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात बचत […]

1 min read

पिंपळे रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी पिंपळेरोड कृती समितीच्या वतीने मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन

Loading

पिंपळे रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी पिंपळेरोड कृती समितीच्या वतीने मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधीपिंपळेरोड कृती समितीच्या वतीने मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदनदिले असून काम दर्जेदार व्हावे अशी अपेक्षा कृती समितीच्या नागरिकांनी निवेदन देऊन केली आहे.गुरुवारी मुख्य पिंपळेरोड रस्त्याचे क्रॉक्रीटीकरणाचे काम करण्यास पालिकेने सुरुवात केलेली आहे. पिंपळेरोडच्या  पिंपळेरोडच्यानागरिकांना पुर्वीच्या अनुभवानुसार  डांबरी करणाचे काम […]

1 min read

मारवड महाविद्यालयात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा.—

Loading

मारवड महाविद्यालयात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा.— अमळनेर प्रतिनिधीमारवड ता. अमळनेर येथील कै. नानाभाऊ मनसाराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. 25 जानेवारी 2024 रोजी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करण्यात आला,सदर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. विश्वनाथ पाटील भूगोल विभाग प्रमुख हे होते,तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. व्ही.एस. देसले […]

1 min read

एक राज्य एक गणवेश
शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश

Loading

एक राज्य एक गणवेशशालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे . राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 18 ऑक्टोंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या संदर्भाधिन शासन […]

1 min read

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्यकार्यकारणी मध्ये महाराष्ट्र प्रदेश
संघटक- सचिव पदी अनिल महाजन यांची निवड

Loading

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्यकार्यकारणी मध्ये महाराष्ट्र प्रदेशसंघटक- सचिवपदी अनिल महाजन यांची निवड प्रतिनिधी मुंबई – राज्यभरात कुशल संघटन असणारे माळी समाजाचे नेते अनिल महाजन यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश मुख्यकार्यकारणीत ( संघटक- सचिव) पदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]

1 min read

गायत्री शक्तिपीठ अमळनेर येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा संपन्न

Loading

गायत्री शक्तिपीठ अमळनेर येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा संपन्न दि. 22 जाने,23. श्रीराम प्राणप्रतिष्ठा आयोध्या धाम, निमित्ताने गायत्री शक्तीपीठ चोपडा रोड, अमळनेर या ठिकाणी भव्य दीपयज्ञ महोत्सव संपन्न झाला, सर्व बंधू-भगीनी यानी सहभाग नोंदवून आनंद घेतला श्रीरामांच्या प्रति सद्भावना युक्त दीप यज्ञात आहुती प्रदान करण्यात आल्या सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली सर्वे भवन्त सुखीनः सर्वे संतू निरामय […]

1 min read

दिव्यांगांना २० लाखांचे साहित्य वाटप,ना.अनिल भाईदास पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून लाभार्थ्यांना मदत

Loading

दिव्यांगांना २० लाखांचे साहित्य वाटप,ना.अनिल भाईदास पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून लाभार्थ्यांना मदत अमळनेर(प्रतिनिधी):-मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांच्या स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून अमळनेर मतदारसंघातील ३५४ दिव्यांग बांधवांना २० लाखांचे साहित्य वाटप करण्यात आले.माजी आमदार स्मिता वाघ व माजी जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत साहित्य वाटप करण्यात आले.शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर […]

1 min read

आहार, विहार मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त- ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे

Loading

आहार, विहार मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त… ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळेशिंदवणे: अन्न, अक्षर, आरोग्य व आचरण हे चार घटक मनुष्याचे जीवन घडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. निरोगी ,सशक्त व मानसिक दृष्ट्या परिपूर्ण असे शरीर पाहिजे असल्यास वरील बाबी आत्मसात करणे गरजेचे आहेत. अन्न व आरोग्य व्यवस्थित असल्यास मनुष्य देह शारीरिक दृष्ट्या विकार ग्रस्त होत नाही. बैठे काम […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?