शिक्षण माणसाला डोळस बनवतेडॉ. मिलिंद बागुल
![]()
शिक्षण माणसाला डोळस बनवतेडॉ. मिलिंद बागुलविद्यार्थी जीवनात मैत्रीभाव जोपासत असताना शिक्षणाची वाट आपल्या जीवनाला समृद्ध करत असते आणि त्यासोबतच माणसाला ते डोळस देखील बनवते असे विचार ज्येष्ठ साहित्यिक डॉ मिलिंद बागुल यांनी माध्यमिक विद्यालय भोलाणे येथील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप प्रसंगी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना ते पुढे म्हणाले ग्रामीण भागात शिक्षणाची […]
स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव-शामकांत भदाणे यांचे प्रतिपादन
![]()
स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव-शामकांत भदाणे यांचे प्रतिपादन पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात संपन्नअमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व आत्मविश्वासाचे बळ भरण्यासाठी अशी संमेलने महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो असे ग. स. सोसायटीचे उपाध्यक्ष तथा मराठी वांग्मय मंडळाचे उपाध्यक्ष शामकांत भदाने अध्यक्षीय भाषणातून बोलत होते…पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे […]
गुणवत्तेची तडजोड करू नका-अध्यक्षीय भाषणात विलासराव पाटील यांचे प्रतिपादन
![]()
गुणवत्तेची तडजोड करू नका-अध्यक्षीय भाषणात विलासराव पाटील यांचे प्रतिपादन देवगाव देवळी हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभव दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप… अमळनेर प्रतिनिधी- चांगली शाळा ही गावाचा आरसा असते.. त्या शाळेत चांगले शिक्षक असतील तर विद्यार्थ्यांचा सर्वागिन विकास होऊन विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपले करिअर घडवतांना समाधान मिळत आहे.. महात्मा फुले यांच्या नावाने शैक्षणिक संस्था […]
प्रभाग क्र.9 मध्ये माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रयत्नाने 5 कोटी च्या रस्त्याचे भूमिपूजन
![]()
प्रभाग क्र.9 मध्ये माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रयत्नाने 5 कोटी च्या रस्त्याचे भूमिपूजन अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील प्रभाग क्र.9 मध्ये मा. आमदार श्री शिरीषदादा चौधरी यांचा प्रयत्नाने 5 कोटी चा रस्त्याचे भूमिपूजन आज रविवार रोजी सकाळी 11 वाजेला हस्तीं बँक ते कृपल शॉपी पर्यत तसेच सेवा टाईल्स ते डॉ. अंजली चव्हाण यांचा दवाखान्या पर्यत तसेच […]
नवलभाऊ शिक्षणशास्त्र महाविद्यालयास नॅक मूल्याकनात बी श्रेणी प्रदान
![]()
नवलभाऊ शिक्षणशास्त्र महाविद्यालयास नॅक मूल्याकनात बी श्रेणी प्रदान अमळनेर (प्रा. जितेश चव्हाण) राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या (नॅक, बंगलोर) केंद्रीय समितीच्या वतीने अमळनेर येथील नवलभाऊ शिक्षणशास्त्र महाविद्यालयाला नुकताच बी श्रेणी प्रदान करण्यात आली.उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी, तसेच महाविद्यालयाची भौतिक व गुणात्मक प्रगती व्हावी, यासाठी ५ वर्षातून एकदा नॅक समितीच्या वतीने महाविद्यालयाचे मूल्यांकन केले जाते. या नॅक मूल्यांकन […]
शिक्षकांसाठी ‘क्षमता वृध्दी प्रशिक्षण’ दिशा दर्शक ठरेल:
![]()
शिक्षकांसाठी ‘क्षमता वृध्दी प्रशिक्षण’ दिशा दर्शक ठरेल: तीन दिवसीय नववी ते बारावी प्रशिक्षण समारोपाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगीगटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा यानुसार अपेक्षित क्षमता कौशल्य व ज्ञान शिक्षकांमध्ये विकसित होऊन त्या माध्यमातून माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांमध्ये सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास होणे गरजेचे आहे.. त्यासाठी शिक्षकांनी […]
प्राचीन काळापासून विदेशात हिंदी भाषेचे महात्म्य टिकून-जापानचे पद्मश्री तोमियो मिजोकामी यांचे प्रतिपादन
![]()
प्राचीन काळापासून विदेशात हिंदी भाषेचे महात्म्य टिकून जापानचे पद्मश्री तोमियो मिजोकामी यांचे प्रतिपादन देशभरासह श्रीलंका, जापान, बेल्जियम, जर्मनी, मॉरीशस, उजबेकिस्थान इत्यादी देशातून नामवंत लेखक- संशोधकांची उपस्थिती अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात (स्वायत) दि.२४ व २५ फेब्रुवारी दरम्यान “विदेश में शिक्षा, साहित्य, व्यापार एवं जनसंचार के क्षेत्र में हिंदी” हया विषयावर दोन दिवसीय अंतर्राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन […]
अमळनेरला केंद्रस्तरीय गैरमार्गाशी लढा सहविचार सभा संपन्न!
![]()
अमळनेरला केंद्रस्तरीय गैरमार्गाशी लढा सहविचार सभा संपन्न! अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय केंद्र क्रमांक 3106 येथे गैरमार्गाशी लढा सहविचार सभा संपन्न झाली. विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी या सभेचे आयोजन केले होते. सदर सभा केंद्र संचालक श्री सुनिल पाटील सर यांनी निमंत्रित केली होती. यावेळी विद्यार्थी ,पालक, शिक्षक मोठ्या संख्येने […]
अमळनेर नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित रुख्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालय अमळनेर येथे व्यक्तिमत्त्व विकास अंतर्गत राज्यस्तरीय चर्चासत्र व्यवसाय मार्गदर्शन आणि रोजगार मेळावा संपन्न…
![]()
अमळनेर नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित रुख्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालय अमळनेर येथे व्यक्तिमत्त्व विकास अंतर्गत राज्यस्तरीय चर्चासत्र व्यवसाय मार्गदर्शन आणि रोजगार मेळावा संपन्न…अमळनेर येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित रुख्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालय अमळनेर येथे व्यक्तिमत्त्व विकास अंतर्गत राज्यस्तरीय चर्चासत्र व्यवसाय मार्गदर्शन आणि रोजगार मेळावा संपन्न झाला. या चर्चासत्राचे आयोजन व्यक्तिमत्त्व विकास या विषया अंतर्गत […]
अमळनेरात युवा परीट धोबी मंडळ व परदेशी धोबी समाज यांच्या संयुक्त विद्यामाने संत गाडगेबाबा जयंती उत्सावात संपन्न
![]()
अमळनेरात युवा परीट धोबी मंडळ व परदेशी धोबी समाज यांच्या संयुक्तविद्यमाने संत गाडगेबाबा जयंती उत्सवात संपन्न खेडोपाडी जाऊन गावातील रस्ते हातातील खराट्याने झाडत संत गाडगे बाबा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरले.लोकजीवन तेजाने उजळविण्यासाठी प्रबोधनाचेही मोठे कार्य त्यांनी केले. म्हणूनच गाडगे बाबा हे स्वतः चालते-फिरते समाजशिक्षक होते… शिक्षण,साक्षरता, स्वच्छता आणि मानवतेचा प्रसार करणाऱ्या या महान विभूतीस शतशः नमननिष्काम […]

