बैठक सफल- आचारसंहिता संपताच 2005 पूर्वीच्या पेंशनचा प्रश्न निकाली निघणार, टप्पा वाढ नैसर्गिक पद्धतीनेच होणार, शैक्षणिक सत्र 2024-25 पासून आश्रमशाळांची वेळ 11 ते 5 अशी पूर्ववत होणार- मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांचे आश्वासन
![]()
बैठक सफल- आचारसंहिता संपताच 2005 पूर्वीच्या पेंशनचा प्रश्न निकाली निघणार, टप्पा वाढ नैसर्गिक पद्धतीनेच होणार, शैक्षणिक सत्र 2024-25 पासून आश्रमशाळांची वेळ 11 ते 5 अशी पूर्ववत होणार- मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांचे आश्वासन शिक्षक आमदार किशोर दराडे साहेब, डॉ.सौ.संगीताताई शिंदे (बोंडे) व संघटनांचे प्रतिनिधी यांची मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सोबत आज वर्षा निवासस्थानी […]
पुरोगामी विचारांचा महाराष्ट्रात अजूनही दबदबा
![]()
पुरोगामी विचारांचा महाराष्ट्रात अजूनही दबदबा शैक्षणिक अभ्यासक्रमातून मनुस्मृतीचे श्लोक घुसविण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील सजग नागरिकांनी हाणून पाडला जग एकविसाव्या शतकाकडे झेपावत असताना वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारत याच महाराष्ट्रातील संत परंपरेने धार्मिक जोखड फेकून देत समाजाला शहाणा करण्याचा प्रयत्न केला मात्र याच पुरोगामी महाराष्ट्राच्या भूमीत उत्तर भारताकडून करोडो रुपये बिदागी घेऊन महाराष्ट्रातल्या भोळ्या भाबड्या जनतेला कथा महोत्सव भरवून […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिक्षक आमदर किशोर दराडे व सर्व संघटना यांनी घडवून आलेली शिक्षक प्रश्नांची बैठक यशस्वी.
![]()
मा . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिक्षक आमदर किशोरभाऊ दराडे व सर्व संघटना यांनी घडवून आलेली शिक्षक प्रश्नांची बैठक यशस्वी शिक्षकांच्या आजच्या बैठकीला मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे,शिक्षणमंत्री मा.दीपकजी केसरकर, कृषीमंत्री मा. दादासाहेब भुसे,पाणीपुरवठा मंत्री मा. गुलाबराव पाटिल उद्योगमंत्री मा. उदयजी सामंत व गृहराज्य व शालेय शिक्षणराज्य मंत्री शुंभराजे देसाई आणि नाशिक विभागाचे शिक्षक आमदार आदरणीय […]
सत्यशोधक समाज संघातर्फे गुणवंतांचा भावपूर्ण सत्कार, साहित्यिक विजयराव रुम यांनी गुणवंतांना केले सन्मानित
![]()
सत्यशोधक समाज संघातर्फे गुणवंतांचा भावपूर्ण सत्कार[ साहित्यिक विजयराव रुम यांनी गुणवंतांना केले सन्मानित ]यश संतोष सांगोलकर याने रोझलॅन्ड इंग्लिश मेडियम स्कुल मधून दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण प्राप्त करून सन २०२३ / २४ शैक्षणिक वर्षातील बॅचमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.यशला शाल व ग्रंथ देऊन सुप्रसिद्ध साहित्यिक विजयराव रूम (निवृत्त अभियंता,महावितरण ) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. […]
अमळनेर येथील प्रसिद्ध रांगोळीकार नितीन भदाणे यांच्या कलेची दखल…
![]()
अमळनेर येथील प्रसिद्ध रांगोळीकार नितीन भदाणे यांच्या कलेची दखल… आर्ट बिटस फौंडेशन महाराष्ट्र यांच्या कडून राज्यस्तरीय कलासन्मान पुरस्काराने सन्मानित… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथील प्रसिद्ध रांगोळीकार नितीन भदाणे यांच्या कलेची दखल घेत कलाक्षेत्रातील एक उत्कृष्ट कलाकार म्हणून आर्ट बिटस फौंडेशन महाराष्ट्र यांच्या कडून राज्यस्तरीय कलासन्मान पुरस्कार २०२३-२४ प्रदान करण्यात आला.. या प्रसंगी त्यांना सर्वच स्तरातून शुभेच्छांचा […]
सामाजिक बांधिलकी जोपासणारे नेतृत्व सुरेश पाटील…
![]()
सुंदरपट्टी गावाच्या विकासाला प्राधान्य देणारे सुरेश पाटील… कदम ऐसा चलो की निशान बन जाये! काम ऐसा करो की,पहचान बन जाये! यहाँ जिंदगी तो सभी जी लेते है! मगर जिंदगी जियो तो ऐसी! की सबके लिए मिसाल बन जाये! बापूसाहेब सुरेश पाटीलयांचे सर्वच क्षेत्रात मित्र जपण्याचे काम केले. लहान असो किंवा मोठा असा भेदभाव न ठेवता […]
सुंदरपट्टी गावाच्या विकासाला प्राधान्य देणारे सुरेश पाटील…
![]()
सुंदरपट्टी गावाच्या विकासाला प्राधान्य देणारे सुरेश पाटील… कदम ऐसा चलो की निशान बन जाये! काम ऐसा करो की,पहचान बन जाये! यहाँ जिंदगी तो सभी जी लेते है! मगर जिंदगी जियो तो ऐसी! की सबके लिए मिसाल बन जाये! बापूसाहेब सुरेश पाटीलयांचे सर्वच क्षेत्रात मित्र जपण्याचे काम केले. लहान असो किंवा मोठा असा भेदभाव न ठेवता […]
स्मृतीशेष चमेली भाऊराव काव्य कादंबरी पुरस्कार घोषित
![]()
स्मृतीशेष चमेली भाऊराव काव्य कादंबरी पुरस्कार घोषित स्मृतीशेष चमेली भाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान जळगावच्या वतीने २०२३या वर्षासाठी राज्यपुरस्कारासाठी कवितासंग्रह आणि कादंबरी चे प्रस्ताव दोन प्रतीत मागवण्यात आलेले होते. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रभरातातून उदंड प्रतिसाद लाभला. कवितेसाठी ५७ कवितासंग्रह आणि कादंबरीसाठी १५ प्रस्ताव प्राप्त झालेले होते. निरपेक्ष परिक्षणातून हे पुरस्कार निश्चित करण्यात आलेले आहेत. स्मृतीशेष चमेली भाऊराव […]
ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार जाहीर,डॉ.अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल आष्टा येथे ९ जून २०२४ रोजी गौरव सोहळ्याचे आयोजन
![]()
ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार जाहीर,डॉ.अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल आष्टा येथे ९ जून २०२४ रोजी गौरव सोहळ्याचे आयोजन सन २०२४ चे ईगल फौंडेशनचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर चे सहाय्यक कुलसचिव डॉ.शिवाजी नारायणराव शिंदे, समाजकल्याण आयुक्तालय पुणे च्या उपसंचालक श्रीमती निशादेवी संभाजी बंडगर (वाघमोडे), दै.स्वराज्य तोरण चे संपादक […]
व्हाईस ऑफ मीडियाच्या सभेत महासचिव दिव्याताई भोसले यांचे मार्गदर्शन
![]()
व्हाईस ऑफ मीडियाच्या सभेत महासचिव दिव्याताई भोसले यांचे मार्गदर्शन. अमळनेर प्रतिनिधी व्हाईस ऑफ मीडिया ही एकमात्र संघटना पत्रकारांच्या समस्येबाबत सरकार दरबारी न्याय मागत असते. आता तर ती भारताची नंबर 1 संघटना म्हणून नावारुपाला आलेली आहे. ह्या संघटनेची अमळनेर शाखेची बैठक शनिवारी दि.1/6/2024 लापार पडली. सदर बैठक ही महाराष्ट्रातील व्हाईस ऑफ मीडियाच्या महासचिव तसेच कार्यतत्पर पत्रकार […]

