15 Jul, 2026

एरंडोल तालुक्यातील शेकडो महिलांचा मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादीत प्रवेश

Loading

एरंडोल तालुक्यातील शेकडो महिलांचा मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादीत प्रवेश अमळनेर-जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील शेकडो महिलांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून डॉ. संभाजी राजे पाटील यांच्या नेतृत्वात व राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

1 min read

करणखेडा ता.अमळनेर येथील आगीत नुकसान झालेल्या कुटुंब प्रमुखांना मदतीचा हात..

Loading

करणखेडा ता.अमळनेर येथील आगीत नुकसान झालेल्या कुटुंब प्रमुखांना मदतीचा हात.. अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्यातील शेतकरी बांधवांचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न असो मदतीच्या हातासाठी नेहमीच किसान वकाँग्रेस पक्षाचे पदाधिकारी धावून येतात.. असेच करणखेडा तालुका अमळनेर येथील आगीत नुकसान झालेल्या कुटुंब प्रमुखांना रोग मदतीचा हात देण्यासाठी किसान व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी धावून आले त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..सविस्तर […]

1 min read

अजितकुमार जाधव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

Loading

अजितकुमार जाधव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित लोणंद प्रतिनिधी : समाजमनाचा सामाजिक, वैचारिक ,बौद्धिक, आर्थिक, समाजहित व देशहिताच्या कार्याचा स्तर उंचवावा याकरीता महाराष्ट्रभर सुजन फौंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रबोधनाचे, थोर महापुरुषांचे विचार प्रसार व प्रचार कार्य करणारे अजितकुमार जाधव यांना समाजरत्न पुरस्काराने पाडेगाव तालुका फलटण येथे सन्मानित करण्यात आले.अजितकुमार जाधव हे प्रामुख्याने महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांच्या […]

1 min read

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील मतदान यंत्रांची पहिली सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

Loading

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ वार्तापत्र, दि. १८ एप्रिल २०२४ लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील मतदान यंत्रांची पहिली सरमिसळ प्रक्रिया पूर्ण मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या मतदान यंत्रांची पहिली सरमिसळ (First Randomization) प्रक्रिया जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या […]

1 min read

सुप्रियाताई सुळे यांचा लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल

Loading

सुप्रियाताई सुळे यांचा लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्रातीलच नव्हे तर साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रियाताई सुळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पवार कुटुंबातील दिग्गज या निवडणुकीत समोर समोर लढणार आहेत. अजित दादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार व शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यातील […]

1 min read

निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज-उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर

Loading

निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज-उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर पत्रकार परिषद संपन्न.. अमळनेर प्रतिनिधी- ” जळगांव लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसासाठी अमळनेर विधानसभा मतदारसंघाची प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आली असून निवडणूक सुरळीतपणे पार पडेल यासाठी प्रयत्नशील आहोत ” अशी माहिती अमळनेरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी महादेव खेडेकर यांनी दिली. […]

1 min read

गडावर जाणारा भक्तांसाठी आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप

Loading

गडावर जाणारा भक्तांसाठी आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील सुकेश्वर बहुउद्देशीय विकास परिसर संस्था अमळनेर यांच्या माध्यमातून गडावर जाणाऱ्यांना भक्तांसाठी मोफत औषध व आरोग्य तपासणी करण्यात आली.माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन डॉ. राजेंद्र शेलकर डॉ. पंकज महाजन डॉ.मयूर महाजन मोफत औषध वाटप अमळनेर तालुका केमिस्ट्रेशन महाजन मेडिकल अमळनेर लोकसेवा मेडिकल अमळनेर […]

1 min read

श्री पेडकाई व सप्तशृंगी मातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धारा निमित्त विशेष पूजा

Loading

श्री पेडकाई व सप्तशृंगी मातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धारा निमित्त विशेष पूजा अमळनेर प्रतिनिधी येथील आर. के. नगर भागात एका भाविकाने त्याच्या घरासमोर श्री पेडकाई माता व श्री सप्तशृंगी मातेचे छोटेखानी मंदिर बांधले होते. त्याची ते नित्य सेवाही करत होते .मात्र सदरचे भाविक आता अनेक दिवस त्यांच्या नातेवाईकांकडे वास्तव्यास असतात. येथे क्वचितच येतात. त्यामुळे सदरचे मंदिर दुर्लक्षित […]

1 min read

कर्तव्य तत्परता दाखविणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचा मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे सत्कार

Loading

कर्तव्यतत्परता दाखविणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचा मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे सत्कार अमळनेर प्रतिनिधी : शहरात नुकतीच वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. यामुळे शहरासह अनेक गावांतील घरे, दुकाने,शेती उत्पादने व अनेक झाडे उन्मळून पडली, तसेच ताराही तुटल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे संपूर्ण जनजीवनावर मोठा परिणाम होऊन शहरवासीयांना पाण्यासह अनेकविध अडचणींना सामोरे जावे लागले. […]

1 min read

श्रीरामनवमीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस साजरा

Loading

श्रीरामनवमीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस साजरा अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात श्रीरामनवमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस अतिशय भक्तिमय आणि चैतन्यमयी वातावरणात साजरा झाला. याप्रसंगी मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेची आरास करण्यात आली. तसेच प्रभू श्रीरामचंद्रांचा पाळणा विविध फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला होता.शहरातील लकी-अनुष्का ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचे संचालक मंगेश महिंद हे सपत्नीक महापूजेचे मानकरी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?