जीवनाचे सार साध्या सोप्या भाषेत मांडणाऱ्या कवियीत्री बहिणाबाई चौधरी
![]()
जीवनाचे सार साध्या सोप्या भाषेत मांडणाऱ्या कवियीत्री बहिणाबाई चौधरी जळगाव जिल्हा म्हटलं की आठवतं जीवनाच्या अथांग सागरात जगतांना नेमक्या कोणत्या गोष्टीचे भान राखले पाहिजे याचे अचूक उत्तर बहिणाबाई च्या कवितेत सापडते..असोदा ह्या सुंदर गावात 24 ऑगस्ट 1880 ला झाला..लेवा बोलीचे प्रभुत्व असलेले हे गाव मातीशी नाड जोडलेले होते. बहिणाबाई चौधरी यांचे वडिल गावातील रूबाबदार व्यक्तिमत्त्व […]
दिव्यांग दिनानिमित्ताने ग्रामपंचायत लोण बु येथे पाच टक्के दिव्यांग निधीचे वाटप…
![]()
अमळनेर प्रतिनिधी-ग्रामपंचायत लोण बु येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बंधूंना 5% दिव्यांग निधीचे वाटप करण्यात येवून विशेष मतदार नोंदणी दिनानिमित्त दिव्यांग मतदारांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी लोण बु चे लोकनियुक्त सरपंच श्री.कैलास भगवान पाटील , ग्रामपंचायत सदस्य श्री.भटू आनंदा संदानशिव, श्री.नाना धनराज पाटील, श्री.उमेश नारायण पाटील, श्री.भास्कर सुकलाल पाटील, श्री.दौलत पंडित पाटील ,श्री.विलास रोहीदास पाटील, […]
आज अंबिका मंगल कार्यालयाचे नर्मदा रिसॉर्टचे ना. अनिल पाटील व माजी आमदार यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार संपन्न…
![]()
अमळनेर तालुक्यातील सर्व सोयीनयुक्त, अंबिका मंगल कार्यालयाचे नर्मदा रिसॉर्ट लॉन्स, बँक्रेट हॉल, गेस्ट हाऊस सर्व सुविधान युक्त..एकदा आवश्यक भेट द्या… कितीही मोठा लग्न समारंभ असू द्या आम्ही करू व्यवस्था आपण निश्चित करा एकदा निश्चित भेट द्या आजच नर्मदा रिसॉर्टचे उद्घाटक आईसाहेब ग.भा. नर्मदाबाई आनंदा पाटील हे करणार आहेत..तर कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार अनिल भाईदास पाटील हे […]
मुख्यमंत्री- माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा 5 डिसेंबरपासून प्रारंभ - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
![]()
मुख्यमंत्री- माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा 5 डिसेंबरपासून प्रारंभ – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा वाढविणे, शाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणे, विद्यार्थ्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविणे, आरोग्य, पर्यावरण, कौशल्य विकास, आर्थिक साक्षरता या विषयांवर उपक्रम राबविण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करणे यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री माझी […]
अमळनेर तालुका काँग्रेस आदिवासी विभागाच्या तालुकाध्यक्षपदी शार्दूल पवार
![]()
अमळनेर तालुका काँग्रेस आदिवासी विभागाच्या तालुकाध्यक्षपदी शार्दूल पवार अमळनेर: जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा.श्री बाळासाहेब प्रदीपरावजी पवारसाहेब यांच्या मान्यतेनुसार, अमळनेर काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मा.श्री. गोकुळ आबा बोरसे व अमळनेर काँग्रेस शहराध्यक्ष मा.श्री. मनोज बापु पाटील तसेच काँग्रेसचे जेष्ठ नेते मा. श्री के.डी. बापु पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुका काँग्रेस आदिवासी विभागाच्या तालुकाध्यक्ष पदी मा.श्री […]
कथा प्रेमाची।। व्यथा पंगुत्वाची।।
![]()
कथा प्रेमाची।। व्यथा पंगुत्वाची।। जन्मतःच दुःखाने माझ्या आयुष्यात तळ ठोकला. पंगुत्वाच्या नामान मी आतळ्यासह कातळयाकडून हिनवला गेला. असंख्य जख्मा काळजाला घेवून मी जगत राहिलो ..जख्माच्या या जमिनीवर कोणी प्रेमाचा वर्षाव करेल या पुसटस्या आशेने..कोणी तरी कधी तरी…!!!आपूलकीन गोजारेल, कवटाळून जवळ घेईल,कुरवाळेल…..परंतु संवेदनशून्य स्त्रीपुरुष प्रणाली युक्त समाज माझ्या भावना समजूच शकला नाही….वय वाढत गेल,तस निसर्गा तेने […]
भारतातील जेष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करून १० हजार रुपये पेन्शन “सन्मान धन पेन्शन” म्हणून मिळावे
![]()
भारतातील जेष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करून १० हजार रुपये पेन्शन “सन्मान धन पेन्शन” म्हणून मिळावे अ.भा.ग्राहक पंचायत नागपूर मेळाव्यात मागणी ….अर्थक्रांती तज्ञ अनिल बोकील अकोला (विजय बाहकर) प्रत्येक नागरिकाने वयाच्या साठ वर्षांपर्यंत टॅक्स भरणे ही त्यांची खरी देशसेवा असते. म्हणून प्रत्येक नागरिकाला सरकारने राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करून त्याची आयुष्याची संध्याकाळ चांगली जाऊन त्याला […]
नागपूर पेन्शन मोर्चासाठी संजय सोनार यांची जळगांव ते नागपूर बाईक रॅली
१२ डिसेंबर,नागपुरात जुनी पेन्शन संघटनेचा “पेन्शन जनक्रांती महामोर्चा”,राज्यभरातील लाखो कर्मचारी होणार सहभागी
![]()
नागपूर पेन्शन मोर्चासाठी संजय सोनार यांची जळगांव ते नागपूर बाईक रॅली१२ डिसेंबर,नागपुरात जुनी पेन्शन संघटनेचा “पेन्शन जनक्रांती महामोर्चा”,राज्यभरातील लाखो कर्मचारी होणार सहभागी जळगाव प्रतिनिधीभडगाव येथील आरोग्य सेवक तथा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे आरोग्य विभाग राज्यप्रमुख संजय सोनार (कळवाडीकर) यांच्या पेन्शन संघर्ष यात्रेस आज दु.३वाजता जळगांव येथील जिल्हा अधिकारी कार्यालय येथून शुभारंग झाला.यावेळी जमलेल्या पदाधिकाऱ्यांनी […]
शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे
![]()
शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे विजय शिंदे पोलिस निरीक्षक यांचे आवाहन अमळनेरला जरांगे पाटील यांची रविवारी होणाऱ्या सभेसाठी पत्रकार परिषद संपन्न अमळनेर प्रतिनिधी- अमळनेरला रविवारी चार वाजता मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा साने गुरुजी विद्यालयात होणार असल्याने आज नुकतीच मराठा मंगल कार्यालयात पत्रकार परिषद संपन्न […]
वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत गरजूंना दिले मिष्टांन भोजन
![]()
वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत गरजूंना दिले मिष्टांन भोजन लोकनियुक्त सरपंच सुषमाताई देसले यांचा उपक्रम.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- वाढदिवसाच्या निमित्ताने हजारो रुपये खर्च केले जातात पण याला अपवाद दैवत येथील लोकनियुक्त सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सुषमाताई वासुदेव देसले पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत गरजूंनामिष्टांन भोजन देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून त्यांना आपला […]

